
Prajaktta Mali
@PrajaktaMali
Followers
2K
Following
0
Media
66
Statuses
72
Actor, Producer, Entrepreneur.
Mumbai
Joined February 2023
मनास मोहवणारी - मोहनमाळ… . #मोहनमाळ #चांदी #म्हाळसा #संच #प्राजक्तराज . फोटो क्र. १-२-३ - ३ पदरी मोहनमाळ, मोहनमाळ कुडी, उजव्या हातात पोकळ शिंदेशाही तोडे, डाव्या हातात गहू तोडे. . फोटो क्र. ४-५ - २ पदरी मोहनमाळ… (बाकी वरीलप्रमाणे समान.) . Online shop- https://t.co/XqVuDJgJff
15
8
130
Our own favourite - “Mhalasa” (silver) collection. . #म्हाळसा #चांदी #silver #oxydised #collection #prajaktaraj . मराठी पारंपरिक अलंकार चांदीमध्ये देखील उपलब्ध असणारे एकमेव ठिकाण… @prajaktarajsaaj . Online shop - https://t.co/XqVuDJhh4N . #prajaktaraj #prajakttamali @🌀
10
7
98
मन मनी तन्मणी ☺️ . #सुबक #सुंदर #सोज्वळ #तन्मणी #मोतीबांगडी पेशवेकालीन अलंकार… (किंबहुना त्याहून जूना..) सोनसळा संच 🎯 To shop - Website - https://t.co/XqVuDJgJff #प्राजक्तराज #मराठीअलंकार #prajakttami @☺️
5
8
154
हिंदू- मराठी नववर्षानिमित्त दिलीये… मराठी अलंकारांना नवी झळाळी… . चला उभारूया गुढी मराठी अस्मितेची… करूनिया सेवा मराठी संस्कृती- परंपरांची… 😌 प्राजक्तराज- मराठी पारंपरिक साज आता नव्या रूपात.. 🎯 Website - https://t.co/XqVuDJhh4N हिंदू- मराठी नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा.
5
17
189
Bhaav, the four-day cultural extravaganza, concluded successfully where 153 artists from India presented 78 performances and led 51 workshops for over 1000 in-person delegates. Hundreds of thousands soaked in this unique blend of culture and spirituality online.
20
485
1K
श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग- द्वारका , गुजरात. . दारूकवन . #ज्योतिर्लिंग #शिव #महादेव #दासी #शिवोऽहम् #prajakttamali @🔱 . (तळटिप - एका दिवसात गुजरातमधील ही २ ज्योतिर्लिंग होऊ शकतात पण धावपळ होते. आम्ही तिथून पुढे बेट द्वारकेलाही गेलो. तिथे द्वारकाधीशाचे (कृ्ष्णमंदिर) आहे.)
72
72
2K
As promised to my Lord 🔱. Journey begins…🌟 . श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग. वेरावळ, सौराष्ट्र- गुजरात. . #१२ज्योतिर्लिंग #शिव #महादेव #हरहरमहादेव #दासी #prajakttamali @😌
48
86
2K
Just a reminder. #Phullwanti is on #OTT . On @amazonprime . And gratitude for giving superb response on #amazonprime too. 😇 . #mendatory #photo #post
74
69
1K
10
5
142
आपला चित्रपट महाराष्ट्राबरोबरच, देशाबाहेरही गाजतोय ह्याचा आत्यंतिक आनंद आहे… (More than 25 #shows #outside #india and #counting ) . Grab your tickets overseas .. And in #maharashtra too 🎯 Tomorrow will enter in the 5th week. Still In Cinemas ! 🎯
6
3
70
सात्विक भाव अगदी ह्या गाण्याप्रमाणे… 😌 #super #latepost . #look #phullwantiepisode #maharashtachihasyajatra (Will be shooting for the same soon..) . Jwellery by @prajaktarajsaaj ♥️ (#मोतीगहूमाळा #फुलवंतीनथ #मोतीबांगड्या #मोतीवेल) .
2
3
64
सादर करत आहोत अत्यंत लोकप्रिय झालेल्या गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर Link - https://t.co/j07kOdfaku
#SnehalTarde #PravinTarde @PrajaktaMali @KumarMangat @AbhishekPathakk @mangeshpawar9 @PanoramaMovies @shiivoham9 #Amoljoshi @murli_sonu
0
0
8
सण प्रकाशाचा…🌟 “फुलवंती” कडून सर्वांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा..😇 सर्वांना आरोग्य, समाधान आणि मानसिक शांती लाभो, हीच प्रार्थना 😊 “फुलवंती” - दिवाळीतही सिनेमागृहात आहे, ज्यांचा बघायचा राहिलाय, त्यांनी हिंदी आधी मराठी चित्रपट बघायला प्राधान्य देऊन, लवकरच बघून घेणे करावे.
8
3
62
'फुलवंती'ची नृत्य आराधना कितीही पाहिली तरी कमीच वाटते ❤️ म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 'फुलवंती' शीर्षकगीताचा संपूर्ण व्हिडिओ फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर Link - https://t.co/J2EKICwp10 'फुलवंती' 🌼 पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत.. In Cinemas Now🎯
2
1
22
फुलवंती मधील कलाकारांसोबत फुलवंती 🌼 पखवाज आणि घुंगरू हा अनोखा खेळ खेळताना...😍 In Cinemas Now!! . . 'फुलवंती' 🌼 पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात... Booking Links Book My Show :- https://t.co/kwseDmE7U4 Paytm :- https://t.co/q9xfrJv5Yc
#Phullwanti #फुलवंती
2
1
15
जिथे पडली कला आणि विद्ववत्तेच्या संघर्षाची ठिणगी त्या ठसकेबाज लावणीचा अर्थात 'मदनमंजिरी'चा पुढील भाग सादर करतोय फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर Link - https://t.co/umogPzeyZ3 'फुलवंती' 🌼 पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
4
0
14
Twitter तू तुझ्या क्षेत्रात महापंडित आहेस, तशीच ती, नृत्य-गायनात महापंडीता असू शकत नाही का? हे आव्हान कसे पार पडेल; नक्की पहा..! In Cinemas Now!! . . 'फुलवंती' 🌼 पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात... Booking Links Book My Show :- https://t.co/kwseDmDA4w
13
0
23
फुलवंती येणार या बातमीने “पुणेकर बायकांमध्ये” रंगलेली ही चर्चा पहा!🌼 In Cinemas Now!! दमदार दुसरा आठवडा उद्यापालून सुरू… ‘फुलवंती’ 🌼 पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत लवकर तिकीट बुक करा लिंक BIO मधे आहे!
1
2
23