Explore tweets tagged as #AStepForward
ग्राहकांकडून वापरली जाणारी वीज आणि वीजबिल भरण्याविषयी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे वक्तव्य. #AStepForward
#CMDSpeaks
56
17
134
Proud of myself. Stepping over insecurities and doubts, one step at a time. #AStepForward #Yay
0
0
0
स्मार्ट मीटर, आधुनिकीकरण, सौर फीडर यासारखे महत्वाचे मुद्दे अधोरेखित करणारे, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे वक्तव्य. #AStepForward
8
9
67
Everyone has their own struggles Never look down on another person's struggle thinking it can never be you Life is the best teacher and humility machine
0
0
1
महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे, वीजनिर्मिती, विजेचे वितरण, आणि महावितरणच्या उत्पन्नाचा स्त्रोत, या विषयांवर प्रकाश टाकणारे वक्तव्य. #AStepForward
#CMDSpeaks
23
17
101
ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरावे असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी केले आहे. #CMDSpeaks #AStepForward
26
12
61
ग्राहकांनी वीजबिल नियमितपणे आणि वेळेत भरण्याचे महत्व समजून घ्यावे असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले आहे. #AStepForward
#CMDSpeaks
25
15
70
इतर अनेक गोष्टींच्या बिलांप्रमाणे वीजबिल भरणेही तेवढेच महत्वाचे आहे असा संदेश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ग्राहकांना दिला आहे. #TuesdayThoughts
#AStepForward
13
12
62
ग्राहकांनी नियमितपणे वीजबिल भरणे आवश्यक आहे जेणेकरून ग्राहकांच्या सेवेत कोणताही खंड पडणार नाही, असा संदेश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिला आहे. #AStepForward #CMDSpeaks
23
8
62
Life is a Game But Death is a promise You still gotta watch how you play it
0
0
0
भुसावळ तालुक्यातील ९ गावांना १३ रोहित्रांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मंजूर. #रोहित्रे #AStepForward
1
4
16
#TheAgenda- Prince Tanko Kala Hamza-MadeInLangbinsi #AStepForward
#OurJourneyRemainsForward
#OnGod
#It'sAchievable #PossibleTogether
0
0
4
महावितरणच्या 'अचूक बिल' या मोहीमेमुळे ग्राहकांच्या वीजबिलाविषयीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. - महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल #AStepForward
@SakalMediaNews
7
11
40
नागपूर येथे १० कोटींची कामे देऊन महावितरणने सामाजिक बांधिलकी जपत बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. #MSEDCL #ElectricCity #Power #AStepForward
3
5
42
महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. चंद्रमणी मिश्रा यांनी महावितरणतर्फे राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. #NationalAward #AStepForward #RoofTopSolar #Winner #GoSolar
55
15
65
Make a date with TEAM SKB as we bring to you # _WATCH UCL WITH SKB❤️🤍_. It's going to be an unforgettable night of banter, excitement and extreme fun. Who's going to clinch this year's Uefa Champions League Trophy? #AStepForward #SKBTOLEAD #LEADERSHIPOFINTEGRITY
0
0
0