Arvind Jagtap
@arvindj3
Followers
14K
Following
469
Media
296
Statuses
537
काल पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेने लेखनासाठी “जयवंत दळवी पुरस्कार” दिला. त्यांच्या “ठणठणपाळ” या जबरदस्त लोकप्रिय सदराच्या प्रभावातून मी दैनिक लोकमतला “मिरचीच्या खळ्यावर” हे माझं पहिलं सदर लिहायला सुरुवात केली होती. मनापासून आभार!
11
8
186
भाऊ वेगळे झाले की शेताचा बांध तुटतो . भाऊ एक झाले की अश्रूंचा बांध फुटतो. भाऊ एक झाले की शहराला बळ येतं . गावाला तर येणारच. एक व्हायचं. गावात दोन भाऊ एकत्र आले की सावकाराच्या तुकड्यांवर जगणारे दोनचार सोडले तर प्रत्येकाला आनंद होतो. एकत्र येऊन बघा.
12
174
1K
काल वडिलांचा ७५ वा वाढदिवस. अण्णांच्या पंचाहत्तरी निमित्त पाडळशिंगीला शेतात ७५ झाडं लावली. हाच शुभमुहुर्त म्हणून बीडला रामगडावर नविन सह्याद्री देवराईचं उद्घाटन केलं आणि ७५ दुर्मिळ झाडं लावली. सह्याद्री देवराईकडून रामगडला येत्या दोन महिन्यात पाच हजार नविन झाडं लावणार आहोत.
5
22
366
पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना.
34
482
2K
सहज आठवलं, मागे एका मंत्रीमहोदयांकडे शिक्षण आणि पशुसंवर्धन ही दोन्ही खाती होती. पण त्यांनी कधी गोंधळून पशुसंवर्धन खात्याचे निर्णय शिक्षण खात्यासाठी राबवले नाही.
10
68
452
असगर वजाहत यांच्या कथेतलं एक पान. हे वाचून काही हिंदी इंग्रजी ॲंकर लगेच डोळ्यांसमोर येतात.
5
35
167
शिवराय जन्मावे पण माझ्या घरी असं वाटणाऱ्या पालकांना अर्थात छत्रपती शहाजी राजे आणि जिजाऊना त्रिवार वंदन! तुमच्या आशिर्वादाने हे राज्य झाले!
1
20
349
छे!छे! jail नाही हो. gel व्हायला सांगत होतो! नेहमीप्रमाणे स्पेलिंग मिस्टेक.
18
182
1K