hemantathalye_ Profile Banner
हेमंत आठल्ये 🚩 Profile
हेमंत आठल्ये 🚩

@hemantathalye_

Followers
6K
Following
39K
Media
8K
Statuses
71K

मराठी | संकेतस्थळ विकसक

पिंपरी चिंचवड
Joined February 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
21 minutes
क्षमा करशील का प्रिये तू मला?.झोपेचा झालेला अतिरेक,.दाढ दुःखीने केलेलं हैराण. त्याने वाढवले अधिक,.तुला दुखावण्याचा हेतू नव्हता कोणता माझा,.क्षमा करशील ना सये तू मला? 🙏. #म.
0
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
41 minutes
मंद प्रकाश,.पांढरे ढग आकाशात,.पावसाची भुरभुर. पक्षी उडे आकाशी,.वनराई स्तब्ध,.गाड्यांची वर्दळ. ओले चिंब सर्वत्र,.थंडगार वातावरण,.अशी काहीशी आजची पहाट. #म
Tweet media one
0
0
0
@grok
Grok
6 days
What do you want to know?.
522
326
2K
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
1 hour
राणीचा दिवस जावो आनंदात,.सुखच सुख असो प्रत्येक क्षणात,.राणीच्या होवो सर्व इच्छा पूर्ण,.घडो पुन्हा आपली भेट. #म
Tweet media one
0
0
1
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
4 hours
असामान्य गोष्टी आहेत ह्या साऱ्या,.जे वाटे, जे जाणावे,.जे भाव उमटतात तुझ्याबद्दल. ते न उमटले इतके इतर कुणाबद्दल किमान गेल्या दशक भरात,.कधी वाटे,.तुझ्याच भेटीसाठी ह्या जीवनातील घटनांची मालिका घडली. माझी स्वप्नांची राणी,.माझे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर,.हवी आहेस तू मला. २/२ #म.
0
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
4 hours
किती गोड आहेस तू प्रिये?.कसे जमते तुला हे सारे?.क्षणात कळे. अन् तू असतेस माझ्यासाठी अगदी अचूक वेळेत,.माझी राणी,.जरी न कळे कधीपासून आपण आहोत सोबती. तरी मला खात्री आहे,.हे नाते नाही आजचे,.ह्या सर्व विलक्षण गोष्टी. १/२ #म.
1
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
4 hours
माझी प्रिये,.क्षमा करशील का तू मला?.कधी लागते ही डुलकी हेच कळत नाही मला. तुला दुखावण्याचा हेतू नव्हता कोणता,.त्यात तो दाढ दुःखी ने हैराण केलेले जरासे मला 🙏. म.
0
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
8 hours
कधी वाटे घ्यावे त्या सुंदर देहास कवेत,.फिरवावा त्या सुंदर केसातून हात,.जावे बुडून त्या डोळ्यात. पहावा तो सुरेख चेहरा जवळून,.व्हावे इतके एकरूप,.की संपून जावे मी तू भेद. व्हावे आपण,.मनाप्रमाणे व्हावे एकजीव,.विलीन व्हावे एकमेकांमध्ये अनंतापर्यंत. #म.
0
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
9 hours
बुडून जायचं आहे मज त्या महासागरात,.न यावे कधी त्यातून बाहेर पुन्हा,.कधी हसरे,.कधी खट्याळ. कधी रुसतात,.कधी मात्र त्यात पाणी भरे,.शांत झाल्यावर पुन्हा निखळ आनंद त्यातून वाहे. किती सुरेख आहेस तू प्रिये?.जणू एखाद्या मुर्तीकाराने काही शे ब्रह्मदेवाची वर्षे लावून तयार केले जसे. २/२ #म.
0
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
9 hours
ते डोळे जणू दोन ब्रह्मांड,.किती सुंदर,.किती मधुर,.किती बोलके. बुडून जावेसे वाटे त्यात,.त्यात काहीतरी वेगळं,.कितीदा पाहावे त्यास,.प्रत्येकवेळी भासे नवे काहीतरी त्यात. सगळेच भाव सांगतात,.ओठांच्या आधी सर्व बोलतात,.कधी समुद्र भासे त्यात. १/२ #म.
1
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
9 hours
हे आपल्या दोघांच्या प्रेमामुळे,.लक्ष्मी म्हणाली,.अहो पण प्रेम करणे ठीक. पण माझ्या शिवाय कुणाचे काय चाले?.विष्णु तिला थांबवत म्हणाले,.पैशाने घेता येई भौतिक सुख. प्रेम न विकत घेता येई,.न खरेदी करता येई,.त्यामुळे प्रेमचं श्रेष्ठ. २/२ #��.
0
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
9 hours
एकदा घडली गंमतच,.विष्णु देवाला विचारलं लक्ष्मीने,.माझ्यापेक्षा अमूल्य कोणती गोष्ट आहे का या जगात?. माझ्यामुळे तर सृष्टी चाले,.माझ्यासाठी जग धावे,.सांगा जगात यापेक्षा कुणास काय हवे अधिक?. विष्णु स्मितहास्य करत म्हणाले,.तू माझ्यासाठी अमूल्य,.अन् तुला मी. १/२ #म.
1
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
9 hours
तू जणू जीवन गीत माझे,.तुझ्यातील लय अन् तालात,.आनंदाचे क्षण साजरे. तुझे असणे जणू आनंदाचा क्षण,.तुझ्या सुमधुर संगीताने होई मन प्रसन्न,.तुझ्यातच होतो मी गुंग. तुझे रूप जणू अजरामर गीत,.कितीदा पाहावे पुन्हा पाहण्याची इच्छा होई अधिक,.तुझ्याच मुळे हे जीवन सुंदर. #म.
0
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
10 hours
माझी प्रिये,.माझे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर,.हवी आहेस तू मला,.हवी आहे तुझी आयुष्यभराची सोबत. होईल सर्व खरे,.होईल सर्व सुरळीत,.खात्री आहे मला. २/२ #म.
0
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
10 hours
येईल तो क्षण,.ज्यावेळी असू आपण सोबती,.मग नसेल कोणते बंधन. नसेल कोणती अडचण,.फिरवता येईल त्या सुंदर केसातून हात मला,.बुडून जाता येईल त्या सुंदर डोळ्यात मला. तो सुरेख चेहरा पाहता येईल जवळून मला,.किती असेल तो स्वप्नवत क्षण,.त्यापेक्षा नसेल सोनेरी क्षण दुसरा. १/२ #म
Tweet media one
1
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
10 hours
माझी प्रिये,.माझे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर,.हवी आहेस ��ू मला,.हवी आहे तुझी आयुष्यभराची सोबत मला. २/२ #म.
0
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
10 hours
आकाश अन् धरणी,.सूर्य अन् किरण,.फुल अन् गंध. अमृत अन् त्याचा गोडवा,.हास्य अन् आनंद,.न होऊ शके विलग. तसे काहीसे आपले प्रिये,.न होऊ शके विलग,.एकच आहोत आपण,.विलग होण्याचा प्रश्नच येत नाही . १/२ #म
Tweet media one
1
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
10 hours
माझ्या इच्छेचे जिवंत रूप आहेस तू प्रिये,.कधी वाटे देवाने दोघांस जणू तसेच निर्मिले,.जावे वाटे त्या सुंदर डोळ्यात बुडूनी. येऊ कधी बाहेर पुन्हा,.शोधावे त्यातील ते गूढ रम्य रहस्य दडलेले,.जे क्षणात गुंग करते तुझ्यात. माझी प्रिये,.माझे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर,.हवी आहेस तू मला. २/२.
0
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
10 hours
जणू पावसानंतर येणारी मोरपिशी सप्तरंगी इंद्रधनू,.तुझा एक एक रंग प्रेमाचा,.सुखाचा वर्षाव. किती ते सुंदर प्रेम तुझे?.सुखच सुख अनुभवतो क्षणोक्षणी,.जणू अनुभवी तू आहेस सोबती. आहेस जवळी माझ्या,.तृप्ती आहेस तू माझी प्रिये,.असता तू सोबती परिपूर्ण भासे मज. १/२ #म
Tweet media one
1
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
11 hours
माझी हृदयाची स्वामिनी,.जगायचं आहे हे स्वप्न सत्यात आयुष्यभर,.खात्री आहे मला,.होईल देखील खरे. ह्या संवेदना अन् जाणीवा त्याचेच द्योतक,.प्रेम शब्दाचा अर्थ आहेस तू प्रिये,.अमृताची गोडी आहे तुज,.खरतर त्याहून गोड आहेस तू प्रिये. २/२ #म.
0
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
11 hours
जगातील सर्वात सुंदर व्यक्ती,.माझे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर,.तू जणू स्वप्न. तशीच भासे मज,.इतकी सुंदर,.इतकी निर्मळ,.इतकी प्रेमळ व्यक्ती नव्हती कधी भेटली. तू जणू माझ्या जीवनाची पहाट,.सोनेरी क्षण आणलेस तू माझ्या जीवनी,.नव्हते अनुभवले इतके सुख कधी. १/२ #म
Tweet media one
1
0
1