VaibhavNaikMLA Profile Banner
Vaibhav Naik Profile
Vaibhav Naik

@VaibhavNaikMLA

Followers
15K
Following
696
Media
704
Statuses
1K

Official Twitter Handle |Former Member Of Legislative Assembly Maharashtra Kudal Constituency |

Kudal, India
Joined December 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
2 days
आज मालवणात धाड पडलेल्या भाजपच्या विजय केनवडेकर यांनीच नारायण राणे आणि निलेश राणेंच्या निवडणुकीतही पैसे वाटले होते. त्यामुळेच नगरपरिषद निवडणुकीत केनवडेकर यांच्याकडे भाजपचे पैसे येणार हे निलेश राणेंना माहीत होतं.
0
2
6
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
7 days
श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण चरणी नतमस्तक होत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ पारंपरिक मच्छिमारांच्या मुळावर येणाऱ्या पर्ससीन धारकाला सत्ताधाऱ्यांकडून मालवणात उमेदवारी
1
28
240
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
10 days
हिंदूहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मालवण शिवसेना शाखा येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
0
0
17
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
11 days
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
19
147
797
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
24 days
कुडाळ-मालवण या प्रमुख राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयांच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बैलगाडी जनआंदोलन छेडण्यात आले. रस्त्यावरून बैलगाडी चालवत नेऊन जनतेला खड्डयात घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला.
0
8
41
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
1 month
अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातपीक जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी कृषीमंत्री @bharanemamaNCP यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
0
6
9
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
1 month
दीपावली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
0
1
25
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
2 months
महाविकास आघाडीने 'ढोल बजाव,कृष���मंत्री भगाव'आंदोलनाने फळपिक विम्याच्या रक्कमेसाठी उठविला आवाज. दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर उग्र आंदोलनाचा दिला इशारा. फळ बागायतदार संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी आंदोलनात झाले सहभागी. महायुती सरकार आणि विमाकंपनीचा केला निषेध.
0
3
41
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
2 months
चुकीच्या पद्धतीने लावलेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्यावर सिंधुदुर्गातील जनतेने उठविलेला आवाज
0
0
12
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
2 months
दसरा आणि विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
9
69
294
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
2 months
मराठवाड्यासाठी चला देऊ मदतीचा हात! शैक्षणिक वह्या संकलन मोहीम.
0
0
3
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
2 months
कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गामातेची प्रतिष्ठापना
0
0
8
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
2 months
🛑 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांकडून लिपिक भरतीप्रक्रियेत स्थानिक तरुण-तरुणींची लूटमार 🛑 भरतीसाठी रत्नागिरी जिल्हा बँकेत १००० रु. अर्ज शुल्क तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत १७७० रु. https://t.co/E7eP2i4gP7
Tweet card summary image
kokansadlive.com
आर्थिक व्यवहार करून काहींच्या भरतीची दबक्या आवाजात चर्चा
0
0
0
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
3 months
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना!
2
12
295
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
3 months
कणकवलीतील मटका जुगार अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी काल धाड टाकली. आरोपींवर कारवाई देखील करण्यात आली.मात्र कारवाई झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत आरोपींना कसे काय सोडण्यात आले?ती माणसे तुमची असल्यामुळे दोन तासांत सुटली की काय?की अन्य कशामुळे पालकमंत्र्यांनी याचा खुलास�� करावा.
8
105
815
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
4 months
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
2
17
140
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
4 months
गेली अकरा वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि महामार्गावर पडलेल्या खड्डयांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेत आज कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे मुंबई गोवा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
6
44
413
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
4 months
महाराष्ट्राचे कणखर, संयमी, लढवय्ये आणि सुसंस्कृत नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐 #UddhavBalasahebThackeray #HappyBirthday #27July
6
71
810
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
5 months
0
3
13
@VaibhavNaikMLA
Vaibhav Naik
5 months
सत्ताधारी राणे कुटुंबाच्या दबावामुळे प्रिया चव्हाण न्यायापासून वंचीत अटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पोलिसांकडून आरोपींना तुरुंगाऐवजी रुग्णालयाची वारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देतील का? https://t.co/YMlBDdv6qW @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
1
7
34