Replies
@bvpat2501 एवढं घाबरणं,की माईक चं बोंडूक गळून पडलं.अवघड आहे सर्व आणि हे मर्द,कोथळा काढणार,समोरून वार करणार...हास्यास्पद होतंय सर्व... जय श्रीराम!!
0
1
20
@bvpat2501 मोठ्या हिमतीने साहेब बाहेर पडतात आणि तुम्ही अस घाब्रवित्या!! व्हाघ घाबृत नस्तुया फक्त डच्कतूया..
2
0
13
@bvpat2501 हे पण शिंदे यांचं कुटील कारस्थान आहे. असला धमक्यांचा आम्ही दचकून समाचार घेतो. चिरपली तरी 🐅 आहेत.
1
1
9
@bvpat2501 प्रचंड झोप येणारी एण्ट्री. आता शिवसेना नाही . आता फक्त शुर्पणखेच नाक कापलेली नाकारलेली सेना
0
0
11
@bvpat2501 अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर कांदे फेकल्याची बातमी आहे.... कलिगड चा season असताना कांदे का बरं मारले असतील @Nimishaa1111 @sunshine_s36
0
0
7