
Adarsh Shinde | आदर्श शिंदे
@adarsh_shinde
Followers
6K
Following
230
Media
256
Statuses
949
With the Legend @SachinPilgaonkr Sir🙏 आमच्या नवीन कार्यक्रमाच्या promotion’s च्या वेळी हा फोटो आम्ही काढला. जो आता माझ्या हृदयाच्या सर्वात जवळच्या फोटोंपैकी एक फोटो आहे.
1
1
19
आज आणि उद्या रात्री ९ वाजता फक्त @StarPravah वर. संकल्पचं हृदयाला घाव घालणारं आणि आपल्या सर्व छोटे उस्तादांची तोडीस तोड गाणी ऐकायला विसरु नका.
0
2
24
छोटे उस्ताद गाणार, सुरांची जादू होणार. 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद २'.१० जूनपासून, शनि-रवि रा. ९:०० वा. @StarPravah वर. #MiHonarSuperstar #ChhoteUstad2 #StarPravah . @sachin.pilgaonkar @adarshshinde @vaishalisamant @parashuramivaidehi
1
0
10
आनंदाची बातमी! “मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद” (पर्व दुसरे)@StarPravah वर लवकरच घेऊन येत आहोत. Age Group 4 ते 14 वर्षे , इच्छुक बाल गायकांनी त्यांच्या गाण्यांचे 2 व्हिडियोज ऑनलाइन निवड प्रक्रियेसाठी पाठवावेत.
0
1
14
इतिहासाच्या उदरात गडप झालेलं एक मोरपंखी पान. #RaavrambhaTeaser Out Today. @shashikantpawarproduction.@raavrambhafilm #Raavrambha #रावरंभा #Raavrambha12May
1
3
30