
anil pawar
@anilpawarMT
Followers
3K
Following
27
Media
3K
Statuses
6K
journlist of Maharashtra Times, Nashik. Writes social. agricultural and web related Issues. views expressed are personal.
Nashik, Maharashtra
Joined September 2015
Bihar elections 2025: Polling to be held in two phases from Nov 6; counting of votes on Nov 14 https://t.co/fjqPZLZc1r via @timesofindia @MataNashik
0
0
0
राज्यातील 147 नगर पंचायती आणि 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांसाठी आरक्षण सोडत जाहीर, कोणत्या प्रवर्गासाठी राखीव, एका क्लिवर A टू Z माहिती https://t.co/OthNdqsYCp via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील 147 नगर पंचायची आणि 247 नगर परिषदांच्या नगराध्यक्षांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामुळे कोणत्या नगर पंचायत...
0
0
0
महिलांच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा ८८ धावां��ी पराभव केला. @MataNashik
0
0
1
के. एल. राहुल पाठोपाठ धुव्र जुरेल यानेही झळकावले शतक. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत @MataNashik
0
0
0
KL Rahul: नऊ वर्षांचा दुष्काळ अखेर संपला, शतकी खेळीनंतर राहुलच्या 'शिट्टी'ची चर्चा; नव्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल https://t.co/eGbyIvjJp7 via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
KL Rahul Century Celebration: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतील पहिल्याच सामन्यात के एल राहुलने शतकी खेळी खेळली. या शतकी खेळीनंतर त्याने केलेले सेलिब्रेशन हे चर्चेचा विषय बनला आहे.
0
0
0
'Wholesale attack on democracy in India': Rahul Gandhi in Colombia; BJP calls him 'leader of propaganda' https://t.co/EGEsjUVNmB via @timesofindia @MataNashik
0
0
2
शेतकऱ्याला महिन्याला 10 हजार पगार, संपूर्ण कर्जमाफी ते 70 हजार हेक्टरी भरपाई, जरांगेंच्या सरकारकडे 8 मोठ्या मागण्या https://t.co/5gafq6qeyX via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे अनेक मोठ्या मागण्या केल्या आहेत. त्यांनी शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी करत दर महिन्याला 10 हजार रुपये पगाराची मागणी केली आहे. तसेच त्यांनी...
0
0
0
नाशिकमध्ये आणखी एका बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू @MataNashik
0
0
0
शिक्षकाने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या; विद्यार्थिनीचा मृत्यू, यवतमाळमधील धक्कादायक घटना https://t.co/uYycCMA1xe via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
यवतमाळ जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
0
0
0
पुतिन यांचा ट्रम्पंना इशारा, अणवस्त्रांचा वापराबद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय, चीनशीही कनेक्शन https://t.co/vRCqS8bEpq via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
रशियाचे प्रमुख यांनी अमेरिकेसोबतच्या अणवस्त्र वापरासंबंधी करारासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पण त्यासोबत अमेरिकेला इशाराही दिला आहे. या करारचे चीनला सामील करुन घेण्याची इच्छा ट्रम्प यांची आहे.
0
0
0
'मी ब्राह्मण जातीचा, परमेश्वराचे उपकार...'; नितीन गडकरी यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य https://t.co/pkwZcrVmov via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. असं असताना के��द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
0
0
0
PM Narendra Modi : उद्यापासून सगळ्यांचं तोंड गोड होणार, पंतप्रधान मोदींकडून देशाला गुड न्यूज https://t.co/0DZhKPg9s9 via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. नरेंद्र मोदी यांनी यावेळी जीएसटीच्या नव्या नियमांबाबत माहिती दिली.
0
0
1
सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे यांची दिल्लीला जाण्याची घोषणा https://t.co/aba2A2bUEM via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
Manoj Jarange Patil : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला जाण्याची घोषणा केली आहे. याआधी मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईच्या बहुसंख्य...
0
0
0
बीड अन् नगरमध्ये आभाळ फाटलं; अनेकजण पुरात अडकल्याने बचावासाठी थेट हेलिकॉप्टर आणलं, धडकी भरवणारा VIDEO https://t.co/KUfRGlVGgm via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
Maharashtra Rain News: अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून नागरिक पुरात अडकले...
0
0
0
महाराष्ट्राचा गाडा हाकला जाणाऱ्या मंत्रालयासमोरच लाखो लीटर पाणी वाया, पाईपलाईन फुटली अन् मोठी तारांबळ https://t.co/Hxii8iE1iC via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
मंत्रालयासमोर आज अचानक पाण्याची पाईपलाईन फुटली. यावेळी पाण्याचा प्रेशर जास्त असल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. तसेच पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालं. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आ���ेत.
0
0
0
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसवर भीषण हल्ला; काचा फोडल्या, अनेक जण जखमी, महिलांचे दागिने चोरले https://t.co/JAIU5rYXFe via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे उसळलेल्या हिंसाचारात आंदोलकांनी भारतीय भाविकांच्या बसवर हल्ला केला. पशुपतीनाथ मंदिराहून परतणाऱ्या आंध्र प्रदेशातील भाविकांच्या बसवर काठमांडूमध्ये दगडफेक करण्यात...
0
0
0
लालबाग सोडून 24 तास उलटून गेल्यानंतरही बाप्पाचं विसर्जन नाही, आता हेलिकॉप्टर आणलं, भाविकांच्या डोळ्यांमध्ये पाणी https://t.co/JGq8ACdW7K via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबाग सोडून 24 तासांपेक्षा जास्त काळ लोटला तरी लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन झालेलं नाही. यामुळे भाविकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. काही चूक झाली असल्यास बाप्पा...
0
0
0
मराठी सिनेविश्वावर दु:खाचं सावट; अवघ्या महिनाभरात 4 हरहुन्नरी कलाकारांनी घेतला जगाचा निरोप https://t.co/hLNAX1ysbN via @mataonline @MataNashik
maharashtratimes.com
Marathi Actors Death: गेल्या महिनाभरात मराठी मनोरंजन विश्वावर दु:खाचे सावट पसरले आहे. या कालावधीत 4 लोकप्रिय मराठी कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला.
0
0
0