
Yogesh Shete | योगेश शेटे
@YogeshSheteMNS
Followers
3K
Following
3K
Media
2K
Statuses
3K
President - Maharashtra Navnirman Sena (MNS) , Sanpada Division
Navi Mumbai, India
Joined July 2022
सन्मा. राजसाहेब ठाकरे यांनी डोक्यावरून , हात काढल्यावर काय अवस्था होतेय याचं उत्तम उदाहरण... मनसे पक्षात शिस्त महत्वाची असते. सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या शिस्तीला मनसे सलाम... https://t.co/6uFAvePDlE
0
0
3
ह्याच " प्रबोधनकारी लेखणी " चा , महाराष्ट्राला गर्व आहे…
0
8
47
" टाळ वाजवा मोर्चा " ... वाशी विभागातील नागरी समस्यांबाबत वॉर्ड ऑफि��र यांना विचारणार जाब ... सामील व्हा ! #वाशी #नवीमुंबई #navimumbai #मनपा #Nmmc
0
3
34
सानपाडा सेक्टर ९ येथील मिलेनियम टॉवर मधील रहिवासी , आमचे मित्र श्री.सिद्धार्थ रमेश रायगावकर यांचे वडील श्री. रमेश चंद्रकांत रायगावकर यांचे आज पहाटे निधन झाले , ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
0
0
5
" सरकार गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मरणाऱ्या लोकांना एक कोटी रुपये देते. बिहारमध्येही मोठे पॅकेज देते. मग , मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाच सरकारकडून तुटपुंजी मदत का दिली जात आहे ? " श्री. बाळा नांदगावकर नेते - महाराष्ट्र नवनिर्माण सेना #BalaNandgaonkar
38
158
1K
पुढील एक ते दोन दिवसांत ज्येष्ठ नागरिकांच्या कै. सीताराम मास्तर उद्यान संदर्भातील विविध नागरी समस्यांचे निवेदन मनसेच्या वतीने नवी मुंबई मनपाला देण्यात येणार आहे. धन्यवाद ! जय हिंद ! जय महाराष्ट्र 🚩 योगेश शामराव शेटे विभाग अध्यक्ष - सानपाडा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (१/५)
0
0
2
ज्येष्ठ नागरिकांनी उद्यानातील मांडलेल्या विविध नागरी समस्या तातडीने सोडविण्याची मागणी मनसेच्या वतीने मनपाकडे यावेळी करण्यात आली. याबाबत ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश श्री. सागर मोरे साहेब यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. (१/४)
1
0
2
अश्या विविध नागरी समस्या यावेळी श्री. सागर मोरे यांच्यापुढे ज्येष्ठ नागरिकांकडून मांडण्यात आल्या. यावेळी मनपाचे उद्यान अधिकारी श्री. प्रविण जायगडे साहेब , विद्युत विभाग कनिष्ठ अभियंता श्री. मंगलदास कुंवर साहेब तसेच विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (१/३)
1
0
3
सानपाडा सेक्टर ७ येथील कै. सीताराम मास्तर उद्यान बंद होण्याची सकाळची ११ वाजताची वेळ वाढवून दुपारी १२ : ३० वाजेपर्यंत करण्यात यावी , उद्यानातील निवारा शेड मधील बंद पडलेले विद्युत दिवे सुरू करण्यात यावेत , उद्यानात धुमाकूळ घालणाऱ्या गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त करण्यात यावा... (१/२)
1
0
2
सानपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध नागरी समस्यांसंदर्भात आज सकाळी ११ वाजता नवी मुंबई महानगरपालिकेचे तुर्भे " डी " विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सागर मोरे साहेब यांची विभागातील ज्येष्ठ नागरिकांसमवेत मनसेच्या वतीने भेट घेतली. (१/१)
1
3
10
| ५ ऑक्टोबर २०२५ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सानपाडा शाखेचा प्रथम वर्धापन दिवस. शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विभागातील सर्व महाराष्ट्र सैनिकांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा...💐💐 ज्यावेळी हि मनसेची शाखा सुरू करण्यात आली... https://t.co/ehvsO2NDrw
#MNS
#mnsadhikrut
0
1
20
आरोग्य सेवेत कधी कधी रुग्णांना अपेक्षेनुसार मदत न होणे दुःखद असते. पण जेव्हा एखादा रुग्ण आजारावर मात करून बरा होतो, तेव्हा आपले प्रयत्न आणि समर्पण खरंच फळतात, आणि त्यातून मिळणारी समाधानाची भावना अतुलनीय असते गजानन दादा , तुमच्या मार्गदर्शनामुळचे हे श्यक्य झाले. तुमचा, अजय मोरे
0
10
84
मनसे नेते बाळा नांदगावकर , सरचिटणीस श्री. मनोज चव्हाण हे ५ ऑक्टोबर २०२५ पासून मराठवाडा दौऱ्यावर निघत आहेत. या दौऱ्यात पुरसग्रस्तांशी संवाद आणि पीडित शेतकऱ्यांना जमेल तितकी मदत देण्याचा आणि प्रशासनाशी बोलून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पक्षाकडून पाठपुरावा देखील केला जाणार आहे...
0
10
73