
Almonds Creations
@almondsCreats
Followers
270
Following
265
Media
249
Statuses
771
Makers of @FarzandFilm & #Fatteshikast Written and Directed By : @DigpalOfficial
Joined April 2019
उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ! इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे #PawankhindTrailer हर हर महादेव 🚩 #पावनखिंड_१८फेब्रुवारी @AAFilmsIndia @almondsCreats @digpalofficial @mrinal_kulkarni #ChinmayMandlekar
https://t.co/n7gCA9LPGt
2
7
27
आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले, झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले| संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती, हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती| खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती, मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती| बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेला मानाचा मुजरा!!
0
0
7
मागील सात वर्षातील सर्वात मोठा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर "पावनखिंड" .... ३.७ टी वी आर , ८०.३ टाईम स्पेंट.... #PravahPicture #Pawankhind
0
0
7
'पावनखिंड'... वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, उद्या रविवार १९ जून दु. १:०० वा. तुमच्या घरातील टीव्हीच्या पडद्यावर म्हणजेच 'प्रवाह पिक्चर'वर... चला पिक्चरला जाऊया! #PravahPicture #प्रवाहपिक्चर #पावनखिंड #Pawankhind
1
1
1
वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर #Pawankhind रविवार १९ जून दु. १ वा. तुमच्या घरातील टीव्हीच्या पडद्यावर म्हणजेच #प्रवाहपिक्चर वर चला पिक्चरला जाऊया! #PravahPicture
@PravahPicture
#abhijeetkhandekar
@DigpalOfficial @mrinal_kulkarni @C_Mandlekar @OfficialAjayP @MadhaviActress
0
0
3
पहिल्यांदाच प्रेक्षक #पावनखिंड घरबसल्या टिव्हीच्या पडद्यावर पाहणार आहेत या निमित्ताने प्रेक्षकांशी गप्पा मारायला आणि या चित्रपटाच्या प्रवासाविषयी मनमोकळेपणानं बोलण्यासाठी आम्ही येतोय प्रवाह पिक्चरच्या फेसबुक पेजवर उद्या १८ जून स. ११:३० वा. प्रवाह पिक्चरच्या फेसबूक पेजवर #FBLive
1
0
3
0
0
1
पुरंदरच्या लढाईत अतुलनीय पराक्रमाची शर्थ करणारे रणधुरंधर, नरवीर मुरारबाजी देशपांडे आणि पुरंदरच्या वीरांच्या शौर्यगाथेवर आधारित ऐतिहासिक युद्धपट 'वीर मुरारबाजी..!' १७ फेब्रुवारी २०२३ #VeerMurarbaji #VeerMurarbaji17Feb2023 #MurarbajiDeshpande
#Pawankhind
#AlmondsCreations
1
0
1
आई तुळजाभवानी आणि श्री खंडेराया यांना वंदन करुन, राजमाता जिजाऊ आईसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या आशीर्वादाने 'पावनखिंड'च्या घवघवीत यशानंतर अलमंडस् क्रिएशन्स व ए ए फिल्म्स घेऊन येत आहेत,
1
0
4
@DIPTII_KETKARR @aakashpen #BhaljiPendharkarChitra @Mediaonepr
@RajshriMarathi @vizualjunkies @brijeshdedhia02
#MarathaHistory #महाराजांच्यामावळ्यांनीशेअरकरा #ChhatrapatiShivajiMaharaj #BajiprabhuDeshpande #BandalSena #Vishalgadh #Panhala #SoundOfTheSahyadris #अभिमानानेशेअरकरा
0
0
0
पुन्हा अनुभवा छत्रपती शिवराय आणि शिवा काशीद यांच्या हृद्य भेटीचा तो क्षण जो पाहून डोळे पाणावले नसतील असा एकही प्रेक्षक नसेल.... सादर आहे, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेले रणी निघता शूर.. #RaniNightaShur #PawankhindSong Link-
1
0
4
भारताच्या इतिहासात स्वाभिमान व देशाभिमानाचे नवयुग निर्माण करणारे 'छत्रपती शिवाजी महाराज' (तिथीनुसार) जयंतीदिनी मानाचा मुजरा! #Shivjayanti #ChhatrapatiShivajiMaharaj
#Pawankhind #Pawankhind_Housefull
1
1
6
प्रेक्षकहो, स्वराज्य आणि शिवरायांशी इमान असणाऱ्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या भीम पराक्रमाची गाथा तुमच्या पाठिंब्याने पाचव्या आठवड्यात पोहोचली.. मनपूर्वक आभार! #BookNow - https://t.co/11zGuAVu6X
@AAFilmsIndia @almondsCreats @DigpalOfficial
3
3
27
@EverestMarathi @brijeshdedhia02
#MarathaHistory #महाराजांच्यामावळ्यांनीशेअरकरा #ChhatrapatiShivajiMaharaj #BajiprabhuDeshpande #BandalSena #Vishalgadh #Panhala #JaiShivray #SoundOfTheSahyadris #अभिमानानेशेअरकरा
0
0
0
महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, IPS मा. श्री. अतुलचंद्र कुलकर्णी यांनी #पावनखिंड मनावर पकड घेणारा सिनेमा आहे. असं मत व्यक्त करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. वेळात वेळ काढून चित्रपट पाहिल्याबद्दल खूप आभार! #InCinemas
@AAFilmsIndia @almondsCreats
@DigpalOfficial
2
0
5
तमाम रयतेला मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा! #InCinemasNow
https://t.co/5Ywg1sJ2cD
@AAFilmsIndia @almondsCreats
@digpalofficial #मराठीराजभाषादिन #म #मराठीदिन #मराठीभाषागौरवदिन
0
2
11
#BehindTheScene
#BookNow: https://t.co/5Ywg1sJ2cD #पावनखिंड_हाऊसफुल #Pawankhind_Housefull #InCinemasNow #Pawankhind
1
0
5
#BehindTheScene
#BookNow: https://t.co/5Ywg1sIun5 #पावनखिंड_हाऊसफुल #Pawankhind_Housefull #InCinemasNow #Pawankhind
0
1
6
#MarathaHistory #Pawankhindthefilm #पावनखिंड_१८फेब्रुवारी #महाराजांच्यामावळ्यांनीशेअरकरा #ChhatrapatiShivajiMaharaj #BajiprabhuDeshpande #BandalSena #Vishalgadh #Panhala #JaiShivray #Pawankhind #Pawankhind18Feb #SoundOfTheSahyadris #अभिमानानेशेअरकरा
0
0
3