@damgude_tushar
Tushar Damgude
1 year
प्रेम विवाह, नोंदणी विवाह करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाजवळ असलेल्या नोंदणी कार्यालयात जावे लागते. या ठिकाणी आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरवात करण्यासाठी जोडपी अत्यंत उत्साहात व स्वप्ने घेऊन येतात. परंतु सदर ठिकाणी स्वच्छता गृहाची दुरवस्था आहे. कृपया त्याची दखल घेऊन त्यावर
4
24
157

Replies

@PMCPune
PMC Care
1 year
@damgude_tushar महोदय/महोदया, आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे. आपला तक्रार क्रमांक T49506 आहे. कृपया आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकतात : https://t.co/JXnjqXb6HH धन्यवाद !
0
0
7
@Cool_Bhakt
Akks_ 🇮🇳
1 year
@damgude_tushar किती घाण बापरे जो पर्यंत कुणी तक्रार करणार तो पर्यंत जाग येणार नाही
0
0
0
@vishwajeetuvach
Vishwajeet
1 year
@damgude_tushar पुणे महानगरपालिकेने निदान ‘स्वच्छता गृह’ या शब्दाची तरी लाज राखायला हरकत नाही.
0
0
1
@RIPPIN24X7
RIP
1 year
@damgude_tushar वैवाहिक आयुष्याचा शेवट करण्यास उत्सुक अतिउत्साही जोडपी ज्या Family कोर्टात जातात तेथील स्वच्छतागृहांची स्वच्छता पहाताच जोडप्यांचा उत्साह शीगेला पोहोचतो, मनात म्हणत असतील ❤️करात ❤️कर कधी होईल मुक्त मी 😂
0
0
0