anuj_sena Profile Banner
Anuj Mhatre Profile
Anuj Mhatre

@anuj_sena

Followers
9K
Following
0
Media
3K
Statuses
105K

ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray) & YuvaSena Social Media Coordinator, Maharashtra. RT is not an endorsement.

Mumbai
Joined October 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं आहे धर्म कुणाचाही कुठलाही असु शकतो, पण राष्ट्रधर्म एकच असला पाहिजे, तो म्हणजे आपला 'हिंदुस्तान'!!! - पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT @uddhavthackeray @OfficeofUT
0
2
7
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
म्हणून मला आरएसएस - मोहन भागवत ह्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत.. कारण आता निवडणूका येत आहेत. मुंबई पालिकेच्या निवडणूका येत आहेत. लावाचं निवडणूका, जनता वाट पाहतेय. - पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT @OfficeofUT
0
4
8
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
10 days
शिवतीर्थ येथे शिवसेनेच्या पारंपारीक दसरा मेळावा २०२५ मध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत ह्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे.
4
68
209
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
10 days
वंदन बाळासाहेबांना!
2
85
349
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
10 days
शिवतीर्थ येथे शिवसेनेच्या पारंपारीक दसरा मेळावा २०२५ मध्ये शिवसेना नेते अंबादास दानवे ह्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे.
1
45
136
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
मणिपूरला गेल्यावर मोदीच भाषण आलं. हसायचं की रडायचं? मणिपूर के नाम मे ही 'मनी' हैं. मणिपूरला जाऊन तुम्हाला मनी दिसला, महिलांच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं? ही भाजपची वृत्ती!!! - पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT
0
2
6
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
मणिपूरला गेल्यावर मोदीच भाषण आलं. हसायचं की रडायचं? मणिपूर के नाम मे ही 'मनी' हैं. मणिपूरला जाऊन तुम्हाला मनी दिसला, महिलांच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं? ही भाजपची वृत्ती!!! - पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT
0
4
8
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
भाजपचा आणि सरकार चालवण्याचा सुतराम संबंध नाही. तीन वर्ष मणिपूर जळतंय... आत्ता काल परवाकडे मोदी मणिपूरमध्ये गेले. तिथल्य महिलांच्या अब्रुचे धिंडवडे निघत आहेत, मोदी गेले नाहीत. गेल्यावर काहीतरी मोदी तोडगा काढतिल वाटले, पण.. - पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray
0
3
4
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
न्याय्य हक्क मागणे हा या देशात देशद्रोह होतोयं??? - पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT @OfficeofUT @uddhavthackeray
0
4
6
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
10 days
गरजणारे गरजू देत, आम्ही महाराष्ट्रहितासाठी बरसणार!
5
116
442
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
सोनम वांगचुकला मोदी सरकारने आता रासुका खाली आत टाकुन दिलं. एक वर्ष आता बाहेरच पडणार नाही. हा 'जनसुरक्षा कायदा', हम करेसो कायदा. तोच आपल्याला तोडून मोडुन टाकायचायं. - पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT
0
3
9
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला... सर्वांनी विरोध केला. तो लागु होऊ देता कामा नयेच. मुख्यमंत्री आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी मखलाशी केली की हा कायदा एकासाठी नाही, सगळ्या संघटना जर कोणी कडवे डावे असतिल तर! - पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब #दसरामेळावा
0
4
6
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,समाजसेवक जी.जी.पारेख ह्यांचे दुर्दैवी निधन झालं आहे. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली आणि आदरांजली वाहतो. अशी लढणारी माणसं कमी होत आहेत. जो लढेल तो तुरुंगात जाईल अशी सरकारची वाटचाल सुरू आहे - पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब #दसरामेळावा
0
3
3
@raut_prajay
#शिवसैनिक प्रजय.प्रकाश.राऊत
10 days
एकनिष्ठ शिवसैनिक 🚩🔥 उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT
0
3
5
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरे साहेबांसाठी येईल त्या संकटाला तोंड द्यायची तयारी शिवसैनिक ठेवतो! हा मुसळधार पाऊस काय च���ज आहे? 🚩🔥 Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT
1
5
9
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
पण जनता संकटात आहे. खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा. पहिले त्यांना मदत द्या! - पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT @uddhavthackeray @OfficeofUT
0
4
4
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
कर्जमुक्ती पहिल्या अधिवेशनात जाहिर केली आणि कालबद्ध योजनेत पूर्ण केली. - पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT @uddhavthackeray @OfficeofUT
0
5
7
@RahulV192001
राहुल्या - Rahul वऱ्हाडी
10 days
🌧️ पावसाचा जोर असो वा राजकारणाचा दबाव… उद्धव ठाकरे अजूनही पावसात उभे राहून जनतेशी संवाद साधतात! हीच खरी नेतृत्वाची ताकद 💪🔥 उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT
1
10
14
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
जो लढेल..तो जेल मध्ये ज���ईल.. कमळा बाईच धोरण.. उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT @OfficeofUT @uddhavthackeray
0
4
5
@anuj_sena
Anuj Mhatre
10 days
सगळीकडे चिखल झाला आहे, ह्याचं कारण कमळाबाई... कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईने स्वत:ची कमळ फुलवली, जनतेच्या आयुष्याचा चिखल करून ठेवला. - पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब | Uddhav Thackeray #दसरामेळावा #ThackerayDasara #ShivsenaUBT @OfficeofUT @uddhavthackeray
0
7
12