
PMRDA
@OfficialPMRDA
Followers
24K
Following
40
Media
783
Statuses
1K
Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) is the Planning and Development Authority for the Pune Metropolitan Region.
Pune, India
Joined May 2017
आहेत. तसेच, “अतिक्रमणमुक्त चाकण” या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३४७ अनाधिकृत बांधकामे आणि ८१ होर्डिंग्ज काढून एकूण ४२८ अतिक्रमणांचे निर्मूलन करण्यात आले आहे. पीएमआरडीएकडून या सर्व विकास कामांना प्राधान्य देत नियोजनबद्ध आणि सुसंवादी औद्योगिक विकासाची दिशा निर्माण केली जात आहे. [1/3]
0
0
1
असलेली कामे — ₹१९६.५ कोटी 🔹 निविदा प्रसिद्धी स्तरावरील कामे — ₹१००.१४ कोटी 🔹 भूसंपादन सुरु असलेले रस्ते — ₹२६१.४८ कोटी ही सर्व कामे चाकण, कडूस, कोहिंडे, किवळे, आळंदी, मेदानकरवाडी, नाणेकरवाडी आणि आसपासच्या औद्योगिक क्षेत्रांचा विकास गतीमान करण्यासाठी हाती घेण्यात आली [2/3]
1
0
0
SHEIN’s on-demand model leverages real-time data to create what customers want, reducing overproduction and waste while improving efficiency in fashion.
9
18
188
चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी निवारणासाठी पीएमआरडीएचे ठोस पाऊल! 🚧 खेड तालुक्यातील विविध रस्ते सुधारणा, भूसंपादन आणि विकास कामांना ₹५५८.१२ कोटींची मान्यता देण्यात आली असून, एकूण ४०.७४ किमी लांबीचे रस्ते होणार आहे. 🔹 निविदा प्रक्रिया पूर्ण करून तांत्रिक छाननी सुरु [1/3]
2
0
1
कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि मुख्य वित्तीय नियंत्रक पद्मश्री तळदेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. [2/2] #ValmikiJayanti
0
0
3
आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांनी आपल्या लेखणीतून प्रभु श्रीरामांचे आदर्श जीवन चित्रित करत ‘रामायण’सारख्या अमर महाकाव्याची निर्मिती केली. त्यांच्या लेखणीने मानवतेला धर्म, कर्तव्य आणि नैतिकतेचा मार्ग दाखविला. या निमित्ताने PMRDA [1/2]
1
0
3
या निमित्ताने पीएमआरडीए कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी कक्ष अधिकारी विशाल ताठे, जनसंपर्क अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर भाले, वरिष्ठ लिपिक पांडुरंग मधुरकर, सुधाकर ठाकरे, हुसेन नदाफ आदी उपस्थित होते. [2/2]
0
0
3
राष्ट्रपिता महात्मा गांधी, ज्यांनी जगा��ा सत्य, अहिंसा आणि सहिष्णुतेचे धडे दिले, तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री, ज्यांचा "जय जवान, जय किसान" हा मंत्र आजही राष्ट्राला प्रेरणा देतो, यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 [1/2]
1
0
3
सत्याचा विजय आणि सुव्यवस्थेचा संकल्प अंगीकारत, प्रगती आणि विकासाच्या मार्गावर एकत्र पुढे जाऊया ✨ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे विजयादशमीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा ! #PMRDA #dussehra #vijayadashami #dasara #happydussehra #punedevelopment #goodgovernance
0
0
2
🌐 तक्रार नोंदविण्यासाठी भेट द्या: 👉 https://t.co/ASz3s152CJ पारदर्शक, सोयीस्कर आणि वेगवान निवारण.. नागरिक सेवेसाठी पीएमआरडीए कटिबद्ध. [2/2] #PMRDA #grievanceredressal #citizenfirst #punedevelopment
0
0
0
नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाहीसाठी पीएमआरडीएची नवी सुविधा! पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने Grievance Redressal System सुरू केली आहे. या माध्यमातून नागरिक आपल्या तक्रारी ऑनलाइन नोंदवू शकतात आणि त्यावरील कार्यवाहीची स्थिती घरबसल्या पाहू शकतात. [1/2]
2
0
3
👉 सेवा मिळवण्यासाठी भेट द्या: 🔗 https://t.co/jWI35B8UpQ किंवा 🔗 https://t.co/bpchsQsryJ येथील RTS सेक्शनला पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकाभिमुख सेवा पुरविण्याचा पीएमआरडीएचा संकल्प. [2/2] #PMRDA #RTS #lokseva #citizenservices #pune
0
0
0
विकास परवानगी विभागाच्या अधिसूचित लोकसेवा – पीएमआरडीए महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तर्फे नागरिकांना खालील सेवा उपलब्ध आहेत – ✅ नूतनीकरण परवानगी ✅ साईट एलिवेशन प्रमाणपत्र ✅ भागश: भोगवटा प्रमाणपत्र [1/2]
1
0
6
या प्रसंगी प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, मुख्य वित्तीय नियंत्रक पद्मश्री तळदेकर, सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील, उप आयुक्त राजेश माशेरे, किरणकुमार काकडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. [2/2] #PMRDA #dindayalupadhyay #dindayalupadhyayjayanti
0
0
1
पीएमआरडीए कार्यालयात दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात आज दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. [1/2]
2
0
2
या प्रशिक्षणास प्रशासन विभागाचे उप आयुक्त राजेश माशेरे यांच्यासह विभागप्रमुख, पदनिर्��ेशित अधिकारी, अपिलीय अधिकारी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग नोंदवला. [5/5] #PMRDA #RTS #RTSTraining
0
0
1
प्लॅटफॉर्मद्वारे अर्ज स्वीकृती व स्थिती तपासणी याविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षणात प्रत्यक्ष उदाहरणे, प्रश्नोत्तरे व चर्चा सत्र घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. [4/5]
1
0
1
उपक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा सुविधा देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पीएमआरडीएमध्ये RTS अधिनियमांतर्गत विविध सेवांची कार्यक्षम अंमलबजावणी करण्यात येत आहे. भोसले यांनी मार्गदर्शनात लोकसेवा हक्क अधिनियमाचे महत्त्व, तक्रार व अपील प्रक्रिया, तसेच डिजिटल [3/5]
1
0
0
लोकसेवा हक्क आयोगाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत कामगार उपायुक्त कादंबरी भोसले यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला आहे. शासनाने १५० दिवसाच्या महत्वकांक्षी [2/5]
1
0
0
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (RTS) विषयक प्रशिक्षण कार्यशाळा पीएमआरडीए कार्यालयात मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (RTS) या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा झाली. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या निर्देशानुसार [1/5]
2
0
9
✅ ��ंतिम रेखांकन परवानगी सेवा मिळवण्यासाठी भेट द्या: https://t.co/jWI35B8UpQ किंवा पीएमआरडीएच्या अधिकृत वेबसाईट https://t.co/bpchsQsryJ मधील RTS सेक्शनला भेट द्या. पारदर्शकता, वेग आणि नागरिककेंद्रित सेवा देण्याचा पीएमआरडीएचा संकल्प. [2/2] #RTS #Lokseva #CitizenServices #Pune
0
0
1