OfficeOfNNR Profile Banner
OfficeOfNiteshRane Profile
OfficeOfNiteshRane

@OfficeOfNNR

Followers
103
Following
184
Media
55
Statuses
241

Official account of office of shri @NiteshNRane Cabinet Minister of Fisheries & Ports development Govt. of Maharashtra

Maharashtra, India
Joined January 2025
Don't wanna be here? Send us removal request.
@NiteshNRane
Nitesh Rane
1 day
आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नांतून नवी मुंबई येथे साकार झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते उद्या उदघाटन होत आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक ऐतिहासिक
8
22
204
@NiteshNRane
Nitesh Rane
1 day
📍०७ ऑक्टोबर २०२५ । मंत्रालय, मुंबई सिंधुदुर्गातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना (सन २०२४-२५) संदर्भात आज कृषिमंत्री श्री.दत्तात्रय भरणे आणि फलोत्पादन मंत्री श्री.भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मंत्रालयात
0
5
22
@OfficeOfNNR
OfficeOfNiteshRane
1 day
अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार आणि माजी मंत्री श्री. राजकुमार बडोले जी यांनी आज मंत्रालयात मंत्री श्री. नितेश राणे यांची विविध विकास कामांसंदर्भात भेट घेतली. @BadoleRajkumar
0
2
10
@OfficeOfNNR
OfficeOfNiteshRane
2 days
रत्नागिरीतील गुहाघर येथील पालशेत बंदरावरील खाडी मुखावरील नदीच्या गाळाचा उपसा करण्यासंदर्भात आज गुहाघरचे माजी आमदार श्री.विनय नातू यांनी शासकीय निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी गुहागर, खेड येथील नवनिर्वाचित भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन स्वागत केले.
2
5
13
@OfficeOfNNR
OfficeOfNiteshRane
2 days
कोल्हापूर दक्षिण विधानसभेचे आमदार श्री. अमल महाडीक यांनी आज मंत्री नितेश राणे यांची मंत्रालय, मुंबई येथे विविध विकासकामांसंदर्भात भेट घेतली. @amal_mahadik
0
6
19
@NiteshNRane
Nitesh Rane
8 days
📍 ३० सप्टेंबर २०२५ | मंत्रालय, मुंबई आज मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या 'व्हॉट्सॲप-बेस्ड एआय पॅसेंजर सेफ्टी ऍप'चे उद्घाटन केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांसह
3
7
54
@NiteshNRane
Nitesh Rane
8 days
चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार श्री. शेखर निकम व शिवाजीनगर पुणे विधानसभेचे भाजपा आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे यांनी आज मंत्रालयात भेट घेतली. यावेळी विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. @SidShirole @ShekharGNikam99
1
5
35
@NiteshNRane
Nitesh Rane
9 days
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. अतुलबाबा भोसले यांनी आज त्यांच्या भागातील विविध विकासकामांसंदर्भात शासकीय निवासस्थानी भेट घेतली. @Dr_Atul_Bhosale
0
3
47
@NiteshNRane
Nitesh Rane
15 days
आज दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री मा.श्री.अश्विनी वैष्णव जी यांची भेट घेऊन सिंधुदुर्गासह कोकणातील महत्वाचे रेल्वे प्रश्न व रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर सखोल चर्चा केली. दरम्यान, कोकणातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करणे, रेल्वे स्थानकांवर अद्ययावत सर्व सोयी-सुविधा पुरवणे,
13
19
159
@NiteshNRane
Nitesh Rane
16 days
अलिबागचे शिवसेना आमदार श्री. महेंद्र दळवी यांनी त्यांच्या भागातील विविध विकास कामांसादर्भात आज शासकीय निवासस्थानी भेट घेतली. @MahendraD8100
0
9
56
@NiteshNRane
Nitesh Rane
15 days
Members of NITI AYOG are visiting Sindhudurg in the 1 st week of October to study the AI model of development . MARVEL has developed a successful model which will soon be adapted all over the country . I'm happy that the AI Sindhudurg model will be the first one in India.
0
8
69
@NiteshNRane
Nitesh Rane
15 days
2
14
61
@NiteshNRane
Nitesh Rane
15 days
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित समूहासाठी पालकमंत्री या नात्याने माझ्या माध्यमातून पार पडलेल्या जनता दरबारातील विविध धोरणात्मक विषयांबाबत आज समाजकल्याण मंत्री श्री संजय शिरसाठ जी यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित समाज बांधवांचे विविध प्रश्न
0
11
52
@NiteshNRane
Nitesh Rane
15 days
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय 23 सप्टेंबर 2025 #Maharashtra #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय
1
6
30
@NiteshNRane
Nitesh Rane
16 days
सागरी मत्स्य / कोळंबी निर्यातीवर अमेरिकन आयात शुल्काचा परिणाम तसेच कोळंबी विक्रीकरिता राज्यांतर्गत/स्थानिक बाजारपेठ बळकटीकरण या विषयावर अंधेरी येथील चर्चासत्रात भूमिका मांडली. @CMOMaharashtra @fisheriesgom
3
8
31
@NiteshNRane
Nitesh Rane
19 days
जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिन आज वर्सोवा येथे आयोजित स्वच्छता अभियानात सकाळी सहभागी झालो.या अभियानात विविध सागरी संघटना, मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. समुद्र हा केवळ पाण्याचा अथांग साठा नाही, तर तो आपला जीवनदाता आहे – अन्न
1
10
75
@NiteshNRane
Nitesh Rane
19 days
"प्लास्टिक मुक्त कोळीवाडे" स्वच्छता अभियान – वर्सोवा कोळीवाडा आज वर्सोवा कोळीवाडा येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याची संधी मिळाली. या मोहिमेत स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि मच्छीमार बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. सर्वांनी मनापासून स्वीकारले की
0
8
41
@NiteshNRane
Nitesh Rane
1 month
सन्मा. मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा निवासस्थानी दि. 28.08.2025 रोजी Aqua & Livestock Sector Reforms या विषयावर आयोजित बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक आज सुवर्णगड शासकीय निवासस्थानी पार पडली. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य तज्ञ मनोज शर्मा, मत्स्य
4
21
201
@OfficeOfNNR
OfficeOfNiteshRane
2 months
मत्स्योत्पदनात 'नंबर वन' बनण्याची महाराष्ट्राला सुवर्णसंधी @NiteshNRane
0
2
6
@OfficeOfNNR
OfficeOfNiteshRane
2 months
महाराष्ट्रात मत्स्योत्पादन 47 टक्क्यांनी वाढले. 'सीएमएफआरआय' चा अहवाल @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
1
2
9