प्रो. धोंड Profile Banner
प्रो. धोंड Profile
प्रो. धोंड

@amlya02

Followers
12,301
Following
904
Media
9,051
Statuses
93,686

आपने भिड तो देखी होगी ना, उस भिड मे से कोई भी एक बावळट, गबाळा माणूस निवडिये, वो मैं हू. मुंबई इंडियन्स शाखा प्रमुख तळेगाव दाभाडे

इंदुरीकर
Joined August 2018
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@amlya02
प्रो. धोंड
2 years
मॅचच्या दिवशी माझे followers
Tweet media one
12
8
201
@amlya02
प्रो. धोंड
2 years
फाफ डू प्लेसिस RCB मध्ये
@imshivani_
Shivani
2 years
कॅपशन धिस
Tweet media one
37
3
98
116
760
5K
@amlya02
प्रो. धोंड
4 months
महाराष्ट्र भूषण 💐
Tweet media one
30
189
2K
@amlya02
प्रो. धोंड
2 years
इंजिनियर म्हणजे जगातली सगळ्यात adaptive जमात! अगदी तलाठीपासून ते ग्लोबल CEO सगळीकडे ते हजर. विद्यार्थीदशेत केलेल्या submissions मुळे एका रात्रीत इकडची दुनिया तिकडे करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात असतो. Viva दरम्यान झालेले अपमान पचवून मन इतकं निगरगट्ट झालेलं असतं की बाहेरच्या
44
225
2K
@amlya02
प्रो. धोंड
22 days
अख्ख्या जगाला माहिती आहे की बिल्डर कोण आहे, मुलाचं नाव काय आहे तरी पेपरवाले नाव घेत नाहीत. हमाम में सब नंगे है.
Tweet media one
Tweet media two
55
333
2K
@amlya02
प्रो. धोंड
5 years
This delivery has a separate fan base @IrfanPathan
21
123
1K
@amlya02
प्रो. धोंड
2 years
उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला, दगडफेकीत गाडीच्या काचा फुटल्या! २४ जुलै पासून ट्विटर अकाऊंट सुविचार पोस्ट केले नसल्याने तरुणांनी वैफल्यातून दगडफेक केल्याची सूत्रांची माहिती.
48
93
1K
@amlya02
प्रो. धोंड
2 years
BKC वर विचारांचे सोनं (?) लुटायला आलेलं पब्लिक
42
182
1K
@amlya02
प्रो. धोंड
8 months
कलिंगाच्या युद्धानंतर शांततेचा प्रचारक बनलेला सम्राट अशोक
Tweet media one
34
113
1K
@amlya02
प्रो. धोंड
2 years
आज लोकल ट्रेन मध्ये एका क्रिकेटच्या practice ला जाणाऱ्या मुलाला बसायला माझी जागा दिली आणि मी passage मध्ये उभा राहिलो. काय सांगावं पुढच्या काही वर्षांनी माझी स्टोरी पण ड्रीम ११ च्या जाहिरातीत येईल. "यार एक अमोल भाई थे..."
50
59
1K
@amlya02
प्रो. धोंड
4 months
ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा 🙏🏼
Tweet media one
2
140
1K
@amlya02
प्रो. धोंड
11 months
जगातली सगळ्यात कमी विकली जाणारी वस्तू म्हणजे Casio च्या fx-991 series ची बॅटरी असेल. इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाला घेतलं की रिटायर होईपर्यंत कदाचित एकदाच बॅटरी बदलायला लागत असणार.
Tweet media one
68
93
1K
@amlya02
प्रो. धोंड
2 years
Monk with a man who sold his Ferrari
Tweet media one
27
68
1K
@amlya02
प्रो. धोंड
1 year
"नाय रे भावा मला कुठं बॅटिंग येती"
Tweet media one
15
79
1K
@amlya02
प्रो. धोंड
7 months
आज जर लोकमान्य टिळक असते तर शमीची बॉलिंग बघून म्हणाले असते "अरे हा तर बॉलगंधर्व!"
40
142
1K
@amlya02
प्रो. धोंड
12 days
इतिहासात डोकावताना: पूर्वीच्या काळी मटण फार कमी मिळायचं.चिकन तर इतकं दुर्मिळ की मटनापेक्षा महाग असायचं. आत्ताच्या सारखी तेव्हा बारा महिने चोवीस तास मटणाची दुकानं उघडी नसायची. कधीतरी चांगलं बोकड नाहीतर बोलाई मिळाली तर खाटीक दुकान उघडायचा. त्यामुळे हौशी मंडळी आपापला कामधंदा सोडून
Tweet media one
Tweet media two
78
117
1K
@amlya02
प्रो. धोंड
10 months
फक्त यांनाच माहित होतं डोळ्यांची साथ येणार आहे.( सौजन्य:WhatsApp)
Tweet media one
21
82
1K
@amlya02
प्रो. धोंड
1 year
प्रिय मुंबई इंडियन्स, तुम्ही इथून पुढे काही वर्ष ट्रॉफी जिंकली नाही तरी चालेल. या आधी तुम्ही आम्हा फॅन्स लोकांना भरपूर यश दिलंय. पण हे असं शेंबड्या टीमांसारखं खेळत नका जाऊ.कसली ती टुकार बॉलिंग. लाज वाटते,त्रास होतो. थोडी तरी पत राखून खेळा.🙏🏼 आपलाच एक कट्टर समर्थक, प्रो. धोंड
62
85
1K
@amlya02
प्रो. धोंड
2 years
"अरे डायलॉग बोल ना...डायलॉग" "डायलॉग" 😂
44
101
1K
@amlya02
प्रो. धोंड
1 year
आजचं तात्पर्य:अभ्यास नसेल झाला तरी अवघड पेपर attempt करायचा असतो. पेपरलाच दांडी मारली तर पास होण्याच्या सगळ्या शक्यता मावळतात.
32
166
1K
@amlya02
प्रो. धोंड
2 years
जवळ पंधरा वीस किलोमीटर वर ऑफिस असेल तर गाडी घेण्यापेक्षा रिक्षा घेणं हा पर्याय भारी वाटतो. दोन लाखात काम, जास्त मेंटेनन्स नाही, उन्हा पावसात संरक्षण. परत जाता येता दोन तीन पॅसेंजर पण करता येतील.
65
35
983
@amlya02
प्रो. धोंड
2 years
गुवाहाटी ला जाऊन कामाख्या देवीच दर्शन घ्यावं म्हणतोय 🙏
32
63
972
@amlya02
प्रो. धोंड
8 months
"क्या है मृत्यू? पीच खराब है, ये सोचना है मृत्यू! गलत शॉट मारके आऊट होकर टीम को संकट में डालना है मृत्यू! मॅच में विकेट लेने वाला नायक होता हैं लेकीन जो ढलती हूई पारी को संभालकर जीत दिलाये वो देवता हैं!" सरसेनापती विराटराव कोहली Great knock from the saviour ❤️‍🔥
Tweet media one
25
117
946
@amlya02
प्रो. धोंड
1 year
नाव:अजिंक्य रहाणे काम: खोऱ्याने धावा काढणे
Tweet media one
24
59
945
@amlya02
प्रो. धोंड
3 months
Cillian Murphy, Emily Blunt, Chrishopher Nolan from the sets of Oppenheimer
Tweet media one
24
57
866
@amlya02
प्रो. धोंड
1 year
आमचे दाजी म्हंजे पाण्यागत आहेत. सगळ्यांच्यात मिसळून जातात. नशीब काढलं ताईनी
Tweet media one
37
33
835
@amlya02
प्रो. धोंड
5 months
सामान्य माणसांच्या जीवनात घडणाऱ्या घटनांच प्रतिबिंब असायचं अल्फा मराठीच्या मालिकांमध्ये. चांगलं लिखाण असायचं.
38
146
820
@amlya02
प्रो. धोंड
1 year
सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा
43
111
812
@amlya02
प्रो. धोंड
2 years
पहिला हिंदू प्रधानमंत्री झाला. आपले पण अंदाज कधीतरी बरोबर येतात तर...☺️ (ता.क. अशा आशयाच्या खोट्या पोस्ट येणाऱ्या काही दिवसांत तुम्हाला बऱ्याच WhatsApp group वर येतील. त्यांना बळी पडू नका)
74
38
810
@amlya02
प्रो. धोंड
7 months
जय शहांच्या नेतृत्वाखाली भाजपने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी धुव्वा उडवला.
63
157
818
@amlya02
प्रो. धोंड
3 months
जे काय डझन दोन डझन kings eleven Punjab चे फॅन्स असतील ते पण प्रिती झिंटा मुळे असतील.
Tweet media one
29
28
818
@amlya02
प्रो. धोंड
2 years
लोकं क्रिकेटला नावं ठेवतात...पण आजच्या मॅची सारख्या मॅची इतका आनंद देऊन जातात ना की पुढचे कित्येक महिने कुठेतरी टेन्शन मध्ये असताना कोहली चा तो सिक्स अचानक आठवणार आणि आपोआप चेहऱ्यावर हसू येणार. Cricket is love 😍
11
84
809
@amlya02
प्रो. धोंड
7 months
मित्राचा Desk decoration competition मध्ये पहिला नंबर आला. त्याचं decoration. मस्त कलाकार आहे.
30
94
792
@amlya02
प्रो. धोंड
2 years
साधारण सात आठ वर्षांपूर्वीची गोष्ट...अशीच दिवाळीची एक संध्याकाळ होती. UK based क्लाएंट असल्यामुळे मला ऑफिसला सुट्टी नव्हती. पण पहिलाच जॉब असल्याने आणि नामांकित कंपनी मध्ये असल्याने कुरकुर करून आणि दांडी मारून चालणार नव्हतं. मन मारून कामाला गेलो होतो. काम करताना माझ्यासह माझ्या
112
93
784
@amlya02
प्रो. धोंड
2 years
हर्षा भोगले च्या चेहऱ्यावर जे कायम हास्य असतं ना ते हेवा वाटावा इतकं निर्मळ असतं. आपण ज्या ज्या क्षेत्रात गेलोय ते ते क्षेत्र एन्जॉय करून तिकडे टॉप केलं की कदाचित असं हास्य येत असावं! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हर्षा सर 💐
9
47
773
@amlya02
प्रो. धोंड
1 year
मागच्या वर्षी सचिन बद्दल काही लिहिलं होतं "सचिन" नव्वदच्या दशकाच्या पूर्वार्धात जन्मलेल्या पिढ���च भाग्य थोर होतं. आमच्या बरोबर हॅरी पॉटर मोठा झाला,लॉर्ड ऑफ द रिंग्ज चित्रपटांच्या सिरीज ने घडवलेला इतिहास याची देही याचि डोळा अनुभवला. स्पायडर मॅन चा जलवा मोठ्या पडद्यावर बघितला.
Tweet media one
78
172
755
@amlya02
प्रो. धोंड
2 years
मरहट्यांच्या नशीबी जरी दुहीची मेख आहे फितुरांना सांग ओरडून मी शिवबाचा लेक आहे फक्त एक ठिणगी हवी जी बस तुझ्यात आहे सावधान.. सावधान.. सावधान.. सावधान वणवा पेट घेत आहे
Tweet media one
21
116
753
@amlya02
प्रो. धोंड
2 years
"गोधडी घ्यायची आणि नुसतं बाळंतीण बायगत झोपून राहायचं" असा टोमणा आईकडून ऐकला म्हणजे तुम्ही आळशीपणाचा कळस गाठला असं समजावं!
32
43
726
@amlya02
प्रो. धोंड
1 year
एकदाही बॅण न होता पाच ट्रॉफी आणि आयपीएलच्या इतिहासातील हजारावा सामना जिंकणारा संघ "मुंबई इंडियन्स"💙
40
112
727
@amlya02
प्रो. धोंड
4 years
बिचाऱ्या रैनाची नशिबी कधी फारसं कौतुक आलंच नाही.सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू होता, मस्त टीम प्लेअर होता कोणी विकेट घेतली तर त्याच्या ढुंगणावर थाप मारायला कायम रैनाच पुढे असायचा. निवृत्ती साठी तरी दुसरा दिवस निवडला असता तर तो तरी दिवस तुझ्या एकट्याचा झाला असता! Happy soul! #Raina
12
64
711
@amlya02
प्रो. धोंड
6 days
Tweet media one
Your last saved image describes your mood today... Go!
133
14
317
39
131
729
@amlya02
प्रो. धोंड
3 months
नाश्त्याला पोहे किंवा मिसळ, दुपारी मांसाहार आणि तास दोन तास झोप, रात्री दुपारचीच भाजी आणि भात खाऊन रविवार घालवला की आपली लोकं
Tweet media one
20
68
722
@amlya02
प्रो. धोंड
1 year
दहावी पास होऊन पुढं जाणं म्हणजे निवांत आयुष्याला कदाचित कायमचा रामराम असतो. इथून पुढं कधी मोठ्या सुट्ट्या मिळत नाही, झालेल्या चुकांकडे कोण "जाऊदे लहान आहे अजून" असं म्हणत दुर्लक्ष करत नाही. बरंच काही मिळतं पण त्यासाठी काय गमावलं हे पार नंतर कळतं.
18
113
717
@amlya02
प्रो. धोंड
5 months
Thank God they still make movies like this!
Tweet media one
19
55
718
@amlya02
प्रो. धोंड
2 years
Thanks Vijay Anna for normalising and glorifying ढेरपोटी बॉडी 🙌
29
47
710
@amlya02
प्रो. धोंड
1 year
या moment ची १२ वर्षं! युवी साठी सचिन आणि धोनी कसले खुश आहेत. माझा आवडता फोटो💙
Tweet media one
18
54
700
@amlya02
प्रो. धोंड
2 years
गावच्या यात्रेत शेव रेवडी घेतल्याशिवाय देव पावत नाही असा अलिखित समज असतो.😂
Tweet media one
22
26
682
@amlya02
प्रो. धोंड
11 months
ह्याची स्टाईल मारायच्या नादात लय वेळा गुडघे आणि कोपर फोडून घेतले लहानपणी. फिल्डिंग करताना कोण जॉन्टी म्हणलं तर कॉलर टाईट व्हायची. आमच्या पिढीच्या सगळ्यात लोकप्रिय फिल्डरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
25
52
692
@amlya02
प्रो. धोंड
1 month
पैसे काढून झाल्यावर चार वेळा कॅन्सल बटण दाबल्यावर ATM मशीन
Tweet media one
44
58
691
@amlya02
प्रो. धोंड
2 years
मंजुळेंचा मंजुले झालं तरी त्यांचा सिनेमा बदलला नाही. तो तितकाच जबरदस्त आणि अस्सल आहे. झुंड भारी आहे🔥
4
21
671
@amlya02
प्रो. धोंड
4 months
bro promoted Israel like nobody else ever could
Tweet media one
@heyytusharr
tushR🍕
4 months
bro promoted videocon like nobody else ever could
Tweet media one
123
671
10K
29
92
668
@amlya02
प्रो. धोंड
11 months
येवले अमृततुल्य मधील कर्मचारी चहा भरताना
Tweet media one
25
40
654
@amlya02
प्रो. धोंड
1 year
कमाल केलीत जावईबापू 😍 Better luck next time RCB
38
94
656
@amlya02
प्रो. धोंड
23 days
आज सकाळीच कामाला येताना माझं बायकोशी वाजलं. सात आठ दिवस सुट्ट्या घेऊन कुठेतरी फिरायला जाऊन येऊ म्हणत होती. इकडं कामाचा इतका लोड आहे की एक दिवस जरी सुट्टी घेतली तर काम उरकता उरकत नाही आणि ही आठवड्याची सुट्टी घ्या म्हणते. खर्च होणार तो वेगळाच. महागाई इतकी वाढलीय की एकेक पैसा कसा
30
65
656
@amlya02
प्रो. धोंड
7 months
"आयुष्यातल्या प्रत्येक वाईट रविवार साठी एक चांगला गुरूवार असतो." श्री श्री श्री सूर्यकुमार यादव
Tweet media one
10
28
644
@amlya02
प्रो. धोंड
7 months
आम्ही भारतीय सध्या पहाटेच्या गोड स्वप्नात आहोत.दृष्ट लागावी अशी फलंदाजी होतीय,कुठलही सुरक्षाकवच भेदू शकेल अशी गोलंदाजी होतीय.वर्षानुवर्षे ज्यांनी trauma दिला त्या संघांनी आमच्यासमोर गुडघे टेकलेत.ट्रॉफीला तुम्ही आता विचारल तर तीही लाजून सांगेल की मला भारतीय संघाच्या हातांत जायचयं.
Tweet media one
18
78
640
@amlya02
प्रो. धोंड
8 months
विरोधी गोलंदाजांना चितपट करून आस्मान दाखवणारे अखंड भारत केसरी पै. रोहितदादा शर्मा ! Well played... शतक जरी हुकलं आहे आमचं मन तुम्ही जिंकलं आहे🔥
Tweet media one
6
75
637
@amlya02
प्रो. धोंड
3 months
डायरी सारख्या रुक्ष शब्दाला "दैनंदिनी" किंवा रोज रात्री लिहायची असते म्हणुन "रोजनिशी" असे चपखल, नाजूक शब्द देणारी मराठी. Butterfly फुलाशी रमते म्हणून त्याचे "फुलपाखरू" असं सुंदर बारसं करणारी मराठी. Protuberance सारख्या कठीण शब्दाला "टेंगुळ" सारखा समर्पक छोटा शब्द देणारी मराठी.
10
96
645
@amlya02
प्रो. धोंड
1 year
डॉक्टरने वापरलेली गाडी
Tweet media one
29
57
641
@amlya02
प्रो. धोंड
2 years
महेश मांजरेकर यांनी लाटेत स्वार व्हायला "वेडात मराठे वीर दौडले सात" वर जितकी मेहनत घेतलेली दिसत आहे त्याच्यापेक्षा जास्त मेहनत लहान मुलं दिवाळीत महाराजांचे किल्ले बनवायला घेतात.
17
72
632
@amlya02
प्रो. धोंड
9 months
फळीवर वंदना
Tweet media one
60
50
626
@amlya02
प्रो. धोंड
2 months
एकटा कमावता माणूस घरच्यांनी केलेल्या उधळपट्टी कडे बघताना
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
64
635
@amlya02
प्रो. धोंड
1 year
कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी वॉश बेसिनवर हात धुवून झाल्यावर त्याच ओल्या ओंजळीने नळाच्या तोटीला अभिषेक घालून ती स्वच्छ झाल्याची खात्री झाल्यावर मग नळ बंद करणे हे एक भारतीय असल्याचं लक्षण आहे.
31
52
629
@amlya02
प्रो. धोंड
2 years
संध्याकाळच्या वेळी गुरं चरून परत गोठ्यात येत असताना त्यांच्या गळ्यातल्या घंटीचा आणि संथ पणे जमिनीला लोढण घासत होणारा कधीकाळी लहानपणी गावाकडे ऐकलेला आवाज अजून कानात साठला आहे.
25
36
621
@amlya02
प्रो. धोंड
2 years
जगात लोकांच्या शिव्या पण ओव्या म्हणून स्वीकारायची सवय आपसूकच लागून जाते. कोणी त्यांची ओळख हा इंजिनियर आहे म्हणून करून दिली तरी ते कशाला कशाला म्हणून मोठेपणा टाळतात. सन्मानाची अपेक्षा आणि अपमानाचे भय नसलेल्या आमच्या इंजिनिअर बंधू भगिनींना आजच्या अभियांत्रिकी दिवसाच्या शुभेच्छा!
19
64
618
@amlya02
प्रो. धोंड
10 months
जोधा अकबर चे यांचे सेट्स बघून एका समिक्षकाने रिव्ह्यू मध्ये लिहिलं होतं की आज अकबर असता तर नितीन देसाई यांच्याकडून एखादा महाल बनवून घेतला असता. भारतीय चित्रपटसृष्टीचा विश्वकर्मा आज अचानक गेला. श्रद्धांजली 💐
12
69
617
@amlya02
प्रो. धोंड
8 months
फर्स्ट क्लासच्या डब्यात नेहमी बसणारी पब्लिक जेव्हा डब्यात येऊ लागलेल्या एखाद्या साध्या वेषातल्या नव्या व्यक्तीला सांगते की "हा फर्स्ट क्लासचा डबा आहे. TC पकडेल" तेव्हा त्यांच्या बोलण्यात काळजीपेक्षा, राहणीमानावरून एखाद्याची आर्थिक परिस्थिती judge करण्याचा tone जास्त असतो.
33
60
612
@amlya02
प्रो. धोंड
2 months
Tweet media one
Tweet media two
59
155
609
@amlya02
प्रो. धोंड
2 years
सगळं सुरळीत चालू असतं मग एखाद्या software engineer च पॅकेज घरच्यांना कळतं....
26
24
604
@amlya02
प्रो. धोंड
4 months
"योग्य वेळी केलेली ५० रुपयांची गुंतवणूक तुमचे पुढे हजारो रुपये वाचवते." सुप्रभात🌹
Tweet media one
16
36
608
@amlya02
प्रो. धोंड
10 months
A flop movie that I absolutely loved
Tweet media one
69
29
602
@amlya02
प्रो. धोंड
1 month
"ळ" ळा "ल" म्हणून न उच्चारता "ळ" म्हणून उच्चारणे हा किती ���ोठा फ्ळेक्स आहे तरी आपली काही ळोकं परप्रांतीयांसमोर "लोनावला" "खंडाला" "महाबलेश्वर" अशी चुकीची नावं उच्चारत कीळोभर माती खातात.
51
89
609
@amlya02
प्रो. धोंड
1 year
Unfit unfit म्हणून हिनवणाऱ्या चोंग्यांची जिरवल्यावर रोहित शर्मा 🔥
56
92
605
@amlya02
प्रो. धोंड
11 months
नाती आणि गरजा कमी असतील तर वेळ आणि पैसा दोन्ही पुरून उरतात.
Tweet media one
8
61
594
@amlya02
प्रो. धोंड
2 years
मामलेदार मिसळ च व्यसन लागलय...गेल्या महिनाभरात तीन वेळा वाट वाकडी करून ठाण्याला गेलो तिच्यासाठी!
Tweet media one
53
14
587
@amlya02
प्रो. धोंड
2 years
नंतर वेळ मिळाल्यावर वाचतो म्हणून बुकमार्क केलेले थ्रेड
Tweet media one
28
38
586
@amlya02
प्रो. धोंड
9 months
बाप्पा आणि महाराज ❤️
Tweet media one
11
42
586
@amlya02
प्रो. धोंड
2 years
आम्हाला घरी जाऊन गाड्या धुवायच्या होत्या
Tweet media one
20
45
589
@amlya02
प्रो. धोंड
2 years
हा आक्या चोप्रा घरी डाळ भात खाताना पण बायकोला म्हणत असेल, "ये चावल नही, बवाल हैं! Darling ये सिर्फ तुम्हारे हातो हा कमाल हैं!"
40
48
582
@amlya02
प्रो. धोंड
2 years
बॉलिवूड मध्ये आत्तापर्यंत लाखो गाणी आली असतील पण जत्रेतील मोबाईल वर फिचर होण्याचा बहुमान फक्त तीनच गाण्यांना मिळाला. "छय्या छय्या","धूम मचाले" आणि "निंबुडा निंबुडा"
20
24
578
@amlya02
प्रो. धोंड
2 years
सुईच्या अग्रावर मावेल इतकी जरी संघहिताची भावना जर आपल्या सलामीवीरांना असेल तर त्यांनी परत कधी T20I मध्ये सलामीला फलंदाजी करण्याचे दुःसाहस करू नये!
32
62
580
@amlya02
प्रो. धोंड
29 days
शहाणी माणसं म्हणून गेलीत "आधी कर्तव्य करा मग हक्काची भाषा बोला."🗽
Tweet media one
Tweet media two
16
31
588
@amlya02
प्रो. धोंड
1 year
"मंग आज काय उपास का?" असं आज विचारल्यावर सामान्य मराठी माणसं
12
72
577
@amlya02
प्रो. धोंड
1 year
"आमच्या यांना काही केल्या यश मिळत नव्हतं. यांच्या एका आत्त्याने सांगितलं तुझा नवरा प्रयत्नात कमी पडत नाही पण देवा दिकाच पण जरा करायला लागतं. पारच नास्तिक होऊन चालत नाही. मग आम्ही देव देव सुरू केला आणि तुम्ही तर आता बघतायच की कसा फरक पडला"
Tweet media one
19
55
569
@amlya02
प्रो. धोंड
2 years
आता माठ तुमच्या डेस्क वर
Tweet media one
39
29
559
@amlya02
प्रो. धोंड
1 year
"त्या मेन चौकात आपली जागा होती. आपल्या आज्याने 2 लाखात विकली आज बघ पन्नास लाख भाव आहे." KKR च पब्लिक SKY बद्दल असच बोलत असत.
22
36
566
@amlya02
प्रो. धोंड
2 years
"श्रीमंतांच्या पालखीचे सगळेच होतात भोई, तिथे नसतो भेदभाव मग पंजा,घड्याळ,धनुष्यबाण असो वा कमळाबाई!"✍️
@rajuparulekar
Raju Parulekar
2 years
“Neighbor’s Envy, Owner’s Pride”
Tweet media one
65
91
997
23
47
564
@amlya02
प्रो. धोंड
1 month
एक आटपाट जंगल होतं. जंगलात एक सुंदर कॉलेज होतं. जंगलाच्या सगळ्या प्राण्यांच graduation तिथूनच व्हायचं. तिथं जंबो नावाचा हत्ती आणि कोमल नावाची मुंगी शिकायला होती. जंबो पैलवान होता, कुस्त्या मारायचा. Mat वरची, मातीतली. तुम्ही नाव घ्या, त्या त्या कुस्त्या मारायचा. कॉलेजात एकदम
127
122
568
@amlya02
प्रो. धोंड
1 year
चिंचवड ची मयूर मिसळ म्हणजे चविष्ट फरसानाचा डोंगर असतो. आमच्या सारख्या फरसाण प्रेमींच आवडतं ठिकाण. आणि नंतर बटाटा भजी म्हंजे दुपारपर्यंत चिंता नाही😋
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
44
41
561
@amlya02
प्रो. धोंड
6 months
नाताळ, year end साठी काही लोकं गोव्यात, काही कोकणात, काही Dunki तर काही salaar ला गेली असताना, शनिवारी रविवारी पण कंपनीत कामं करणारी आमच्यासारखी लोकं आपल्या राष्ट्राचा GDP वाढवीत आहेत. नारायण मूर्ती पण मघाशी शाबासकी देऊन गेले. Hashtag proud moment
41
29
565
@amlya02
प्रो. धोंड
3 years
काही मिमस् ना expiry date नसते
Tweet media one
10
53
560
@amlya02
प्रो. धोंड
2 years
दर्दय...💔
Tweet media one
17
36
546
@amlya02
प्रो. धोंड
1 year
गावाकडच्या पाहुणचाराची शेवटची सकाळ, इकडं व्यवस्थित नेटवर्क असतं तर अजून किमान महिनाभर तरी हललो नसतो.
Tweet media one
18
14
555
@amlya02
प्रो. धोंड
7 months
धान्यासाठी आणलेली boric powder कॅरम साठी वापरताना
Tweet media one
Tweet media two
15
39
559
@amlya02
प्रो. धोंड
2 years
पोरगं भारी गोंडस आहे.. अशी पोज दिलीय जणू देवाला फोन करून सांगतोय की सुखरूप पोचलो रे
@mipaltan
Mumbai Indians
2 years
Heartiest congratulations to Quinton and Sasha for the birth of their daughter Kiara 👶😍 Best wishes from #OneFamily 😇💙 #MumbaiIndians @QuinnyDeKock69
Tweet media one
441
2K
44K
14
18
554
@amlya02
प्रो. धोंड
2 months
आपली समाजव्यवस्था म्हंजे mass production मध्ये मध्यमवर्गीय माणसं घडवायचा कारखाना आहे असं वाटतं. नोकरी,घर,गाडी,लग्न,पोरं यात समाजाच्या दबावाखाली माणूस अडकत जातो आणि काही वेगळं करायची,रिस्क घ्यायची इच्छा मारून टाकतो.एकदा सेट झाल्यावर पुढे बघू असं म्हणत कधी तिरडीवर जातो कळत पण नाही.
32
71
560
@amlya02
प्रो. धोंड
3 years
दोन तीन दिवस पाणी नाय मारल्यावर दिवाळीचा किल्ला
Tweet media one
22
43
550
@amlya02
प्रो. धोंड
1 year
कामावरून घरी निघालं की सुर्य आणि आमच्या कंपनीमधली झाडं मस्त लायटिंग सेट करतात
Tweet media one
24
14
548
@amlya02
प्रो. धोंड
7 months
यावर्षी चार दिवस मेहनत घेऊन त्याने मोठा किल्ला केला. लोहगड केलाय.सुट्टी सत्कारणी लावली ❤️
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
@amlya02
प्रो. धोंड
2 years
भाच्याने केलेला किल्ला...कोण माती टाकून मग हरळ टाकून गवत यायची वाट बघत बसणार म्हणून कार्पेट टाकलं म्हनला 😂
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
12
291
21
56
546
@amlya02
प्रो. धोंड
5 months
गिल ची पहिली मंगळागौर
34
61
538