Dhule Police
@SpDhule
Followers
6K
Following
389
Media
636
Statuses
994
This is the official Twitter handle of the Dhule Police Department. For Emergency Dial 112
Dhule, India
Joined January 2016
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री मा. श्री. जयकुमार रावल साो. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस मुख्यालय, धुळे येथे करण्यात आले.
0
1
6
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे मा. पोलीस अधीक्षक सो. श्री. श्रीकांत धिवरे सो. यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
0
0
5
सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्, शस्यश्यामलाम्, मातरम्! वंदे मातरम्! प्रतिभासंपन्न साहित्यिक 'बंकिमचंद्र चट्टोपाध्याय' यांच्या स्फूर्तिदायक काव्यरचनेतून साकारलेल्या 'वंदे मातरम्' या गीताला, आज १५० वर्ष पूर्ण होत आहेत! समस्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा!
0
0
3
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन असामाजिक घटकांवर कारवाई केली आहे.
0
0
2
आज दिनांक 31/10/2025 रोजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा पोलीस दल तर्फे आयोजित रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते #RunforUnity #एकता_दिवस_२०२५
0
0
3
आज दिनांक 31/10/2025 रोजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा पोलीस दल तर्फे आयोजित रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
3
“एकता नसलेली मनुष्यबळ ही ताकद नाही जोपर्यंत ती योग्यरित्या सुसंवादी आणि एकत्रित केली जात नाही,” असे सरदार पटेल म्हणाले. त्यांचे शब्द आजही खरे वाटतात. समाज जात, प्रदेश किंवा श्रद्धेनुसार विभागलेला राहिला तर प्रगतीचा अर्थ काहीच नाही. #RunForUnity #एकता_दिवस_२०२५
7
33
55
विविधतेने नटलेल्या भारताची एकता हीच आपली खरी ताकद आहे. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #एकता_दिवस_२०२५
2
28
64
ऑल आउट ऑपरेशन दरम्यान धुळे शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारू रेडची कारवाई
0
0
2
ऑल आउट ऑपरेशन दरम्यान पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारू रेडची कारवाई
0
0
2
ऑल आउट ऑपरेशन दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारू रेडची कारवाई
0
0
2
दौंडायच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाची ऑनलाईन फसवणुकी पासून सुटका
0
0
2
मा.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा पोलीस घटकामार्फत वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये मा. पोलीस अधीक्षक सो,धुळे िल्हा पोलीस घटकांसोबतच, SRPF, SDRF, जेल पोलीस, पो. प्र. केंद्र धुळे सहभाग घेतला असून वॉकेथॉन रॅली यशस्वीरीत्या संपन्न झाली.
0
1
2
Only 08 days to go until #EktaDiwas 2025! Join us in celebrating the legacy of India’s Iron Man on his 150th birth anniversary. #EktaDiwas2025 #EktaDiwasBharat
#Sardar150
0
163
161
“घर बैठे पैसे कमाओ” वाले ऑफर्स से रहें सावधान! Don’t fall for fake part-time job offers promising easy money. Unknown links = Fraud Sharing bank details = Big loss बिना सोचे किया गया एक क्लिक आपकी मेहनत की कमाई छीन सकता है। #I4C #MHA #CyberSafe #CyberCrime #FakeJobs
10
44
93