
वाशिम पोलीस - Washim Police
@SP_Washim
Followers
6K
Following
2K
Media
4K
Statuses
5K
वाशिम पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५
Washim, Maharashtra
Joined September 2015
"तुमच्या नावावर संशयास्पद कुरिअर आहे” — असा कॉल आला का? 📞 थांबा! तो कॉल सायबर गुन्हेगाराचा सापळा असू शकतो. कोणतीही माहिती देण्याआधी पोलिसांशी संपर्क साधा. 👉 सावध रहा, सुरक्षित रहा! #CyberKra #CourierScam #CyberAlert #CyberSafety #OnlineFraud #WashimPolice #सावध_रहा #फसवणुक
0
1
0
माझा महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र! गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारी व तंबाखू सारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री करताना आढळल्यास नागरिकांनी त्वरित १०० किंवा ११२ वर संपर्क साधा. #गुटखामुक्त_महाराष्ट्र #ReportIllegalSales
8
26
54
महाराष्ट्र मुख्य सेवा गट-क परीक्षा २०२३ मधील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण समारंभ यशस्वीपणे पार पडला! 🎉 मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई येथे तसेच जिल्हा स्तरावर मा. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. 🙌 नव्या सुरुवातीस हार्दिक शुभेच्छा! 💐
0
0
1
🔒 तुमचा OTP म्हणजे तुमची सुरक्षा! कोणासोबतही तो शेअर करू नका. सावधान राहा, फसवणुकीपासून बचाव करा. 🚫📱 #DontShareOTP #StaySafeOnline #CyberAwareness #DigitalSafety #WashimPolice #CyberSecurity #सावधानरहा #तुमचीसुरक्षातुमच्याहातात
0
0
0
⚖️ वाशीम जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! POCSO प्रकरण क्र. 45/2019 मध्ये आरोपी वैभव शलिकराम करहाळे दोषी ठरला. 👩⚖️ शिक्षा : जन्मठेप + 20 वर्षे कारावास व दंडात्मक शिक्षा. बालकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पाऊल! #POCSO #ChildSafety #JusticeForChildren #StopAbuse #Washim
0
1
1
भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन 🙏 'जय जवान, जय किसान' या घोषणेतून भारताला दिशा देणाऱ्या थोर नेत्याला विनम्र नमन 🇮🇳 #LalBahadurShastri #ShastriJayanti #JayJawanJayKisan #भारतरत्न #Inspiration #Leadership #NationFirst
0
0
1
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन 🙏 सत्य, अहिंसा आणि शांततेचा मार्ग जगासमोर दाखवणाऱ्या महामानवाला सादर नमन 🌿 #Rashtrapita #MahatmaGandhi #GandhiJayanti #सत्यआणिअहिंसा #SwachhBharat #TruthAndNonViolence
0
0
0
🌸 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 चला, राक्षसी प्रवृत्तीवर विजय मिळवूया आणि सत्य, सद्गुण व स्वयंपूर्णतेच्या मार्गावर वाटचाल करूया ✨
0
0
0
स्वच्छता हीच सेवा! 🚩 २ ऑक्टोबर रोजी वाशिम पोलिसांनी घेतला स्वच्छ भारताचा संकल्प 🌍
1
0
0
महाराष्ट्र पोलीस दलामार्फत आयोजित करण्यात आलेल्या “सायबर जागरूकता महिना २०२५” उद्घाटन सोहळा मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. ०३/१०/२०२५ रोजी सकाळी ११:०० वा. पोमसं कार्यालय, मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. https://t.co/uxr1RRcVW9
2
23
44
Honouring the Mahatma, whose ideals of peace, justice and unity continue to weave through the fabric of our nation, inspiring generations with the power of truth and non-violence. #GandhiJayanti
#MaharashtraPolice
2
29
63
दृढ निश्चयी व्यक्तिमत्व असलेल्या भारताचे दुसरे पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित त्रिवार अभिवादन! #लाल_बहादूर_शास्त्री_जयंती
3
30
67
वाईट प्रवृत्तीचा विनाश होऊन, जगात शांती आणि सुव्यवस्था रहावी हीच सदिच्छा! विजयादशमीच्या शुभेच्छा! #दसरा_२०२५
10
29
71
🚨 गावठी दारू अड्ड्यावर वाशिम पोलिसांची धाड 🚨अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करून ₹1,51,000 चा मुद्देमाल जप्त ✅ 👉 समाजातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी वाशिम पोलिसांचे पाऊल हे जनतेच्या सुरक्षेच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. #MaharashtraPolice #WashimPolice #वाशिमपोलिस
0
0
0
🚓🔥 न थकता, न थांबता – फक्त जीव वाचवण्यासाठीचा संघर्ष! 10 कि.मी.चा पाठलाग करून वाशिम पोलिसांनी 22 गोवंशांची सुटका केली 🙏 #WashimPolice #DutyWithHumanity #GoRaksha #PolicePride #ServiceAndCourage
#ProtectingLives #PoliceWithCompassion #WasimchiShauryaGatha #GoVanshBachav
0
0
1
वाशिम पोलिसांची डिजिटल सुरुवात 📲 आता कायद्याविषयी संपूर्ण माहिती थेट आपल्या मोबाईलवर! वाशिम पोलिसांच्या WhatsApp बॉटसोबत – ✅ कायदेविषयक मार्गदर्शन ✅ त्वरित मदत ✅ विश्वासार्ह माहिती तुमच्यासाठी नेहमीच मदतीचा हात 🤝🚔 #WashimPolice #DigitalInitiative #PoliceForPeople
0
0
1
गनसोबत फोटो? → जेलसोबत सेल्फी 📸🔒 #WashimPolice #NoWeaponPosts #CrimeFreeWashim #SocialMediaResponsibility #WeaponFreeSociety #PoliceAction #LawAndOrder #StopGunCulture
0
1
1
वाशिम पोलीस घटकातील रिसोड पोलिसांनी शहरातील मुलींना त्रास देणाऱ्या व अश्लील टिप्पणी करणाऱ्या चार तरुणांवर तत्काळ आणि कठोर कार्यवाही केली, कायदेशीर कारवाई राबवून शहरातील शिस्त राखण्याचा संदेश दिला. #WashimPolice #SafeWashim #RespectWomen #StopHarassment #CrimeFreeWashim
0
0
1