dnyaneshzoting Profile Banner
dnyanesh zoting Profile
dnyanesh zoting

@dnyaneshzoting

Followers
282
Following
94
Media
10
Statuses
336

Human. Filmmaker. Screenwriter.

Mumbai,India
Joined December 2011
Don't wanna be here? Send us removal request.
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
5 years
Lot to shoot this year! But when. ? Don't know! #filmshoot #2020 #Filmmaker.
0
1
6
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
5 years
RT @FarOutAkhtar: Sleep my brother sleep .let the vultures gather .and the crocodiles weep .let the circus performers.juggle, contort, bow….
0
7K
0
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
5 years
Thanks.
@AamchTharlay
आमचं ठरलंय..🙏
5 years
मस्त वाटली Date with Sai. एकदा अवश्य पहा. @SaieTamhankar @dnyaneshzoting
Tweet media one
0
0
4
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
तू .चाल करून ये. मी .मागे सरणार नाही. तू .धमक्या दे दहशत पसरव. मी .तुला घाबरणार नाही!. तू .चेहऱ्यावर कापड बांध.मी .माझी ओळख लपवणार नाही. तू .मला मनसोक्त शिव्याशाप दे. ओक सगळी गरळ. मी .ऐकून घेईन. ब्र.
facebook.com
तू चाल करून ये. मी मागे सरणार नाही. तू धमक्या दे दहशत पसरव. मी तुला घाबरणार नाही! तू चेहऱ्यावर कापड बांध मी माझी ओळख लपवणार नाही. तू मनसोक्त शिव्याशाप दे. ओक सगळी गरळ. मी ऐकून...
0
0
3
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
हरवून जावं असं की स्वतःचा थांग लागू नये. व्हर्च्युअल पारंब्यावर वर हिंदकोळे खात ,.फेकले जावे असे की तळ कधी सापडू नये. शोध कुणाचा कुणाला फेसबुक ट्विटर गुगल सर्च इंजिन वर लागू नये. माणसाने.
facebook.com
हरवून जावं असं की स्वतःचा थांग लागू नये. व्हर्च्युअल पारंब्यावर हिंदकोळे खात , फेकले जावे असे की तळ कधी सापडू नये. शोध कुणाचा कुणाला फेसबुक ट्विटर गुगल सर्च इंजिन वर लागू नये. माणसाने माणसाचा ठाव...
0
0
1
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
Tweet media one
0
29
0
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
I am a millennial, like all of the youngsters around, this Doordarshan video is part of my childhood memory. The values this video speaks of are an integral part of my upbringing and environment. Friends, This is the nation we were.
0
1
3
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
पुथ्वीची फुफ्फुसं जळत आहेत. #fireinamazon #prayforamazon
0
0
0
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
Thanks a lot @prashanttalpade.
@prashanttalpade
Prashhant Talpade
6 years
#राक्षस.एकदम भारी!!!.खूपच जबरदस्त चित्रपट. कथा, पटकथा, दिग्दर्शन, Picturization सर्वच बाबतीत चित्रपट उजवा ठरतो. चित्रपटाचे दिग्दर्शक @dnyaneshzoting व टीमचे मनापासून अभिनंदन. मराठी चित्रपटात असे वेगळे प्रयोग व्हायलाच हवेत.
0
0
3
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
पहाट होता होता रात्र साकळली , त्याला आता सहा वर्ष झाली. पुढे अंधार वाढत गेला. काळोख गडद झाला. काळोख तसा बेस्ट असतो. थंडगार. काळाशार . अंधारात फार दिसत नाही. सगळीकडे गडद सावल्या फक्त. नाहीतरी स्पष्ट पाहण्याची.
facebook.com
पहाट होता होता रात्र साकळली, त्याला आता सहा वर्षं लोटली. पुढे अंधार वाढत गेला.काळोख गडद झाला. काळोख तसा बेस्ट असतो. थंडगार..काळाशार.. अंधारात फार दिसत नाही. सगळीकडे गडद सावल्या फक्त.. नाहीतरी...
0
0
0
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
Vitthal Nagnath Kale आमचा विठोबा . सदोदीत प्रेमळ निर्मळ निर्विकार ! मस्त! Varun Narvekar
0
0
0
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
facebook.com
0
0
0
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
A Film festival which has supported powerful shortfilms and documentaries for almost 12 yrs must survive. #Support #Donate #vibgyorfilmcollective . Louis Mathew Pandavath Baburaj Abhivyakti Nasik Sujata Babar Somee Tharan Somnath Waghmare
0
0
2
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
#Raakshas #worldtelevisionpremiere don't miss. This Sunday 12pm & 6pm on Zee talkies.
@ZeeTalkies
Zee Talkies
6 years
'राक्षस जागा होतोय. '.#WorldTelevisionPremiere 'राक्षस', रविवार ४ ऑगस्ट, दु. १२ आणि संध्या. ६ वा. आपल्या झी टॉकीजवर. #AaplaZeeTalkies @SaieTamhankar @SharadK7
0
3
13
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
अण्णा भाऊ साठे : 'मी फकिराच्या लुटीच्या पैशातून घुटी पिलेला कलावंत'
0
0
0
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
पुणे विद्यापीठात या विलक्षण म���णसाच्या हाताखाली शिकायला मिळालं हे थोर नशीबच! #scientist #india #isro #truevisionary
facebook.com
पुणे विद्यापीठात या विलक्षण माणसाच्या हाताखाली शिकायला मिळालं हे थोर नशीबच! #scientist #india #isro #truevisionary
0
0
0
@dnyaneshzoting
dnyanesh zoting
6 years
Suberb!! .Aadish Keluskar Rohit Kokate Shishir Chousalkar आ गये हैं . दम हैं तो देखो (Not for the faint hearted)
netflix.com
A couple’s caustic, increasingly jarring interactions over a Mumbai evening strain their relationship until it threatens to break at its fraying seams.
0
1
3