
एकांतवासी🦅
@_mr_evergreen_
Followers
487
Following
35K
Media
798
Statuses
11K
एक २३ वर्षाचं पोरगं...जे कायम एकटं एकटं आसतंय..!🙃 मु.पो. इचलकरंजी, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर. #Aspirant🎯🤞🏻 #Introvert | निसर्गप्रेमी🌱 | #देशभक्त🇮🇳
नैराश्यवाडी🚶
Joined February 2025
आयुष्य हे रुईच्या कानोल्यासारखं आसतंय...आपली येळ आली की आपल्याला मुक्ती मिळत्या, फक्त ती परिपक्वता आपल्यात यायला पाहिजेल..! ☺️🍃🤞🏻 #आयुष्य_वगैरे #म #मराठी
2
4
50
कधी कधी देवावरचा विश्वास नाही,मंदिराचं शांत वातावरण मनावर औषधासारखं काम करतं.🌿 #शुभसकाळ
0
4
21
Move on होणं नेहमीच चांगल असत, त्याच लोकांन मध्ये अडकून राहून आपण नवीन लोकांना आपल्या life मध्ये येऊ देत नाही. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या आयुष्यात लोक & काही काळ हे ठराविक वेळेपर्यंत च असतो, त्यामुळे तो काळ एन्जॉय करायचा & नंतर तिथून move ऑन व्हायच.
लोकांच्या आयुष्यात आपण ठराविक काळापर्यंतच त्यांची टॉप priority असतो...आणि जसजसा काळ सरत जातो, लोकं आपल्याला विसरून जातात..!!🙂 #everything_is_temporary 🥀
1
1
10
लोकांच्या आयुष्यात आपण ठराविक काळापर्यंतच त्यांची टॉप priority असतो...आणि जसजसा काळ सरत जातो, लोकं आपल्याला विसरून जातात..!!🙂 #everything_is_temporary 🥀
6
10
78
तारूण्यातील अजून एक हिवाळा वाया जात असल्याच्या हार्दिक शुभेच्छा सिंगलड्यांनो ✋ #थंडीचे_ट्विट्स #winteriscoming
4
2
27
सगळ्यात आवडत्या गोष्टींनाही नाही म्हणता यायला हवं 🙂🥲 #खरवस_मुकलं
7
0
25
नियतीचे संकेत नाकारून मनाच्या हट्टाला शरण जाताना भविष्यात येणाऱ्या वेदनेला सामोरे जाण्याची मानसिक पूर्वतयारी नक्कीच ठेवावी ✍️📌✨
11
14
134
Depression whispers Stay in bed Running shouts Get up and fight ❤️✅
1
1
13
एखाद्या गोष्टीत/व्यक्तीत इतकंही अडकू नये की ती गेल्यावर आयुष्याचा अर्थ शोधावा लागेल..!!🍂😇 #वाचलेलं
1
8
91
घडो सत्कार्य हातून नको कोणता गुन्हा , तो उभा पाठीशी सखा साद घालुनी विठ्ठल विठ्ठल म्हणा..!❣️ #बा_विठ्ठला
2
12
98
कांदेपोह्याच्या कार्यक्रमाला “दो अंजने अजनबी” गाणं लाऊन reels बनवणाऱ्यांना नरकात इंजिन ऑईलमधे तळायची शिक्षा ठेवाय पाहिजे... उगाच जळवायच�� कामं करत्यात भेंडी😒🙂 #बघाबघीचा_कार्यक्रम
14
3
84
डीएम ओपन असून Bio मध्ये NO DM/DM=Block लिहिणाऱ्या मुली 😂🤷🏻♂️🤣
8
6
90
मराठी ट्विटरवर नवीन मुलगी आल्यावर इथले गुळपाडे लोक्स 😂😅:- #संयुक्त_गुळवीर_समाज
4
1
25
तुमचे पण कमेंट, फॉलो, लाईक चे नोटिफिकेशन बंद झालेत का? दसऱ्यामुळं एलोन तात्यानं बी बंद ठेवलंय वाटतं काम 😶 #is_twitter_down?
0
0
2
कसबा बावड्याचं अजय राक्षसगन 😂🤣 source - इंस्टाग्रॅम वर घावलंय
2
0
12