Shreee_Amit Profile Banner
ShreeeAmit Profile
ShreeeAmit

@Shreee_Amit

Followers
2K
Following
101K
Media
4K
Statuses
30K

महाराष्ट्रीयन, पुणेकर, फिरस्ता, मिसळ प्रेमी🥣 फोटोग्राफर📸 ट्रेकर⛰️ दुर्गभ्रमण🚩 लेखक🖊️ विश्लेषक,संगीतप्रेमी!🚩🚩🚩

Maharashtra
Joined June 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@Shreee_Amit
ShreeeAmit
39 minutes
घरी आल्यावर पण कार्यालयातील कामासंबधी फोन घेणं म्हणजे डोक्याला ताप होऊन बसतो. एकापेक्षा एक नमुनेदार भरलेले आहेत. #फोनाफोनी
1
0
2
@Shreee_Amit
ShreeeAmit
2 hours
हल्ली मी ट्विटर कमी प्रमाणात वापरतोय! मुद्दाम काही गोष्टी कराव्या लागतात! #टिवटिव
1
0
2
@Shreee_Amit
ShreeeAmit
2 hours
चहा पिऊन झाल्यावर कप फुटला... 🥹🥹🥹 #चहा
2
0
2
@Shreee_Amit
ShreeeAmit
2 hours
युटर्न म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर! 😂😂😂 #पुणे
0
0
2
@Shreee_Amit
ShreeeAmit
22 hours
बरं झालं संपलं तो गरबा दांडिया वगैरे! फार कल्लोळ सुरू असायचा! थोडी शांतता पण महत्वाची आहे! 😃😃 #शांतता
1
0
17
@Shreee_Amit
ShreeeAmit
23 hours
@Sahil_pawar98 सगळ्या कमेंट वाचून मग मी रिप्लाय करतोय! 😃👇 १फ्लॅट, १कार, १बायको, २लेकरं, घराचे, कारचे हप्ते, लेकरांच शिक्षण, त्यांना त्यांच्या आयुष्यात "उभं" करवून देणं आणि हे सगळं सावरताना "स्वतःसाठी" जगणं यालाच आयुष्य म्हणायचं दादा. फक्त महत्वाचं आहे की कुठल्याही परिस्थितीत"मागं हटायचं" नाही
0
1
0
@Shreee_Amit
ShreeeAmit
23 hours
थोडासा वेडेपणाही असावा जगण्यातं... कारण जास्त समजूतदारपणा कदाचित आनंद हिरावून घेऊ शकतो. #आयुष्य
0
1
13
@Shreee_Amit
ShreeeAmit
1 day
वाघ आज अंडा बिर्याणी खाणार! 😃😃😃 #खादाड
0
0
5
@Shreee_Amit
ShreeeAmit
1 day
सुट्टी घेऊन घरी बसायच्या विचारात आहे ! 😀😀😀 #नोकरी
0
0
2
@Shreee_Amit
ShreeeAmit
1 day
तुफान पाऊस 😃😃 #पुणे
0
0
2
@Shreee_Amit
ShreeeAmit
2 days
शुभ प्रभात ट्विटरकर 🙏 आपला दिवस आनंदात जावो 🎉 #morning
1
0
3
@Shreee_Amit
ShreeeAmit
2 days
पंखा किती स्पीड वर ठेवावा, हा पण एक वादग्रस्त विषय असू शकतो? 🤦🤦🤦 #Speed
4
0
26
@Shreee_Amit
ShreeeAmit
2 days
वेळोवेळी आत्मपरिक्षण करावे! आपल्यालाही आपल्या गोष्टी कुठे चुकल्या आणि कुठे बरोबर होत्या हे समजून घ्यायला मदत होते! #selfanalysis
1
10
33
@Shreee_Amit
ShreeeAmit
2 days
जे ठरवलं ते होत नाही आणि जे कधी होणार नाही असं वाटत होतं नेमकं तेच होतं! #आयुष्य
0
5
18
@Shreee_Amit
ShreeeAmit
2 days
आपल्या चिंता आणि व्यथा प्रत्येकाला सांगून उपयोग नसतो! त्या आपण आपल्या पद्धतीने हाताळायच्या असतात! #आयुष्य
1
3
25
@Shreee_Amit
ShreeeAmit
2 days
कोणतेही नाते टिकवण्यासाठी हिम्मत लागत नाही तर एकमेकांची किंमत कळावी लागते! #नातं
2
11
88
@Shreee_Amit
ShreeeAmit
2 days
दोन वर्षांपूर्वी रायगडावर होतो! 🚩🚩🚩 #रायगड
0
0
4
@Shreee_Amit
ShreeeAmit
2 days
#सह्याद्री 😍😍😍
0
0
1
@Shreee_Amit
ShreeeAmit
3 days
आजचा चंद्र! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! फोटो सौजन्य - आमचे स्नेही श्री. संभाजी पाटील! #samsungS25ultra
1
0
17
@Shreee_Amit
ShreeeAmit
3 days
होऊ दे खर्च 🎉🎉🎉 #कोजागिरी_पौर्णिमा
1
0
14