सुनिल चंद्रकांत भुसारा NCPSP
@SunilBhusara
Followers
2K
Following
3K
Media
2K
Statuses
4K
ExMLAVikramgad Assembly,Palghar District President,Director, Tribal Development Corporation,Maharashtra,ExMember National commite for SC&ST Govt of India Member
Palghar, India
Joined August 2014
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माझे सहकारी मित्र विकासजी लवांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @VikasLawande1
0
0
4
शिख धर्माचे दहावे गुरु,खालसा पंथाचे संस्थापक,शौर्य-त्याग-समतेचे महान प्रतीक गुरु गोविंद सिंग महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन 🙏
0
0
2
बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक,सामाजिक प्रबोधनाचे अग्रदूत आणि आधुनिक मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर यांचा विचार आजही दिशादर्शक आहे.
0
0
1
लतेश चव्हाण (लालूभाई) यांच्या पत्नी सौ. अश्विनी लतेश चव्हाण यांची जव्हार नगरपरिषदेच्या नगरसेविका पदी निवडून आल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या प्रसंगी रियाज भाई मणियार, दादा तेंडुलकर, संदीप माळी, महेश करमकर, शोहेब लुलनिया व आदिब मुल्ला हे मान्यवर उपस्थित होते. नव्या
0
0
0
जव्हारचे नगराध्यक्ष मा. श्री. गणेश रजपूत यांच्या पत्नी सौ. पद्माताई रजपूत या नगरसेविका पदी निवडून आल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत त्या नगरविकासासाठी प्रभावी कार्य करतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक
0
0
1
जव्हार येथे मुनाफभाई तांबोळी यांच्या कन्येच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला.या मंगलप्रसंगी वधू-वरांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तांबोळी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण वाटून घेता आले, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. नवदांपत्याच्या भावी आयुष्यास सुख, समाधान आणि समृद्धी लाभो,
0
0
2
ज्यांचं स्वतःचं आयुष्य वेदनांनी भरलेलं होतं, त्यांनीच त्या वेदनांना हजारो अनाथांच्या आयुष्याचं बळ बनवलं.सिंधुताई सपकाळ म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे,तर मातृत्वाचं जिवंत आंदोलन होय. रस्त्यावरच्या आयुष्यातून समाजपरिवर्तनाचा प्रवास घडवत त्यांनी अनाथ,वंचित,उपेक्षित मुलांना केवळ आसरा
0
0
2
नारीमुक्ती,शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 स्त्री शिक्षणाचा अधिकार,शोषित-वंचितांचा सन्मान आणि समतेचा विचार समाजाच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सावित्रीबाईंनी निर्भीडपणे केले.अन्याय,अपमान आणि
0
0
2
कर्तव्य,शौर्य आणि सेवाभावाचं प्रतीक महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #MaharashtraPoliceFoundationDay
0
0
2
"नवे वर्ष - नवा संकल्प, प्रगतीचा एकच मार्ग! जनसेवेच्या ध्येयातून समृद्ध समाजाची निर्मिती करूया. आपणा सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!"
0
0
2
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. श्री भास्कर भगरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @BhaskarBhagare
0
0
3
आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू फिजा सय्यद हिचे मनःपूर्वक अभिनंदन! १४ ते १८ डिसेंबर दरम्यान दत्तपुलिया,पश्चिम बंगाल येथे पार पड��ेल्या ४७व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून फिजा हिने आपल्या उत्कृष्ट खेळातून देशाचा व राज्याचा मान उंचावला आहे. तिच्या
1
0
0
पालघर विधानसभेचे माजी आमदार आदरणीय श्रीनिवास वनगा साहेब यांच्या “हॉटेल श्री पॅलेस” या भव्य हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो. चिंचपाडा (मुंबई–अहमदाबाद हायवे) येथे उभारलेले हे हॉटेल परिसरातील प्रवासी, व्यावसायिक व स्थानिक नागरिकांसाठी निश्चितच उत्तम सुविधा देणारे
0
0
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्�� पक्षाचे विचार, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने श्री.हेमंत साहेबराव सूर्यवंशी यांनी सेवाग्राम,जि. वर्धा ते मुंबई अशी पायी यात्रा सुरू केली
0
0
3
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक तयारी,रणनिती आणि आगामी वाटचाल यांचा सखोल आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.ही बैठक माजी आमदार व नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभारी मा.सुनिल भुसारा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीस नाशिक
0
0
5
शेती हा केवळ व्यवसाय नसून देशाचा कणा आहे,ही भूमिका प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे कृष्णमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख.स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवणारी दूरदृष्टीपूर्ण धोरणे राबवली. कृषी संशोधन,शिक्षण आणि ग्रामीण
0
0
2
सत्तेचा अहंकार न बाळगता देशहित सर्वोच्च मानणारे,काँग्रेस पक्षाच्या विचारधारेनुसार लोककल्याण,सामाजिक न्याय आणि घटनात्मक मूल्यांसाठी आयुष्यभर काम करणारे डॉ.मनमोहन सिंग यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. शांत पण ठाम नेतृत्व,प्रामाणिकपणा आणि अभ्यासू राजकारणाची परंपरा त्यांनी
0
0
3
मोखाडा येथील श्री गुरुदेव दत्त मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आयोजित भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रमास उपास्थित राहिलो. या पवित्र प्रसंगी मोखाडा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंदिराच्या जीर्णोद्धारातून श्रद्धा,संस्कृती व सामाजिक एकोप्याला नवी ऊर्जा मिळो हीच सदिच्छा!
0
0
2
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन.
0
0
2
जेष्ठ नेते आदिवासी समाजाचे नेतृत्व आणि राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व माजी मंत्री स्व.सुरूपसिंग नाईक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली!
0
0
2