abhishek_de1155 Profile Banner
Abhishek Deshpande Profile
Abhishek Deshpande

@abhishek_de1155

Followers
147
Following
6K
Media
37
Statuses
1K

एक साधारण व्यक्तिमत्व , इंवेस्टर, कॉमन मॅन, भविष्यातील युवा उद्योजक.

अहिल्यानगर
Joined June 2025
Don't wanna be here? Send us removal request.
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
19 minutes
एक हॉलीवूड मूवी होता,ज्यात हीरो एक गेम मधला पार्ट होता पण त्याला वाटायच सगळे खरे आहे.असच काही मला आयुष्य बद्दल वाटते. आपल्या प्रत्येकाचा रोल ऑलरेडी ठरलेला आहे फक्त जशी जशी लेवल वाढेल तसे आपण अपग्रेड होत आहोत,पण जगण्याचा हेतु हा कधी न उलगडणारा आहे आणि ओपेरेटर बद्दल कधीच कळत नाही.
0
0
0
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
2 hours
साहेब इकडे बघा . लक्ष असू द्या . मी आहे उडायला तयार . बस वाट बघतोय एक टोचन ची . दिवाळीत रॉकेट घुसतय धडाड. माझे नाव आहे "ले♥️ड"
Tweet media one
0
0
3
@grok
Grok
20 days
Blazing-fast image creation – using just your voice. Try Grok Imagine.
293
583
4K
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
2 hours
आज तापा तापी चा दिवस आहे खूप. नुसती उडा उडी . .
1
0
1
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
4 hours
हो विचारांमध्ये टाकत खूप आहे हो … पण इकड लोक विचार सोडून नाव वरून जज करतात राव … त्यांना विचारांशी काय देण घेणं नसते ….
@Kalnirnay
Kalnirnay
7 hours
राशिभविष्य. #Kalnirnay #कालनिर्णय #Kalnirnay2025 #कालनिर्णय२०२५ #Horoscope #DailyHoroscope #AajKaRashifal #WednesdayWisdom #Dates #marathihoroscope #Horoscope #marathi #FORTUNE
Tweet media one
0
0
0
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
7 hours
माझ्या बहिणीला कंप्यूटर इंजीनियरिंग साठी एक कंप्यूटर आणलेला. तेव्हा मी लहान असेल,पण तिचा इंजीनियरिंग झाल्यावर त्या लावारिस पडलेल्या pc ला मी शारा देत,gta,igi,Pop,nfs. असे खूप गेम्स खेळत अभ्यासाला घोडा लाऊन घेतला. .
1
0
6
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
17 hours
मस्त कानात हेडफोन ,, despacito गाणे … निवांत झोप आता ….शाळेत असल्या पासून हे गाणे ऐकतोय , अजून favourite आहे.
0
0
7
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
18 hours
जुन्या काळी एक राजा होता,रोज आकाशात बाण मारायचा.त्याला वाटले बाण कुणाला लागेल सापडायला गेला तर एकपण भेटला नाही,मग त्याला खबर लागली ते बाण हवेतच कोणीतरी स्वतःवर ओढून घेत आहे….
0
0
4
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
21 hours
मी काय म्हणतो…ते टरबुज्या ,पीठमाग्या . पंत . अंखी बरेच नावाने खडे फोडणाऱ्यांनी आता . स्तुतीसुमने वाहायला हरकत नाही ….शेवटी सगेसोयरे कामाला नाही आले पण पंत आलेच ….
1
1
12
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
22 hours
जुनी मराठी गाणे म्हणजे vibe च आहे " टोकेदार शिंगाला. टोकेदार शिंगाला. बघ बघ बघ सखे कस . गुबू गुबू वाजतंय. ".
0
0
3
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
1 day
कोणत्याच गोष्टींसाठी गडबड करू नका,आधी हे जग पाहून घ्या कस आहे…मग नंतर जगाला दाखवा तुम्ही कसे आहात, कारण इथे शांतीचे संदेश देणारे देवदूत सुधा सगळीकडे अपशब्द वापरत फिरत आहे….
0
0
6
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
2 days
RT @Aayushkokje10: लोकांना बरं बोलणारा हवा असतो,खरं बोलणारा नाही!. The previous government's keep fooling us just for their vote politics o….
0
53
0
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
2 days
मी शाळेत असताना असताना फार मुजावर होतो, वडिलांनी एक चॅलेंज दिला . स्वतःच्या जीवावर एक पैसा कमवून दाखव. मग काय माझे मित्रांसोबत गेलो लग्नात केटरिंग च काम करायला,लोकांना जेवण वाढलय,कमाई एक दिवस २०० रुपये…तेव्हा पहिला प्रॉफिट होता ३५०० होता “ एक सीज़न केला लग्नाचा. पण कमवून दाखवले.
1
0
8
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
2 days
सर मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय … पण सगळ्यांना वाटते ब्राह्मण म्हणजे पुजारी … आता प्रत्येकाला कस समजावून सांगू शकणार ….
@sparanjpe97
CA shantanu paranjpe
2 days
@liberatedjoker @abhishek_de1155 तुळजाभवानीचे भोपे कुठे ब्राह्मण आहेत?? ८०% मंदिरावर पुजारी गुरव समाजाचे. ! समाजाला दिशाभूल करणे बंद करा आणि मराठ्यांवर ब्राह्मणांनी अत्याचार केले हा जगातला सर्वोच विनोद आहे.
1
0
4
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
2 days
आज कुणी ब्राह्मण सत्यनारायण पूजे साठी भेटले नाही,मग काय …. लावले यूट्यूब …२ तसाच्या पूजेला ६ तास बसलो पण शेवटी सगळे काही चांगले झाले,, वरतून बाप्पा यांचा आशीर्वाद भेटला …आता गाजवू
Tweet media one
0
0
8
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
2 days
मित्तर. तुझे घर तुलाच सांभाळायचे आहे. त्यामुळे उठ झोपेतून आणि करा उद्याच्या दिवसाची तयारी.
0
0
9
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
2 days
त्यांची सुद्धा पोट पाण्याची सोय होत नसेल म्हणून टारगेट करायला त्यांना झाले कारण ….
@SjAmruta
Amruta 🇮🇳
2 days
ब्राम्हणांना शिव्या घालून पोट भरण्याचा धंदा फक्तं भारतात राहिला नाही तर आता तो अमेरिकेपर्यंत पोचला आहे 😂.अभिनंदन भटांनो, we're going global 🥳.
0
0
4
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
2 days
आज गौरीपूजन निमित्ताने सुट्टी असल्या म्यूल नुसता ट्वीट ,रिप्लाय , rt चा योग आहे एस वाटत आहे …चला आजचा दिवस मस्त चाललाय.
0
0
4
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
2 days
जस महाभारतात इत्र सर्वत्र श्री कृष्ण च घडवून आणत होते . तसेच हे सुद्धा कलयुग आहे,यात काय काय बघायला भेटू शकते याचा अंदाज सुद्धा आपण लाऊ शकत नाही….
0
0
6
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
2 days
कुणाला sarcasm समजत नसेल, तर आपल्या मनातले विचार आपल्या मनात ठेवायला शिका…-टिप :- मी सुद्धा शिकतोय 😁🫡.
0
0
7
@abhishek_de1155
Abhishek Deshpande
2 days
मला नाही वाटत मी या कमेंट मधे काही चुकीचा बोललो आहे….सगळ्यांना समान असच बोललोय,तर या @@AtheistSam19725 सारखे लोक अर्धवट वाचून शिव्या ओकायला येताय .
Tweet media one
1
0
4