
सिंधुदुर्ग पोलीस - Sindhudurg Police
@Sindhudurg_SP
Followers
5K
Following
28
Media
1K
Statuses
1K
This is the official account of Sindhudurg Police. Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 6 pm. For any emergency, dial 112.
Joined January 2016
दि.15/8/2025 रोजी 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय,सिंधुदुर्ग येथे डॉ.श्री.मोहन दहिकर,पोलीस अधीक्षक,सिंधुदुर्ग यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.प्रसंगी नयोमी साटम,अपर पोलीस अधीक्षक व इतर पोलीस अधिकारी,अंमलदार उपस्थित होते.
0
0
0
मालवण पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिम अंतर्गत सलून,मेडिकल स्टोअर,भुसारी दुकाने,फिश मार्केट,चिकन शॉप,रिक्षा स्टँड अशा जास्त गर्दीच्या ठिकाणी,गर्दीची दुकाने,तसेच शाळा, कॉलेज तसेच सरकारी कार्यालय या ठिकाणी अंमली पदार्थ जनजागृती स्टिकर लावण्यात आले.
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अंतर्गत आज दि.17/8/25 रोजी पोलीस दलाचे वतीने कुडाळ ते ओरोस अशी 17 km सायकल रॅली आयोजित करून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम विषयी जनजागृती करण्यात आली.
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अनुषंगाने सावंतवाडी येथे दहिहंडी उत्सवात उपस्थित जनसमुदयाला मार्गदर्शन करून मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.
0
0
0
सावंतवाडी येथे पोलीस अधीक्षक,डॉ.श्री.मोहन दहिकर यांचेकडून अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचे आवाहन.
0
0
0
आज रोजी कणकवली पोलीस ठाणे हद्दीत दही हंडी उस्तवात कासार्डे पोलीस दुरक्षेत्र नशा मुक्ती अभियान राबविले.
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती विशेष मोहीम अंतर्गत विजयदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत पथनाटय व रॅलीचे आयोजन करण्यात आले.
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती विशेष मोहीम अंतर्गत मालवण पोलीस ठाणे हद्दीत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
0
0
1
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती विशेष मोहीम अंतर्गत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती विशेष मोहीम अंतर्गत निवती पोलीस ठाणे हद्दीत जनजागृती कार्यक्रम तसेच शपथ घेण्यात आली.
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती विशेष मोहीम अंतर्गत वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती विशेष मोहीम अंतर्गत वैभववाडी पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली.
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती विशेष मोहीम अंतर्गत मालवण पोलीस ठाणे हद्दीत मानवी साखळी करून अंमली पदार्थ दुष्परिणामबाबत संदेश देण्यात आला.
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अंत��्गत मुलाखत...
0
0
1
अंमलीपदार्थ विरोधात जनजागृती मोहीम अंतर्गत कणकवली पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक जाधव यांनी नागरिकांना मार्गर्दर्शन केले
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अंतर्गत कुडाळमध्ये प्रभातफेरी काढण्यात आली.
0
0
0
अंमलीपदार्थ विरोधात जनजागृती मोहीम अंतर्गत देवगड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक धुमाळ यांनी नागरिकांना मार्गर्दर्शन केले
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अंतर्गत वेंगुर्ला मध्ये प्रभातफेरी काढण्यात आली .
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अंतर्गत सिंधुदुर्गमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांचे नागरीकांना आवाहन
0
0
0
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अंतर्गत दिनांक 17/08/25 रोजी सकाळी 07.00 वा. कुडाळ पोलीस ठाणे ते ओरोस अशी सायकल रॅली आयोजित केली आहे. नागरिकांनी या रॅलीत सहभागी होवुन मोहिमेत आपला मोलाचा हातभार लावावा असे आवाहन मा.श्री.डॉ.मोहन दहिकर,पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
0
0
0