SakalSports Profile Banner
SakalSports Profile
SakalSports

@SakalSports

Followers
589
Following
34
Media
903
Statuses
9K

Joined July 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@SakalSports
SakalSports
52 minutes
केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडले. त्यामुळे पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेने विक्रमी विजय मिळवला. तेंबा बावूमा, एडेन मार्करम आणि मॅथ्यू ब्रित्झके यांनीही अर्धशतके झळकावली. #AUSvSA #KeshavMaharaj #AidenMarkram #TembaBavuma #SakalNews.
Tweet card summary image
esakal.com
AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय
0
0
0
@SakalSports
SakalSports
2 hours
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली. या संघात शफाली वर्माला स्थान देण्यात आलेलं नाही. याचे स्पष्टीकरण निवड समिती अध्यक्षांनी दिले आहे. #ShafaliVerma #CWC25 #Cricket #TeamIndia #SakalNews #SakalSports.
Tweet card summary image
esakal.com
World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण
0
0
0
@SakalSports
SakalSports
2 hours
भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू याने T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचबाबत धक्कादायक दावा केला आहे. सविस्तर वाचा:.#suryakumaryadav #t20worldcup2024 #teamindia #surykumaryadavcatch #catch #boundaryline #ambatirayudu
Tweet media one
0
0
0
@SakalSports
SakalSports
4 hours
श्रेयस अय्यरला आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही, ज्यामुळे निवड समितीवर टीका होत आहे. भारताच्या माजी प्रशिक्षकाने तर निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. #ShreyasIyer #AsiaCup #TeamIndia #Cricket #SakalNews #SakalSports.
Tweet card summary image
esakal.com
Asia Cup 2025: 'कदाचित श्रेयस अय्यर आवडतच नसेल', भारतीय संघात स्थान न मिळण्याबद्दल माजी प्रशिक्षकाचा थेट आरोप
0
0
0
@SakalSports
SakalSports
5 hours
RT @SakalMediaNews: मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे सर्वांना घरीच आणि सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात ये….
0
2
0
@SakalSports
SakalSports
5 hours
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी शुभमन गिलची निवड भारतीय संघात झाली आहे. त्याला उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादवने भाष्य केले आहे. #ShubmanGill #AsiaCup2025 #Cricket #SakalNews #SakalSports.
Tweet card summary image
esakal.com
Asia Cup 2025 India Squad: शुभमन गिलमुळे यशस्वी जैस्वालवर अन्याय? सूर्यकुमार यादवने सांगितलं का केलं त्याला उपकर्णधार
0
0
0
@SakalSports
SakalSports
7 hours
आशिया चषक 2025 गाजवण्यासाठी सूर्याची सेना सज्ज🔥🏏🤩 . #teamindia #asiacup2025 #t20i #suryakumaryadav #shubmangill #sakalnews #sakalsports #cricket #sports #latestupdates #latestnews #marathinews
Tweet media one
0
2
3
@SakalSports
SakalSports
7 hours
यावर्षी भारत आणि श्रीलंकेमध्ये महिला वनडे वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. #CWC25 #Cricket #TeamIndia #BCCI #SakalNews #SakalSports.
Tweet card summary image
esakal.com
World Cup 2025 India Squad: वन डे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! १५ जणींच्या संघात कोणाला मिळाली संधी?
0
0
0
@SakalSports
SakalSports
8 hours
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची मंगळवारी घोषणा झाली आहे. ही घोषणा करताना बीसीसीआयने सूर्यकुमार यादवनंतरच्या भविष्यातील टी२० कर्णधाराबाबत महत्त्वाचा संकेत दिला आहे. #BCCI #TeamIndia #AsiaCup2025 #Cricket #SakalNews #SakalSports.
Tweet card summary image
esakal.com
Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची घोषणा करून भविष्यातील टी२० कर्णधाराचेही BCCI ने दिले संकेत
0
0
0
@SakalSports
SakalSports
8 hours
RT @SakalMediaNews: आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची मंगळवारी (दि. 19 ऑगस्ट) घोषणा झाली. सविस्तर वाचा:.#teamindia….
0
1
0
@SakalSports
SakalSports
10 hours
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार आहे. मात्र या ��ंघात रिंकू सिंगला संधी मिळणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. #AsiaCup #RinkuSingh #TeamIndia #SakalNews #SakalSports.
Tweet card summary image
esakal.com
Asia cup 2025: टीम इंडियाचा रिंकू सिंगवरील विश्वास उडालाय? संघातील स्थानही आलंय धोक्यात, कारण..
0
0
0
@SakalSports
SakalSports
12 hours
आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वीच माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी मोठं विधान केलं आहे. सविस्तर वाचा:.. #vaibhavsuryavanshi #ksrikkanth #asiacup2025
Tweet media one
0
2
1