Vishwajit
@Vishwajitkale26
Followers
167
Following
14K
Media
73
Statuses
506
Political Animal
Buldhana,Maharashtra, India
Joined October 2019
मराठा मोर्चा निमित्त राज्यातील वंचित प्रदेशातले साधे साधे लोक मुंबईला पोहोचले. लगेचच उंची इंग्रजी पत्रकार, कलाकार, भाष्यकार मंडळींनी, 'आमच्या मुंबईचा ताबा घेतला' अशी ओरड करत आंदोलकांचे व्हिडियो फिरवायला सुरुवात केली. त्यांना कळणाऱ्या भाषेत दिलेलं हे उत्तर. https://t.co/F5FurEj2Nk
12
154
603
आत्तापर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात ऐकलेली आणि बघितलेली सर्वोत्तम चर्चा. धन्यवाद ! @indieprathmesh @indiejmag
https://t.co/oXVLhXp45d
0
1
3
जज: तुम गंद लिखते हो मंटो: आप गंद हटादे, मैं नहीं लिखुंगा... #Manto (2018), starring Nawazuddin Siddiqui, is a raw and powerful portrayal of the legendary writer Saadat Hasan Manto. The film brilliantly captures his struggle against censorship, his unfiltered storytelling,
1
1
1
'विदर्भ : निवडणुकीतील एक विस्मृत प्रदेश' यावर लोकसत्ता ला दिलेली प्रतिक्रिया.... @LoksattaLive @girishkuber
#vidarbha #MaharashtraElection2024 #MaharastraPolitics
0
0
0
महाराष्ट्र सध्या एका वेगळ्याच फेज मधून जात आहे. 'झटपट न्याय' ही संकल्पनाच मुळात घातक आहे. काही गोष्टी आपल्या दारासमोर येईपर्यंत आपल्याला कळत नाही.... एकेकाळी कुठल्याही क्रांतीच्या केंद्रस्थानी असणारा मध्यमवर्ग आज विचित्र अवस्थेत आहे.... #badlapur
#Encounter #MaharashtraPolitics
0
1
2
लोकसत्ता चतु:सूत्र सदरातील आजचा नववा लेख - भटक्यांच्या पालावर कधी पोहोचणार लोकशाही? ‘देस देस कसला? त्यो, मिळु दे मलाही, पारध्याच्या पालावर ये गं लोकशाही’ - धम्मसंगिनी लेखाची लिंक: https://t.co/4pdTP41iDn क्रिटिकल फीडबॅक लिहू शकता.
6
51
229
सुदेश इंगळे यांचे उगाच काहीतरी (२०१५), काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट (२०१८) निम्म्या रेषांचा अपरिग्रह (२०२०) हे तीन कवितासंग्रह प्रकाशित असून "...अन् माझा खापर ढापर mRNA" हा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
0
0
1
साहित्यिक सुदेश इंगळे यांची कविता डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए/बी एससी/बी कॉम द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. 'उगाच काहीतरी'या कवितासंग्रहातील ही रचना असून आदिम मानवी दुःख-अस्वस्थता आणि भविष्याविषयी ही कविता भाष्य करते. @Sudeshspeaks
3
0
5
पक्ष यांचा कोठला,टोळी तयांची कोठली ? जात यांची एक अंती प्रश्न सारे तोकडे हालवोनी शेपट्यांना घोषणा यांनी दिल्या आणि तुमच्या चितेस्तव शोधुनी ही लाकडे ! ~मंगेश पाडगांवकर
0
0
6
निबर छातीला माती तांबडी, शाहू मूर्ती रांगडी राजा रयतेचा वाली सांगा कशी नजर वळल वाकडी झाला आंधळ्याचं डोळं झाला मुक्याचा आवाज... दीनदुबळ्यांचा आधार शाहू महाराज..... माय होऊन म���या पांघरी शाहू मूर्ती रांगडी ... जयंतीनिमित्त क्रांतिकारी अभिवादन✊
0
2
7
Lisa Howard - What would happen to the Cuban economy if this trade with the west was suddenly cut off? Che - Nothing!! 'जन्मदिनी क्रांतिकारी अभिवादन'✊
0
2
6
Admission process has been started for 2023-24 at Dr.BAMU University, Aurangabad.
0
4
25
Bravo 🙌🏽 love for humanity has to be unconditional and healing ❤️🩹
2K
9K
57K
राजकारण म्हटले की नाक मुरडणाऱ्या तरुणांसाठी 'कुमार शिराळकर' सांगतात की 'राजकारण म्हणजे काय? तर ....👇 #कुमार_विचार #उठवेड्या_तोडबेड्या @sfimaha
1
5
20
कॉम्रेड लोकेश कांबळे आणि सुप्रसिद्ध कलाकार चरण दा 💙 #घर_बंदूक_बिरयाणी @lokeshkambleSFi @CharanJadhav5
1
0
14
पूर्वीपासूनच येथील प्रस्थापितांच्या लेखणीने मोठी कलाकारी केलेली आहे,स्वतः चा तर माफीनाम्याचा इतिहास आहे पण दुसऱ्याचा इतिहासामध्ये नाक खुपसतात! म्हणजे स्वतःचा इतिहास नसेल तर दुसऱ्याच्या इतिहासामध्ये आपल्या लेखणीच्या कर्तबगारीने घुसने हे यांना चांगले जमते! #HistoryNotPropaganda
0
3
8
#HistoryNotPropaganda Protest Against The Central Government's Attempt To Rewrite History Through NCERT Syllabus Modification. Uphold the institutional integrity of the NCERT! The people of India will not allow the NCERT to be used as an ideological weapon of the RSS-BJP!
1
23
80