PMPMLPune Profile Banner
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Profile
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd

@PMPMLPune

Followers
8K
Following
226
Media
1K
Statuses
3K

Travel Lifeline of Pune and Pimpri - Chinchwad, aiming to provide safe and economical urban mobility solutions.

PMPML Swargate, Pune
Joined October 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
4 hours
श्रावणाचा आनंद. हिरव्यागार सिंहगडाच्या कुशीत. आणि साथ PMPML ची!.पावसाच्या हलक्या सरी, धुक्याची पांघरूण, आणि निसर्गाची मुक्त उधळण. सिंहगडाची ही मनमोहक सफर आता PMPML बस सेवेसोबत अधिकच सुंदर, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक!
Tweet media one
2
4
18
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
6 hours
आता प्रवास अधिक सोयीस्कर आणि माहितीपूर्ण —.🎯 लाईव्ह बस ट्रॅकिंग.📍 जवळची बसस्टॉप माहिती.🕒 वेळापत्रक तपासणी.💳 डिजिटल पास व तिकीट सेवा.Apli PMPML मोबाईल ॲप आता ॲन्ड्रॉइड आणि आयफोन दोन्ही वापरकर्त्यांसाठी गुगल प्ले स्टोअर व अ‍ॅप स्टोअर वर उपलब्ध आहे!
Tweet media one
5
1
11
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
1 day
काळेवाडी फाटा ते स्पाईन रोड BRT बस स्थानक स्वच्छतेचे काम निगडी डेपो कडून करण्यात येत आहे . #PMPML #SwachhBRT #NigdiDepot #SwachhtaAbhiyan #CleanBusStop #PuneTransport #SmartPune #PMPLUpdates #BRTS #CleanCityGreenCity #स्वच्छपुणे #PMPMLSeva #PublicTransportPune.
Tweet media one
0
2
13
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
1 day
पुणे दर्शन हा पीएमपीएमएलद्वारे पुरविण्यात येणारा एक दिवसाचा दौरा आहे, जो तुम्हाला पुण्यातील विविध लोकप्रिय पर्यटन स्थळे आणि सांस्कृतिक वारसा स्थळांवर घेऊन जातो. ही बससेवा पुणे स्टेशन बस स्थानक (सकाळी ८:३० वाजता) व डेक्कन बस स्थानक (सकाळी ९ वाजता) येथून सुरु होते.
Tweet media one
0
5
20
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
1 day
🚧 चाकण एमआयडीसी परिसरात आता पीएमपीएमएल सेवा!.#PMPML.#चाकणMIDC.#ChakanMIDC.#कामगारांचीसोय.#PMPबससेवा.#PuneTransport.#IndustrialCommute.#MIDCWorkforce.#सुरक्षितप्रवास.#AffordableTravel.#CircularBusRoute.#WorkforceSupport.#PublicTransportPune.#ChakanIndustrialArea.#PMPLForWorkers
Tweet media one
0
0
1
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
1 day
लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त अभिवादन. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या मुख्य प्रशासकीय कार्यालय, स्वारगेट येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
Tweet media one
0
0
3
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
2 days
मा. श्री. पंकज देवरे, भाप्रसे यांनी पीएमपीएमएल चा पदभार स्वीकारला.मा. पंकज देवरे यांचं नेतृत्व त्यांच्या अनुभव संपन्नतेमुळे पीएमपीएमएल ला अधिक सक्षम, कार्यक्षम व नागरिकाभिमुख करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. #PMPML #NewLeadership #PankajDevre
Tweet media one
1
2
13
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
2 days
🌟 पुणेकरांसाठी खुशखबर! PMPML कडून तीन नवीन बससेवा सुरू!.पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) तुमच्या रोजच्या प्रवासाला अधिक सुटसुटीत, वेळेवर आणि सोयीचा बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार, २२ आणि २५ जुलै २०२५ पासून तीन नवीन बसमार्ग सुरू करण्यात येत आहेत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
4
44
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
3 days
पुणे मनपा हद्दीतील बीआरटी कॉरिडॉर : १) संगमवाडी ते विश्रांतवाडी.२) स्वारगेट ते कात्रज.• पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील बीआरटी कॉरिडॉर : १) सांगवी फाटा ते मुकाई चौक.२) नाशिक फाटा ते वाकड चौक.३) काळेवाडी फाटा ते स्पाइन रोड.४) निगडी ते दापोडी.५) दिघी ते आळंदी
Tweet media one
10
2
36
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
6 days
सहलींचा आनंद. आता पीएमपीएमएल सोबत!
Tweet media one
0
0
6
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
6 days
पर्यटनासाठी नवा प्रवास!.पीएमपीएमएल पर्यटन बससेवा क्र. ११ शुभारंभ.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
19
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
7 days
🌄 पुणे ते लोणावळा – आता प्रवास पर्यटनाचा! 🚌✨.पीएमपीएमएलची नवी पर्यटन बससेवा सुरू!. पुणेकरांनो, तुमच्या आवडत्या लोणावळा पर्यटनस्थळांना भेट देण्याची आता सुवर्णसंधी!. 🔸 दि. १८ जुलै २०२५ रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (PMPML) लोणावळा पर्यटन बससेवा सुरू होत आहे.
Tweet media one
6
21
101
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
8 days
📲 सावधान! PMPML चं फेक अ‍ॅप डिजिटल मार्केटमध्ये!.नागरिकांनो, कृपया सतर्क राहा!.सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर PMPML चे फेक अ‍ॅप्स आढळून आले आहेत. अशा बनावट अ‍ॅप्सद्वारे चुकीची माहिती दिली जात आहे व नागरिकांची फसवणूक होऊ शकते. 🛑 कृपया अशा फेक अ‍ॅप्सपासून दूर राहा.
2
0
3
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
8 days
प्रवाशांच्या अडचणी समजून घेण्यासाठी व बससेवा अधिक प्रवासीभिमुख करण्यासाठी पीएमपीएमएलच्या अध्यक्ष मा. श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे ( भा. प्र. से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख व डेपो मॅनेजर्स दर बुधवारी बसने प्रवास करत आहेत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
4
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
9 days
🚌💰 दर महिन्याचा खर्च कमी करा - PMPML सोबत प्रवास करा!
Tweet media one
11
6
38
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
10 days
PMPML कडून नवीन सुसज्ज बसथांब्यांची उभारणी!. पुणेकरांसाठी प्रवास आणखी आरामदायक व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) कडून शहरात नवीन सुसज्ज बसथांबे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Tweet media one
1
0
4
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
10 days
PMPML मध्ये चोरी करणाऱ्या सराईताला अखेर बेड्या!
Tweet media one
1
1
15
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
10 days
पुणेकरांसाठी आणखी एक नविन बससेवा!. डेक्कन बसस्थानक ते येवलेवाडी (मार्ग क्रमांक १०१) अशी नवीन बससेवा पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षा तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दीपा मुधोळ - मुंढे (भ्रा. प्र. से.) यांच्या मान्यतेने स्वारगेट आगाराकडून सुरू करण्यात आली आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
0
4
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
10 days
PMPML चा पुढाकार – कामगारांच्या दैनंदिन प्रवासासाठी सुलभ आणि नियमित बस सेवा उपलब्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक.
Tweet media one
Tweet media two
3
0
3
@PMPMLPune
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
12 days
🧹✨ स्वच्छता म्हणजे सेवा!.📍 दिनांक: १० जुलै २०२५.🚌 स्थळ: खडकी बस स्थानक.PMPML महामंडळाच्या मध्यवर्ती स्वच्छता विभागामार्फत खडकी बस स्थानकावरील बस थांबे स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 🧼
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
5