SantoshBharne09 Profile Banner
Santosh Bharne Profile
Santosh Bharne

@SantoshBharne09

Followers
99
Following
840
Media
812
Statuses
1K

Santosh Bharne Welfare Foundation | Social worker

Joined March 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@SantoshBharne09
Santosh Bharne
6 days
या प्रसंगी उपस्थित राहून महाराजांचे शुभाशिर्वाद घेण्याचा योग लाभला. महाराजांनी आपल्या प्रवचनातून अध्यात्म, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश दिला. #सद्गुरू_नरेंद्राचार्य_महाराज #जगद्गुरु_मार्गदर्शन #SadguruNarendraacharyaMaharaj #GuruDarshan #NarendraacharyaMaharaj
0
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
6 days
सद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा संपन्न 📍खराडी खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स येथे श्री सद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
1
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
8 days
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या हक्कासाठी धडक मोर्चा! #पुणेकरांचेहक्क #धडकमोर्चा #वडगावशेरी #PMCमोर्चा #लोकशक्ती #स्वतःसाठीस्वतः #PuneDevelopment #NagarikHakka #MunicipalMarch #PuneCity
0
0
1
@SantoshBharne09
Santosh Bharne
9 days
✅ चला तर मग... विकासासाठी एक पाऊल पुढे! #kharadi #Chandannagar #pune #santoshbharne #santoshbharnefoundation #jagdamb #पुणेकरांचेहक्क #धडकमोर्चा #वडगावशेरी #PMCमोर्चा #लोकशक्ती #स्वतःसाठीस्वतः #PuneDevelopment #NagarikHakka #MunicipalMarch #PuneCity
0
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
9 days
📢 पुणे महानगरपालिकेकडे धडक मोर्चा! 💪 वडगाव शेरी मतदार संघातील नागरी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली #धडक_मोर्चा 🗓 मंगळवार दि.०७ ऑक्टोबर २०२५ | ⏰ सकाळी ०९ वा. 📍 पुणे महानगरपालिका, छत्रपती शिवाजी नगर, पुणे
1
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
13 days
शुभमुहूर्त विजयादशमीचा, घडी ही नवसंकल्��ाची, प्रभुरामांच्या आशीर्वादाने आखू वाट ही कर्तृत्वाची!!! #दसरा व #विजयादशमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #dasra #dasraspecial #diwali #Vijayadashami #Dussehra #HappyDussehra #VictoryOfGoodOverEvil #FestiveVibes
0
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
14 days
देवी दुर्गाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी व शांती नांदो! #नवरात्र #शारदीय_नवरात्र #Ghatasthapana #Navratri #SharadiyaNavratra #NavratriFestival
0
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
14 days
बंगाली बांधवांची भेट घेण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या परंपरेनुसार होणारी देवीची आरती अनुभवता आली. ढोल-धुनुचीच्या तालावर वातावरण भक्तीमय झाले होते. या निमित्ताने सर्व बंगाली बांधवांना आणि नवरात्र साजरे करणाऱ्या भाविकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व संवाद साधला.
1
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
14 days
बंगाली बांधवांची भेट आणि दुर्गापूजेचे दर्शन देशभर वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि श्रद्धा या काळात अनुभवायला मिळतात. आपल्या बंगाली बांधवांसाठी नवरात्र म्हणजेच दुर्गापूजा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा आणि भावनिक उत्सव.
1
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
23 days
यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधला. #भादवी_पोळा #BhadwiPola #PolaFestival #FarmerPride #Pola
0
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
23 days
#भादवी_पोळा_२०२५ भादवी पोळा निमित्ताने पारंपरिक मिरवणुकीत सहभागी होण्याचा योग आला.शेतकऱ्यांचा सण, बळीराजाच्या निष्ठावंत साथीदारांबैलांच्या सन्मानाचा दिवस शेतीत रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या मुक्या जीवांना मानाचा मुजरा! या मिरवणुकीला आमदार बापूसाहेब पठारे यांची खास उपस्थिती लाभली.
1
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
1 month
गणरायाचे मंगल रूप पाहून मनाला शांतता व समाधानाची जाणीव झाली!! #संकष्टी_चतुर्थी #SankashtiChaturdashi #Chaturdashi #Ganpati #ganesha #bappa #BappaMorya #GaneshFestival #Ganeshotsav2025
0
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
1 month
गणपती तुझे नांव चांगले | आवडे बहु चित्त रंगले || प्रार्थना तुझी गौरी नंदना | हे दयानिधे! श्रीगजानना || आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने रायगड, दिवेआगार येथील #सुवर्ण_गणेश_मंदिर येथे भेट देऊन श्रीगणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. गणरायाला पुष्पहार व दुर्वा अर्पण करून प्रार्थना केली.
1
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
1 month
रस्त्याची दुरुस्ती करून, पाण्याचा साचाही थांबवण्यात आला आणि परिसर पुन्हा सुरक्षित व स्वच्छ बनवण्यात आला. 🚩🚩🚩🚩🚩 (संतोष भरणे फाउंडेशन) #kharadi #Chandannagar #pune #santoshbharne #santoshbharnefoundation
0
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
1 month
ही समस्या लक्षात आल्यावर सामाजिक कार्य��म्राट, जनतेचे लाडके नेते संतोषदादा भरणे यांच्याकडे स्थानिक पालकांनी विनंती केली. नागरिकांच्या या तक्रारीची तात्काळ दखल घेत दादांनी एका रात्रीत काम पूर्ण करून घेतलं.काम पूर्ण झाल्याशिवाय थांबू नका, अशी कार्यकर्त्यांना ताकीद दिली.
1
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
1 month
पालकांच्या तक्रारीवर संतोषदादा भरणे यांची तात्काळ कृती! काळुबाई नगर, ज्युपिटर स्कूल जवळील परिसरात लहान मुलांना आणि जेष्ठ नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्ता खड्डेमय असल्यामुळे व पाण्याचा निचरा न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते.
1
0
1
@SantoshBharne09
Santosh Bharne
1 month
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !! संतोष भरणे फाउंडेशन आयोजित बाप्पांच्या विसर्जनासाठी #फिरता_विसर्जन_हौद व्यवस्था अधिक माहिती साठी • 9673 486 612 • 9561 220 006 • 7028 699 909 #GanpatiFestival #Ganeshotsav2025 #GaneshVisarjan #ganpatiVisarjan
0
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
1 month
पुणे महानगरपालिका #गणेश_विसर्जन व्यवस्था माहिती... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !! #GanpatiFestival #Ganeshotsav2025 #GaneshVisarjan #ganpatiVisarjan
0
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
2 months
स्वच्छता, चव आणि उत्तम सेवा यांच्या आधारावर हे हॉटेल यशस्वी होवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! #kharadi #Chandannagar #pune #santoshbharne #santoshbharnefoundation #jagdamb
0
0
0
@SantoshBharne09
Santosh Bharne
2 months
वाघोली येथे #श्री_गुरुदत्त_हॉटेल चे #भव्य_उद्घाटन! या खास क्षणी उपस्थित राहण्याचा योग आला. चंद्रकांत बिरादार आणि गणेश शिंदे या दोघांच्या पुढाकारातून उभं राहिलेलं श्री गुरुदत्त हॉटेल हे परिसरातील एक नवे आकर्षण ठरेल यात शंका नाही!
1
0
1