@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
महाराष्ट्रावर इतकी वाईट वेळ आली आहे की आता परप्रांतीय कंबोज, निरुपम, सोमय्या, मलिक, अबू आझमी, मेहता सारख्या लोकांची बाजू घ्यायला सर्वात प्रथम #मराठी माणूस पुढे सरसावतोय... राजकारण, राजकीय द्वेष आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे माहीत नाही.
25
99
530

Replies

@Rajendr99467670
Rajendra.(Modi Ka pariwar)
2 years
@gdeshmukh1984 एकीकरण कुठे पर्यंत आलेय?
1
0
0
@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
@Rajendr99467670 या कधी लढ्यात कळेल, आंदोलनात या हिंदी भाषिक भवनाच्या.. हल्ली मराठी मुलांना नोकऱ्या नाकारल्या तिथं आला होतात ना? सक्रिय व्हा,एकीकरण कुठपर्यंत आलेय कळेल.
0
1
1
@vFree_thoughts
Vishal free_thinker
2 years
@gdeshmukh1984 आणखी कुणाचं नाव सुटलं/सोडलं मराठी माणसं खूप लोकांची बाजू घेतात सर... तस तुम्ही खुप प्रामाणिक आहात, धन्यवाद..
1
0
0
@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
@Vishalw_iitk खूप आहेत, यादी मोठी आहे अखिलेश चौबे पासून, प्रियंका चतुर्वेदी, वैगेरे सर्व तुम्हाला जी आठवतात ती टाकू शकता... जागेची मर्यादा सेल तितकी.
1
1
1
@MadhuriSane1
Madhuri Sane
2 years
@gdeshmukh1984 तुम्ही हा प्रयत्न करायला हवा की त्या रेघेसमोर आपली मोठी रेघ ऒढायची. मी स्वतः मराठी माणसाकडून प्रत्येक गोष्ट खरेदी करण्याचा प्रयत्न करते,ही जनजागृती करा बराच फरक पडेल. धन्यवाद.
1
0
5
@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
@MadhuriSane1 आम्ही ही तेच म्हणतोय जे तुम्ही म्हणताय... रोज सकाळी हिंदी शेरो शायरी लिहणाऱ्याचे दाखले देऊन काय उपयोग... त्यांनी तर वाट लावलीय. इथे मराठी माणूस काय करतोय, व त्यांनी काय करावे तेच लिहले आहे...
0
0
0
@Great_Sophist
पुरोगामी विचारवंत
2 years
@gdeshmukh1984 @Asbesto37790926 मराठी माणसांऐवजी प्रियांका चतुर्वेदी, संजय निरूपम, प्रीतिश नंदी, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, राम जेठमलानी, डी पी त्रिपाठी, तारीक अन्वर, पी चिदंबरम्, राजीव शुक्ला, रामकुमार धूत, बजाज अशांना महाराष्ट्रातून राज्यसभेची खासदारकी विकली तेव्हा महाराष्ट्रावर चांगली वेळ आली होती का?
3
0
12
@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
@Great_Sophist @Asbesto37790926 तेच तर लिहलेय ना.. उर्दू भाषिक, हिंदी भाषिक भवनाला पाठिंबा देणारे मराठी राजकारणी व कार्यकर्ते
0
0
1
@RAGHUVEERAPSIN1
RAGHUVEER APSINGEKAR
2 years
@gdeshmukh1984 @SaurabhBG 🤣 🤣 🤣 मराठी मराठी करुन मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आज मराठी माणुस आठवतोय का....? मराठी माणसाच्या भावनांचा बलात्कार केलाय आजवर तुम्हीच
1
0
0
@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
@RAGHUVEERAPSIN1 @SaurabhBG कोणी आम्ही? कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे? काय केलंय नक्की? काय विषय आहे नेमका?
0
0
0
@joshmarathi
Joshmarathi
2 years
@gdeshmukh1984 @MarathiPattern सेनेने विश्वास घात केला, शिवरायांच्या नावाने घाणेरडे राजकारण करता, मग काय वेगळे घडनार आहे
1
0
0
@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
@joshmarathi @MarathiPattern हो हिंदी भाषिक भवन उभारत आहेत तिथे ही सिंह आहे
0
1
1
@Piyuspeaks007
🅿!yu... 🎰🇮🇳
2 years
@gdeshmukh1984 Khar tr hya rajkarni lokani tumchya dokyat kid bharli aahe... Parprantiy mhannyevji bhartiya mhanun jagayla kadhi sangitlach nahi.. Tyancha up, aamcha mh... Arrey bharat saglyancha aahe, he tumcha aamcha kay asta? Ithech aapan bali padlo.. Kay kel mg netyani marathi mansasathi?
1
0
1
@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
@Piyuspeaks007 त्याचा यूपी, आमचा महाराष्ट्र तुझा गुजरात हे राजघटनेने सांगितले आहे राज्यघटना मान्य नाही का? भाषावार प्रांतरचना आम्ही केलीय का?
1
0
0
@aher_narendra
Narendra Aher ♂️
2 years
@gdeshmukh1984 परप्रांतीय बिहारी ठोकरेंच्या रखवालीसाठी हजारो मराठी बेरोजगार कालपासून मुंबईत जमलेत, घराणेशाही च्या सतरंज्या उचलणे त्यांना कुठं घेऊन जाणार हे माहीत नाही. २ ३ दिवसांचा रोज बुडाला,लोकल व गाडीने पैशे खर्चून तिथं जायला लागले, बदल्यात शिळे वडापाव खावे लागले त्यांच्या बद्दल वाईट वाटतंय
1
2
15
@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
@aher_narendra हो खरं आहे.. राजकारणासाठी मराठी माणूस काय करतोय हेच कळत नसेल का?
1
0
0
@BorntoWin1995
Maharashtrian
2 years
@gdeshmukh1984 याला कारणीभूत पण मराठी माणूस आहे.आपण किती साथ दिली मनसेला १४ वर्षात एकमेव पक्ष होता जो लढा देत होता मराठी साठी पण बदल्यात काय भेटल.मग आता जे लोकांना आवडतय तेच राजकारण करणार मनसे.शेवटी पक्ष जिवंत राहायला निवडून यावं लागतंय पण जर मराठी साठी इतकं करून ही मतदान होतनसेल तर चुक कोणाची.
1
0
1
@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
@sagarnagre12 साथ दिली ना १३ आमदार राज्यात जवळपास १३५ नगरसेवक निवडून दिले,नाशिक मध्ये सत्ता आम्ही मराठी माणसांनीच दिली ना की भय्यांनी दिली... मराठी माणूस कोणाला मतदान करतो? पहिला पक्ष असेल ज्याचे सुरुवातीला १३ आमदार आले व एक पालिकेत सत्ता आली, अनेक ठिकाणी २५ पेक्षा जास्त नगरसेवक आले.
1
1
1
@ShreyasTambe1
श्रेयस
2 years
@gdeshmukh1984 सोमय्या मराठी बोलतात ,मराठीत व्यक्त होतात..त्यांना परप्रांतीय म्हणणं योग्य नाही..
1
0
3
@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
@FOEforAll शाळेत मराठी सक्ती विरोधात न्यायालयात गेलेला हाच तो मुलुंडला मराठी भाजीवल्याला मारहण करणारा, पैसे फाडून त्याच्या तोंडावर फेकणारा हाच ना तो?
0
0
0