chhaya_devang2 Profile Banner
Chhaya Devang (मोदी का परिवार) Profile
Chhaya Devang (मोदी का परिवार)

@chhaya_devang2

Followers
330
Following
3K
Media
270
Statuses
659

प्रदेश सरचिटणीस भाजपा महिला मोर्चा तथा मा नगरसेविका नाशिक मनपा

Joined January 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
11 hours
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र । सज्जनांनी व्हावे एकत्र॥ संघटना हेचि शक्तीचे सूत्र। ग्रामराज्य निर्माण करी॥ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #राष्ट्रसंततुकडोजीमहाराज #तुकडोजीमहाराज #TukdojiMaharaj
0
0
0
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
2 days
ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता अविरत सेवा देणाऱ्या टपाल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना जागतिक टपाल दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! #WorldPostalDay #जागतिक_टपाल_दिन
0
0
0
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
3 days
0
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
3 days
1
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
3 days
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून आरती करून देवीचे दर्शन घेतले. व प्रसादाचा आस्वाद घेतला. #कोजागिरी_पौर्णिमा #KojagiriPournima
1
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
3 days
लोकशाहीच्या रक्षणार्थ जनआंदोलन उभे करणारे लोकनायक जयप्रकाश नारायण यांना पुण्यतिथीनिमित्त व���नम्र अभिवादन ! #jayprakashnarayan
0
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
3 days
भारतीय वायुसेना दिन. देशाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध, सर्व भारतीय वायुसेनेतील जवानांना सलाम! वायुसेनेतील सर्व जवानांना वायुसेना स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #IndianAirForceDay #maharashtra
0
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
4 days
महाकाव्य रामायणाचे रचनाकार तसेच इच्छाशक्तीचा प्रभाव आपल्या आयुष्यातून प्रतीत करणारे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #महर्षी_वाल्मिकी #रामायण
0
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
5 days
मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोडवा दुधाचा विश्वास वाढू दे नात्याचा त्यात असुदे गोडवा सारखेचा कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! #KojagiriPournima
1
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
6 days
राष्ट्र सेवा, संस्कार आणि संघटन यांचा शताब्दी सोहळा! आज राष्ट्र सेविका समितीच्या गौरवशाली १०० वर्षांच्या कार्यप्रवासा निमित्त आयोजित शताब्दी वर्ष सोहळ्याला उपस्थित राहिले #राष्ट्रसेविकासमिती #100YearsOfSevikaSamiti #शताब्दीवर्ष #स्त्रीशक्ती #संघटन #bjp4maharashtr #BJPMM4Maha
0
1
3
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
8 days
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रेरक सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #MarathwadaMuktisangram #SwamiRamanandaTirth #HyderabadSansthan
0
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
9 days
नवरात्रोत्सवानिमित्त भेट व देवीचे दर्शन! #Navratri2025 #नवरात्रोत्सव #ShaktiAradhana #BJP #Nashik #जयमातादी
0
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
9 days
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिन! शताब्दी वर्ष - सेवा, समर्पण आणि संघटन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त समस्त पदाधिकारी आणि कोट्यवधी स्वयंसेवकांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #RSS #RSSFoundationDay #100YearsOfRSS #VijayaDashami #विजयादशमी
0
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
9 days
0
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
9 days
भगवती चौक येथील सप्तश्रृंगी मंदिर येथे नवरात्रोत्सवानिमित्त भेट देत देवीचे दर्शन घेतले. या निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होत भाविकांशी संवाद साधला. #Navratri2025 #नवरात्रोत्सव #ShaktiAradhana #BJP #Nashik #जयमातादी
1
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
9 days
देशनिष्ठेसाठी समर्पित जीवन जगणारे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #LalBahadoorShastri #JaiJawanJaiKisaan #PrimeMinisterOfIndia
0
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
9 days
जगाला अहिंसेचा संदेश देत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांध�� यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #GandhiJayanti #MahatmaGandhi #freedomfighter #FatherOfNation
0
0
1
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
9 days
आपल्या जीवनातील नकारात्मकतेवर मात करत सकारात्मक विचारांच्या दिशेने आपली वाटचाल सुरू करूया. विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #Dasara #Dasara2025 #VijayaDasami #vijayadashami2025
0
0
0
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
10 days
0
0
0
@chhaya_devang2
Chhaya Devang (मोदी का परिवार)
10 days
दत्त चौक, रणरागिणी महिला मंडळ नवरात्रोत्सवानिमित्त भेट देत देवीचे दर्शन घेतले. या निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होत भाविकांशी संवाद साधला. #Navratri2025 #नवरात्रोत्सव #ShaktiAradhana #BJP #Nashik #जयमातादी
1
0
0