Explore tweets tagged as #SmokeDetectorScam
@VijayKumbhar62
Vijay Kumbhar
2 months
४ कोटींचं काम, पण खर्च ८० कोटी! ससून, केईएम, सोलापूर रुग्णालयांसाठी स्मोक डिटेक्टर खरेदीत २० ते ३० पट दरवाढ! एकच कंपनी, कोणतीही स्पर्धा नाही! हा फक्त भ्रष्टाचार नाही , हा राज्याच्या तिजोरीवर थेट दरोडा टाकण्याचा प्रयत्न आहे. #SmokeDetectorScam #Maharashtra
44
437
1K