Vidarbha_Tweets Profile Banner
आपलं_विदर्भ. Profile
आपलं_विदर्भ.

@Vidarbha_Tweets

Followers
3K
Following
2K
Media
868
Statuses
1K

विदर्भातील (भाषा | संस्कृती | गडकिल्ले | प्राचिनकालीन मंदिरे | ऐतिहासिक स्थळे | निसर्गरम्य - पर्यटन स्थळे ) बातम्या माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा.🙏

महाराष्ट्र राज्य
Joined May 2021
Don't wanna be here? Send us removal request.
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
4 years
विदर्भाबाबत थोडक्यात माहिती. विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली असे ११ जिल्हे आहेत. विदर्भाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.६ टक्के आहे, तर लोकसंख्या २१.३ टक्के. (१)+.#म #मराठी #थ्रेड
Tweet media one
11
61
320
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
6 months
श्रींचा १४७ वा प्रगटदिन उत्सव. 🚩
2
8
74
@grok
Grok
2 days
Join millions who have switched to Grok.
103
85
817
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
11 months
RT @narendramodi: मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भा….
0
5K
0
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
1 year
ब्रमांडनायक | गुरूवार 🚩
0
0
6
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
1 year
माऊली निघाले पंढरीला 🚩.गजानन महाराज पालखी सोहळा २०२४.#pandharpur #shegaon.Video By : Sagar.lokhande
0
4
27
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
जय गजानन श्री गजानन 🚩 | गुरूवार
0
5
33
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
नादखुळा | परफेक्ट. 🔥😂.Video By: bipin.mahore.#Marathi #Maharashtra
3
18
146
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
भंडारेश्वर देवस्थान वैरागड, गडचिरोली .खोब्रागडी व वेनलोच्चा नद्यांच्या संगमाच्या उंचवट्यांवर हे मंदिर स्थित आहे. येथे भगवान शिवाचे शिवलिंग आहे.
0
0
19
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
मोठ्या गणपती मंडळांनी शेगावच्या संस्थांकडून नियोजनाचे धडे घ्यायला हवेत. 🚩 #Maharashtra #Mumbai
Tweet media one
13
112
802
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
वारी हनुमान मंदिर तेल्हारा, जि.अकोला.#NaturePhotography #nature
2
10
59
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
Sulai Waterfall, Akola 😍.Video By : Piyush.Soyam.#NaturePhotography #Maharashtra
0
3
28
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
इतर धार्मिक स्थळांच्या तुलनेत शेगांव संस्थान सर्वच बाबतीत का पुढे आहे, याच उत्तर या व्हिडिओमध्ये सापडेल!🧡🚩
0
8
54
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
गुरूवार | संत गजानन महाराज संस्थान शेगांव 🚩
4
35
265
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
Video By : Raj.Raundalkar.
0
0
1
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
हरिहर तीर्थक्षेत्र - शिव उद्यान विवेकानंद आश्रम मेहकर- बुलढाणा! #Maharashtra
1
5
64
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
नागभीर चंद्रपूर, महाराष्ट्र. 😍.Video By : Chetan.Uike.#NatureBeauty #NaturePhotography
0
3
27
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
सिंदखेड राजा येथे समृद्धी महामार्गावर अपघातानंतर पेटलेल्या खासगी बसमधील २५ प्रवासी मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना अत्यंत वेदनादायक आहे.भावपूर्ण श्रद्धांजली!💐.जखमी प्रवासी त्वरित बरे व्हावेत हीच ईश्वराकडे प्रार्थना!🙏.
0
0
15
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
चंद्रपूर, महाराष्ट्र | Source: Ig.#explore #maharashtra
0
6
33
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
यवतमाळ #sunset #photography.Pic By: Rushikesh.Rithe
Tweet media one
Tweet media two
0
2
15
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
आजचा महाप्रसाद | शेगांव 🚩🙏
Tweet media one
3
6
242
@Vidarbha_Tweets
आपलं_विदर्भ.
2 years
श्री संत गजानन महाराज संस्थान,शेगांव 🚩🙏
Tweet media one
2
12
237