Awaz - The Voice मराठी
@awaz_marathi
Followers
151
Following
110
Media
153
Statuses
6K
Join Us on - YT - https://t.co/m9DOjS3sAy Fb - https://t.co/QAmOKVDcyZ WhatsApp - https://t.co/zQ4xKAdZTw Telegram - https://t.co/25cgIDtJQN
Maharashtra, India
Joined January 2023
🔺उपांत्य फेरीत धडक! कर्णधार हरमनप्रीत कौरचे शानदार शतक आणि रेणुका सिंगच्या भेदक माऱ्याने भारताने न्यूझीलंडला चारली धूळ! विश्वचषकात सलग पाचवा विजय! https://t.co/gBRpqm3iGB
marathi.awazthevoice.in
हरमनप्रीत कौरचे शानदार शतक, रेणुका सिंगची गोलंदाजीत कमाल
0
0
0
🔺'फेविकॉल का जोड' तुटला... 'कुछ खास है जिंदगी में' म्हणणारे जाहिरात विश्वातील 'दादा' पीयूष पांडे यांचे निधन. त्यांच्या कोणत्या जाहिराती तुम्हाला आजही आठवतात? https://t.co/rLMfHPtfLQ
marathi.awazthevoice.in
'मिले सूर मेरा तुम्हारा' ते कॅडबरीपर्यंतच्या आयकॉनिक जाहिरातींचे होते शिल्पकार
0
0
0
🔺ट्रम्प यांचा पुन्हा नवा दावा! "भारत वर्षाअखेरपर्यंत रशियन तेल खरेदी जवळजवळ बंद करेल," असे ते म्हणाले आहेत. भारताने ख��ंच असं आश्वासन दिलंय का? की हा ट्रम्प यांचा नवा 'गेम'? वाचा... https://t.co/VzXgNHHOOs
marathi.awazthevoice.in
वर्षाअखेरपर्यंत बदल होण्याची व्यक्त केली अपेक्षा; मात्र भारताकडून प्रतिसाद नाही
0
0
0
🔺तुमच्या फोटोवरून मतदार यादीतून नाव गायब होऊ शकतं? निवडणूक आयोग आणतंय नवी 'फेस रेकग्निशन' प्रणाली! बिहारमध्ये याचमुळे झाला होता मोठा वाद... आता तुमच्या राज्यातही लागू होणार? वाचा... https://t.co/0RAZ0CDwwB
marathi.awazthevoice.in
बोगस मतदार वगळण्यासाठी निवडणूक आयोग वापरणार 'फेस रेकग्निशन' तंत्रज्ञान
0
0
0
🔺सर्दी-खोकल्यावर तुम्हीही मेडिकलमधून परस्पर अँटिबायोटिक घेता का? थांबा! डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधं विकणं गुन्हा आहे, पण... हा जीवावर बेतणारा खेळ कसा सुरू आहे? वाचा! https://t.co/bviRCdkdjy
marathi.awazthevoice.in
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्रीमुळे 'अँटिबायोटिक रेझिस्टन्स'चा धोका वाढला
0
0
0
🔺शत्रूंना धडकी भरणार! भारताने मंजूर केली ७९,००० कोटींची महा-संरक्षण खरेदी... लष्कर, नौदल आणि हवाई दलाला मिळणार 'ही' खतरनाक शस्त्रे! वाचा सविस्तर... https://t.co/2BSKFQxSxP
marathi.awazthevoice.in
'नाग' क्षेपणास्त्र, टॉर्पेडो आणि लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक्सचा होणार समावेश; संरक्षण परिषदेचा निर्णय
0
0
0
🔺मसूरीच्या मॉल रोडवर ऐकलेल्या 'अजान'च्या आवाजाने एका प्रवाशाच्या मनातली भीती कशी दूर केली? सोशल मीडियावरील द्वेषाच्या पलीकडील सलोख्याचे वास्तव सांगणारा मलिक असगर हाश्मी यांचा हा अनुभवजन्य लेख नक्की वाचा... #Mussoorie #Uttarakhand #CommunalHarmony #Article
https://t.co/7Hz9Qu3D89
marathi.awazthevoice.in
सोशल मीडियावरील अफवांच्या पलीकडील उत्तराखंडचे खरे रूप उलगडणारा लेख
0
0
0
🔺बाजीराव-मस्तानींच्या शनिवारवाड्यात नमाज पठणावरून वाद! 🔥 पण यामागचं खरं कारण काय? 'शुद्धीकरणा'वर टीकेची झोड, तर महिलांच्या मशिदीतील प्रवेशावर मौन का? या एका घटनेने पुण्यात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत... वाचा सविस्तर! #Pune
https://t.co/JtoDWWKmuF
marathi.awazthevoice.in
नमाज पठणाच्या घटनेने पुण्यातील धार्मिक ऐक्य आणि महिलांच्या अधिकारांचा मुद्दा ऐरणीवर
0
0
0
🔺भारताच्या अंतराळ युगाचा एक तारा निखळला... 😔 ज्यांनी विक्रम साराभाईंसोबत इस्रोचा पाया रचला, त्या डॉ. एकनाथ चिटणीस यांचे १०० व्या वर्षी निधन. भारताच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपणात त्यांची काय भूमिका होती? वाचा... #ISRO #SpaceScientist #RIP #Legend
https://t.co/7zlNBy0afq
marathi.awazthevoice.in
वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; इस्रोच्या जडणघडणीत होते मोठे योगदान
0
0
0
🔺आज भाऊबीज! 👫❤️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या या खास शुभेच्छा... या सणामागे यमराजाची कोणती कथा आहे? तुमच्या भावाला किंवा बहिणीला शुभेच्छा दिल्या का? 🥰 #BhaiDooj2025 #NarendraModi #Festival #India
https://t.co/FFZx5ZkIRQ
marathi.awazthevoice.in
0
0
0
🔺रेल्वेबद्दलच्या 'WhatsApp फॉरवर्ड'वर विश्वास ठेवता? थांबा! ✋ रेल्वेने स्वतःच सुरू केलंय 'फॅक्ट-चेक' हँडल. त्यांनी काँग्रेसचे कोणते दावे खोटे ठरवले? आता खरी माहिती कुठे मिळणार? वाचा... #IndianRailways #FactCheck #FakeNews
https://t.co/PAwbmg39dl
marathi.awazthevoice.in
भारतीय रेल्वेने 'X' वर सुरू केले नवे हँडल; चुकीच्या माहितीला बसणार आळा
0
0
0
🔺भारताची नवी 'चाल'! परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर थेट मलेशियात... 🌏 'आसियान' देशांसोबत काय खलबतं होणार? चीनला शह देण्यासाठी भारताची ही नवी रणनीती आहे का? वाचा... #SJaishankar #ASEAN #India #ForeignPolicy
https://t.co/KMhlMdn4Sv
marathi.awazthevoice.in
मलेशियात होणार महत्त्वपूर्ण चर्चा; चीनच्या वाढत्या प्रभावावरही होणार विचारविनिमय
0
0
0
🔺दिवाळीचा दिवा लावा, पण फटाक्यांचा आवाज टाळा! तुमचा काही क्षणांचा आनंद मुक्या प्राण्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो. या दिवाळीत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊया. https://t.co/3GcoHZcQ6x
marathi.awazthevoice.in
पशुवैद्यकतज्ज्ञांनी केली चिंता व्यक्त
0
0
0
🔺आज लक्ष्मीपूजन! तुमच्या घरी कशी सुरू आहे तयारी? पूजेचा अचूक मुहूर्त कोणता? महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन कसे केले जाते आणि त्यामागील परंपरा काय आहेत? या दिव्यांच्या सणाबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी हा विशेष लेख नक्की वाचा... https://t.co/Xu84nkMAsB
marathi.awazthevoice.in
समृद्धी, सुख आणि मांगल्याच्या स्वागतासाठी सजला महाराष्ट्र
0
0
0
🔺अविश्वसनीय! जिथे एकेकाळी दगडफेक व्हायची, त्या लाल चौकात दिवाळीचा जल्लोष! श्रीनगरमध्ये दिसले शांततेचे आणि एकतेचे नवे रंग... पाहा हे सुंदर फोटो आणि व्हिडिओ! https://t.co/89lW9LUKjY
marathi.awazthevoice.in
स्थानिक मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी एकत्र येऊन साजरा केला सण; पर्यटकांचाही मोठा सहभाग
0
0
0
🔺'आयएनएस विक्रांत'वरून पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश! आत्मनिर्भर संरक्षण आणि नक्षलवाद मुक्तीवर केले भाष्य. या दिवाळीत जवानांसोबत अनोखा उत्सव. https://t.co/TSimN6d873
marathi.awazthevoice.in
'ऑपरेशन सिंदूर'च्या आठवणींना उजाळा देत गायले शौर्याचे गोडवे
0
0
0
🔺आज पोलीस स्मृती दिन! स्वातंत्र्यापासून ३६,८०० पोलिसांनी देशासाठी बलिदान दिले आहे... त्यांच्या शौर्याला आणि त्यागाला सलाम! IB संचालक तपन डेका यांनी या जवानांबद्दल काय म्हटले? वाचा... https://t.co/280tWr3PRH
0
0
0
🔺अमेरिकेत नोकरी किंवा शिक्षणाचं स्वप्न पाहताय? H-1B व्हिसासाठी लागणारे १ लाख डॉलर्स वाचणार! अमेरिकेने भारतीयांना दिलाय मोठा दिलासा. कुणाकुणाला मिळणार ही सूट? वाचा... https://t.co/lcdghPL6pt
marathi.awazthevoice.in
१ लाख डॉलर्सच्या शुल्कातून मिळाली सूट; हजारो विद्यार्थ्यांनाही होणार फायदा
0
0
0
🔺जपानमध्ये इतिहास!सनाई ताकाइची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान. कोण आहेत 'आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेत्या? त्यांच्या निवडीचा जगावर काय परिणाम होणार? वाचा... https://t.co/ynJ8NHSOcU
marathi.awazthevoice.in
'आयर्न लेडी' म्हणून ओळख; परंपरावादी नेत्याच्या निवडीने जगाचे लक्ष वेधले
0
0
0
🔺सणासुदीतही भारतीय लष्कर सज्ज! पंतप्रधानांच्या नव्या 'JAI' मंत्राने (जॉइंटनेस, आत्मनिर्भरता, इनोव्हेशन) संरक्षण सज्जतेला मिळणार नवी दिशा. 'सदर्न कमांड'च्या नेतृत्वाखाली होणारा 'एक्सरसाइज त्रिशूल' काय आहे? वाचा... https://t.co/8Jv1YGqaEi
marathi.awazthevoice.in
'जॉइंटनेस, आत्मनिर्भरता, इनोव्हेशन'वर भर; लवकरच होणार त्रिवेणी सेवा सराव 'त्रिशूल'
0
0
0