gunratna Profile Banner
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे Profile
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे

@gunratna

Followers
2K
Following
21K
Media
1K
Statuses
4K

पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद, महाराष्ट्र पँथर्स 🖤

Aurangabad, India
Joined April 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
3 days
पात्र विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.
0
0
1
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
5 days
LLB लॉ 3 वर्ष आणि बी.एड सीईटी परीक्षेचे फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख आहे फॉर्म भरू इच्छिणाऱ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.
0
0
2
@Aditiganjapurk1
Aditi ganjapurkar
1 month
तुझ्या कारुण्याच्या सावलीत अंतःकरण ओथंबून निघालेले पाखरं आहोत आम्ही रोहिणीच्या प्रवाहातील सम्यक दृष्टीच्या संबुद्धा🤍🪷 ~ आदिती
1
13
100
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.
0
1
5
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
स्त्रीला, मनुष्यमात्राला हीन लेखणारा प्रत्येक ग्रंथ जाळून च टाकला पाहिजे...✊ मनुस्मृती दहन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... #जयभिम #जय_संविधान #मनुस्मृति_दहन_दिवस #स्त्रीमुक्तीदिन
0
0
6
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
राष्ट्रीय महिला आयोग (NCW) मार्फत “SHAKTI Scholars – NCW’s Young Research Fellowship” ही फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी अर्ज, आवश्यक कागदपत्रांसह राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://t.co/OTfJ3EmwOK अर्ज ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत.
0
0
2
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
पात्र विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.
0
0
6
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
❤️
@Aditiganjapurk1
Aditi ganjapurkar
1 year
डॉ.बाबासाहेबांनी मानवी उत्थानाची लढाई प्रचंड उंचीवर नेऊन ठेवली आहे👑 माऊलीची माया होता माझा भीमराया❤️ #DrBabasahebAmbedkar
0
0
3
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
पात्र विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.
0
0
4
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
केंद्रीय मधुमक्षिकापालन संशोधन व प्रशिक्षण संस्था, खादी ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार, पुणे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.
0
0
4
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) जाहिरात प्रसिद्ध. लिपिक - 250 शिपाई - 115 वाहनचालक - 10 एकूण - 375 अर्ज कालावधी - 18 डिसेंबर पासून पात्र विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.
1
0
1
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
12th मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी, ज्यांना पुढे रिसर्च मध्ये जायचे असेल त्यांनी नक्की प्रयत्न करा..)
0
0
0
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
NEST 2026 ज्यांना Core Science मध्ये आवड आहे अशा विद्यार्थ्यांनी या NEST याचा विचार करावा. मुंबई आणि भुवनेश्वर येथे येथे campuses आहेत. शिवाय कोर्स complete झाल्यानंतर BARC आणि DAE मध्ये Interview साठी Eligible होतील.
1
0
1
@Aditiganjapurk1
Aditi ganjapurkar
1 month
जर का जीव वाचवणं पाप आहे तर ते पाप मान्य हाय मला... अगदी बालपणापासून सनातन्यांच्या हल्ल्यांना धाडसी वृत्तीने भिडणारी लढाऊ संवेदनशील साऊ! #MiSavitribaiJotiraoPhule #साऊ
0
43
223
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा फॉर्म भरू इच्छिणाऱ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.
0
2
6
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
पात्र विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.
0
3
7
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
पात्र विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.
0
2
6
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
1 month
CUET-PG 2026 registrations are officially OPEN! सेंट्रल विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.
0
1
5
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
2 months
मुंबई उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद येथील खंडपीठात तब्बल 1332 क्लार्क पदासाठी जाहिरात.
0
0
2
@gunratna
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
2 months
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक जाहिरात. पात्र विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.
0
0
2