
बागायतदार🌾
@bagayatdaar
Followers
2K
Following
213K
Media
2K
Statuses
53K
हिंदू. राज्यशास्त्र पदवीधर. चर्चेतच घोळ. चेहऱ्यावर जाऊ नका‚ मनानं अतिशय चांगला. म्या 🥃 घेत नाय. जेव्हा मनात येतं‚ तेव्हा टाकायचं...✍
तळ्यात मळ्यात
Joined March 2022
विधिलिखित आहे ते कुणाला चुकत नसत. फक्त नियतीने वेळोवेळी दिलेले संकेत ओळखता आले पाहिजेत. जे होत असत त्याला विधाता साक्षी असतो.
0
3
28
सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भगवान विष्णूंवर टिप्पणी करण्याआधी एकदा स्वतः चे संपूर्ण नाव बघायला हवं होतं. त्यांच्या वडिलांचे नाव रामकृष्ण आहे.!
0
0
1
न्यायाधीश लोकांनी नको त्या विषयांवर बोलणं टाळलं पाहिजे. कोट्यवधी केसेस पेंडिंग असताना न्यायाधीश & न्यायपालिका जबाबदारी झटकून निव्वळ टाईमपास करत आहेत. जनता आधीच राजकारण्यांना वैतागली असून यात न्यायाधीशांची भर पडली तर नवल वाटणार नाही. म्हणून वेळीच स्वतः ला आवरा.!
0
0
1
यांना कुणीतरी सरपंच तरी करा रे..😬
वयाला ७५ वर्षे होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी पद सोडत नाहीत हे पाहून आज लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आज फार दुःखी असतील. आम्ही काय पाप केले? हा प्रश्न त्यांच्या मनात असेल. त्याचबरोबर आस लावून बसलेले मोटाभाई, राजनाथ सिंह, गडकरी इत्यादींच्या मनातही कालवाकालव
0
0
0
बोंबला..😭😂🤦🏻♂️ #असं_कुठं_असतं_व्हयं
1
0
2
मंगळ जे करतोय त्यात त्याला राहू साथ देतोय. आणि रवि त्यात आणखी आग लावतोय.! 😡 #असं_कुठं_असतं_व्हयं
1
0
2
गेल्या 2 दिवसांपासून तुमचं @NPCI_BHIM चालत नाही. करेक्ट पिन टाकूनही upi सुरू होत नाही. Something went wrong हा मेसेज पुन्हा पुन्हा डिस्प्ले होतो. काय चाललंय तुमचं? 😡 #असं_कुठं_असतं_व्हयं
1
0
1
गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.! निषेध..😬 फडणवीसांनी राजीनामा द्यावा..😭 #असं_कुठं_असतं_व्हयं
0
0
0
केंद्र सरकारने सणासुदीच्या आधी GST स्लॅब हटवण्याचा निर्णय एकदम योग्य वेळी घेतला.. बाजारात तुफान गर्दी आहे..😌
0
0
1
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 🎂💐 आई तुळजाभवानीच्या कृपेने आपणांस उदंड आयुष्य लाभो..🙏 @Mooon_Shinee
1
2
2
भेंडी.. पहिली कमाई आठवतच नाही.! 🙂 #sad_life #असं_कुठं_असतं_व्हयं
0
0
0
महाराष्ट्र सरकारचा आरक्षण वाढवण्यासंदर्भात 1994 मधील GR रद्द होऊ शकला किंवा SC ने घातलेली आरक्षणाची 50% ची अट शिथिल होऊ शकली तरच मराठा समाजाच्या आरक्षणाचे काहीतरी होऊ शकेल... असं वाटतंय.! मराठा & कुणबी एकच असं मानून दिलेले सरसकट कुणबी प्रमाणपत्र कोर्टात टिकेल? मला शंका आहे.!
0
0
0
Indian parents isolate kids from friends, from social life, from the opposite gender. Then they push them into marriage or jobs and expect them to “adjust magically.” You can’t lock a child in a cage for years and then blame them when they can’t fly. #india
286
3K
22K
हुंडा न घेता लग्नासाठी एखादा मुलगा तयार झाला तर मुलीकडच्या लोकांना वाटत.. मुलामध्ये काहीतरी दोष असेल.. म्हणून हुंडा नको म्हणले असतील.. आणि दुसरीकडे अशी परिस्थिती.. एकूणच अवघड आहे..🙂
23-year-old Mayuri Thosar died by suicide in Maharashtra's Jalgaon, within four months of marriage, allegedly due to continuous harassment by her in-laws.. I feel parents are equally guilty as they were not able to save their daughter..
0
0
0
आज पाऊस येईल.. उद्या पाऊस येईल.. पण पाऊस काही येत नाही. दर 2-3 दिवसांनी असे पोकळ अलर्ट देऊन हवामान खाते लोकांना चुत्या बनवत आहे.! 😬 #असं_कुठं_असतं_व्हयं
0
0
2