
Rajool Sanjay Patil
@RajoolP
Followers
2K
Following
379
Media
1K
Statuses
2K
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन! ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!🇮🇳. #india #independanceday2025
0
2
14
वन्यजीवसंशोधक श्री. तेजस उद्धवसाहेब ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!. @ShivSenaUBT_
0
0
7
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर (पूर्व) विधानसभा आयोजित रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. तसेच, आयोजक व कार्यकर्त्यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. @ShivSenaUBT_.@SDPatil_16
0
3
25
शिवसेनेच्या ईशान्य मुंबई महिला विभागसंघटक सौ. रश्मीताई पहुडकर यांना त्यांच्या वाढदिवशी भेटून शुभेच्छा दिल्या. @ShivSenaUBT_
0
11
271
शिवसेना नेते, मा. खासदार श्री. @rajanvichare साहेब यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या. @ShivSenaUBT_
2
7
261
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!. @uddhavthackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_
3
35
445
ज्युपिटर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी मा. उमेश शिरोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या तदप्रसंगी मा. केंद्रीय राज्यमंत्री खा. श्री. @KapilPatil_ साहेब उपस्थित होते.
0
1
31
विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. @SunilRaut65 जी यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. @ShivSenaUBT_
1
9
213
शिवसेनेचे #विक्रोळी विधानसभेचे आमदार श्री. @SunilRaut65 जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!.@ShivSenaUBT_
0
8
198