WeeklySadhana Profile Banner
Weekly Sadhana Profile
Weekly Sadhana

@WeeklySadhana

Followers
2K
Following
230
Media
2K
Statuses
2K

15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रकाशित केले जाते.

Pune, India
Joined July 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@WeeklySadhana
Weekly Sadhana
2 days
विजयानंद आख्यान.- अनिल गोरे.
Tweet media one
0
0
0
@WeeklySadhana
Weekly Sadhana
2 days
राग, ताल, बंदिश हीच आपली ताकद.- सृजन देशपांडे. भारतीय संगीतातली राग-ताल बंदिश ही त्रिमिती अद्वितीय आहे आणि तीच आपल्या शास्त्रीय संगीताची ताकद आहे, तेच आपलं वेगळेपण आहे.
Tweet media one
0
0
1
@WeeklySadhana
Weekly Sadhana
3 days
जयंत नारळीकर यांची वैज्ञानिक कामगिरी आणि आयुका.- नरेश दधीच.Link : .
Tweet media one
0
1
4
@WeeklySadhana
Weekly Sadhana
4 days
9 ऑगस्ट 2025 चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी भेट द्या. #WeeklySadhana #SadhanaDigital #SadhanaArchive
Tweet media one
Tweet media two
0
0
3
@WeeklySadhana
Weekly Sadhana
4 days
एक पुनर्भेट अशीही.
Tweet media one
0
1
3
@WeeklySadhana
Weekly Sadhana
4 days
आज 20 ऑगस्ट 2025 : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. डॉ. दाभोलकर यांचे साधना डिजिटल अर्काईव्ह मधील विविध लेख वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. Link : #NarendraDabholkar #WeeklySadhana #SadhanaDigital #SadhanaArchive
Tweet media one
0
3
17
@WeeklySadhana
Weekly Sadhana
5 days
उद्या 20 ऑगस्ट 2025 : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. संपर्क : साधना प्रकाशन.431 शनिवार पेठ, पुणे 30.Ph. 020 24459635/ Mob. 7058286753.sadhana.prakashan@gmail.com.Web : #NarendraDabholkar #Book #MarathiBook #मराठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
1
2
@WeeklySadhana
Weekly Sadhana
5 days
RT @hamid_dabholkar: जरूर या
Tweet media one
0
22
0
@WeeklySadhana
Weekly Sadhana
8 days
'भूमिका' या नाटकाची विशेष दखल घेणारा विशेषांक .साधना साप्ताहिकाचा 78वा वर्धापनदिन अंक.
0
2
6
@WeeklySadhana
Weekly Sadhana
14 days
आताच्या राष्ट्रवादापुढचे खरे आव्हान.- सुहास पळशीकर. राष्ट्रवादाची विचारसरणी हटवण्यापेक्षा समावेशक आणि लोकशाहीवादी राष्ट्रवाद कसा घडवता येईल हे आताच्या काळातले राष्ट्रावादापुढचे खरे आव्हान असणार आहे.
Tweet media one
0
0
1
@WeeklySadhana
Weekly Sadhana
14 days
Tweet media one
0
37
0
@WeeklySadhana
Weekly Sadhana
16 days
2 ऑगस्ट 2025 चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. लिंक : साप्ताहिक साधना.431, शनिवार पेठ,.पुणे, 411030.Ph : 020-24451724.Mob : 70282 57757.वर्गणीचे डिटेल्स भरण्यासाठी लिंक :
Tweet media one
Tweet media two
0
0
1
@WeeklySadhana
Weekly Sadhana
17 days
साधना प्रकाशनाचे पुस्तक. 'स्वामीनाथन' भूकमुक्तीचा ध्यास.@atuldeulgaonkar . संपर्क : साधना प्रकाशन.431 शनिवार पेठ, पुणे 30.Ph. 020 24459635/ Mob. 7058286753.sadhana.prakashan@gmail.com.Web : @kartavyasadhana . #MSSwaminathan #Book #MarathiBook #स्वामीनाथन
Tweet media one
0
1
1
@WeeklySadhana
Weekly Sadhana
19 days
लपलेले शिलालेख.- अनिल गोरे.भारतीयांना इतिहासाचा मोठा अभिमान आहे. पण हा बहुधा फक्त बोलघेवडेपणा असावा. त्याचे कृतीत प्रतिबिंब दिसत नाही. इतिहासाची हेळसांड हे आमचे फार मोठे वैगुण्य आहे. इतिहासाची नोंद, स्मरण, आणि जतन, या तीनही आघाड्यांवर दाणादाण आहे.
Tweet media one
0
1
5
@WeeklySadhana
Weekly Sadhana
19 days
स्त्रियांची शाश्वत शेती.- वर्षा गजेंद्रगडकर.मातीचा दर्जा तपासणं आणि पीक किती येईल याचा अचूक अंदाज बांधणं या दोन्ही बाबतीत किसान चाचीचा लौकिक मोठा आहे. गावातल्या स्त्रियांनी फक्त शेतकरी म्हणून न राहता उद्योजक व्हावं यासाठी ती प्रोत्साहन देते.
Tweet media one
0
0
0
@WeeklySadhana
Weekly Sadhana
20 days
जनसुरक्षा कायदा : एका भयपटाची पटकथा?.- प्रतापसिंह साळुंके.
Tweet media one
0
1
4
@WeeklySadhana
Weekly Sadhana
22 days
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून श्यामची आई या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Tweet media one
0
1
6
@WeeklySadhana
Weekly Sadhana
23 days
आज 1 ऑगस्ट : अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. वारणेचा वाघ : कादंबरी आणि तिच्यावरील सिनेमा.- राजा शिरगुप्पे. लिंक : . #AnnaBhauSathe #weeklysadhana
Tweet media one
1
0
0
@WeeklySadhana
Weekly Sadhana
24 days
साधना साप्ताहिकाचे जुलै महिन्याचे चार अंक वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. साप्ताहिक साधना.431, शनिवार पेठ,.पुणे, 411030.Ph : 020-24451724.Mob : 70282 57757.वर्गणीचे डिटेल्स भरण्यासाठी लिंक : #WeeklySadhana #SadhanaArchive
Tweet media one
0
0
0
@WeeklySadhana
Weekly Sadhana
24 days
साधना साप्ताहिकाचा 26 जुलै 2025 चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी भेट द्या. साप्ताहिक साधना.431, शनिवार पेठ,.पुणे, 411030.Ph : 020-24451724.Mob : 70282 57757.वर्गणीचे डिटेल्स भरण्यासाठी लिंक :
Tweet media one
Tweet media two
0
2
6