Nitin Nandgaonkar Profile Banner
Nitin Nandgaonkar Profile
Nitin Nandgaonkar

@NitinNandgaonk3

Followers
17,027
Following
10
Media
64
Statuses
242

ShivSena | Politician | Social Worker | #NitinNandgaonkar

Mumbai, India
Joined December 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
2 years
खऱ्या हिंदुत्वाचे एकच मुख्यमंत्री ! शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे!
192
558
6K
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
3 years
सर्वसामान्य जनतेचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🙏 #जाणताराजा
33
63
980
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनापक्षप्रमुख माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा ! #शिवसेना #HappyBirthdayUddhavThackeray #२७जुलै
Tweet media one
19
49
933
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
2 years
मनोरुग्ण ते नमोरुग्ण... चक्रम...खोकले...
23
68
878
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
2 years
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख माननीय श्री. आदित्यजी ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #१३जून
Tweet media one
24
51
793
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
3 months
जनता दरबार लवकरच ... अन्यायाला वाचा फोडण्यासाठी .... शोषित,पिडीत,वंचित गरिबांच्या हक्कांसाठीचा जनता दरबार. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध! आपला नम्र शिवसैनिक - नितीन नांदगावकर
11
111
776
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
7 months
गणपती बाप्पा मोरया ! विभाग प्रमुख श्री उदेश पाटेकरजी यांच्या विभागातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. शिवसेना - युवासेना आपल्या सर्वांचे आभार.
17
33
734
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
8 months
युवासेना सचिव श्री वरुण सरदेसाई जी आपणांस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !
Tweet media one
9
20
700
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
5 years
मुदत संपली... उद्यापासून गर्दुल्ले PWD आणि MSRDC विभागांना सप्रेम भेट मिळतील. गर्दुल्ले मुक्त उड्डाणपुले मला झालेली बघायची आहेत, आणि त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार...!! | #NitinNandgaonkar @SwachhBharat #SwachhMumbai #जनतेचा_नितीन #JantechaNitin
Tweet media one
46
108
593
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
9 months
मार्मिकच्या ६३ वर्षांच्या प्रवासात वाचक म्हणून सोबत राहणाऱ्या प्रत्येकास मार्मिक वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!
Tweet media one
5
43
563
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
4 years
"गौरव तो है ही।" -हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे #DhanyawadBalasaheb
186
624
5K
9
49
547
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
3 months
जनता दरबार २८/०२/२०२४ पासून शिवसेना भवन पहिला मजला,दर बुधवारी सकाळी ९ ते ४ पर्यंत.
12
93
552
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
8 months
आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी शक्ती ! काल कुर्ला ट्रॅफिक चौकीला भेट दिली. आपण दिलेला मानसन्मान आणि आदरातिथ्याने मी भारावून गेलो. API दीपक डोकेजी,पोलीस हवालदार संजय वालकेजी आणि माझ्या ताई पोलीस हवालदार जिजाबाई शिंपी यांचे मनापासून आभार. आपल्या सर्वांसाठी सदैव तत्पर.
11
40
529
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
तमाम शिवसैनिकांना शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवसेना #वर्धापनदिन #१९जून
Tweet media one
18
14
446
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
तमाम शिवसैनिकांच्या माऊली, वात्सल्याची सावली माॅंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! #माॅंसाहेबस्मृतिदिन #६सप्टेंबर
Tweet media one
13
21
406
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
मी फक्त जरिया आहे ...... त्या लाल परीच्या डोळ्यातला आनंद पाहून मन हेलावून गेलं ..... God bless her
40
24
408
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
Tweet media one
8
26
390
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
सर्वसामान्यांच्या मनातले मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धव साहेब ठाकरे 24×7 #coronavirus वर मात करण्यासाठी जीवाचे रान करतायत आणि त्यांच्या खांद्याला खांदा मिळवून आरोग्यमंत्री श्री राजेशजी टोपे तसेच सर्व वैद्यकीय स्टाफ या��चे योगदान महाराष्ट्रातील जनता कधीच विसरणार नाही रयतेचे राज्य 🙏
11
51
388
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
3 years
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन ! #साहेबजन्मदिवस #२३जानेवारी
Tweet media one
5
24
368
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
1 month
तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
2
28
371
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
1 year
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Tweet media one
19
34
351
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
3 years
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वरूणजी !
13
19
321
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
6 years
दिवसा ढवळ्या मुलींचा बलात्कार आणि खून होऊ शकतो ? मग रात्रीच्या अंधारातून कशा जाणार स्थानिक महिला? चेंबूर मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाखाली झालेत गर्दुल्यांचे अड्डे आणि घाणीचे साम्राज्य. महिलांचा जीव धोक्यात. @Dev_Fadnavis @PMOIndia महाराष्ट्र सैनिक - मनसे नितीन नांदगावकर
23
49
313
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
रयतेचे राज्य ...... सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री .... आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक .....
9
25
308
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
भाटिया हॉस्पिटलचा मनमानी कारभार . रुग्णांच्या नातेवाईकांना पैशासाठी धमक्या #CovidPandemic #ShareWithPride #BMCMumbai #CommonMan #ppekit #doctor #public #scams #india #justice #hospital #CMOMaharashtra #Shivsena #student #mumbai #government #health #share #Emotions #father
14
34
278
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
3 years
Fantastic Initiative #MumbaiClimateActionPlan
@ShivsenaUBTComm
Shivsena UBT Communication
3 years
मुंबई वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ - LIVE
32
218
767
5
73
278
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
6 years
कुलाबा वाळकेश्वर कफ परेड आणि मुंबईतील VIP ZONE मध्ये गर्दुल्ले का नाहीत ? मुख्यमंत्री,मंत्र्यांच्या,सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या बंगल्या बाहेरील रस्त्यावर गर्दुल्यांचे आणि दारू पिणाऱ्यांचे अड्डे कधी बघितलेत? @Dev_Fadnavis @MumbaiPolice @PMOIndia
Tweet media one
19
46
250
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा युवासेनाप्रमुख मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!! . #युवाहृदयसम्राट #युवासेनाप्रमुख 🙏🙏 #happybirthdayaut #adityathackeray
Tweet media one
7
10
240
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
6 years
मानखुर्द उड्डाणपुल बनलाय गर्दुल्यांचा आणि दारुड्यांच्या अड्डा.महिलांचा जीव धोक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून गेल्या १५ दिवसांपासून गर्दुल्यांना पळवतोय.तरीपण आजपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत @PMOIndia @Dev_Fadnavis
Tweet media one
7
38
223
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
आरोग्याची काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करा! सार्वजनिक गणेशोत्सव-२०२० साजरा करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना!
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
4 years
सार्वजनिक गणेशोत्सव-२०२० साजरा करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना!
Tweet media one
351
522
4K
13
13
212
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
2 years
तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवसेना #वर्धापनदिन #१९जून
Tweet media one
6
12
203
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवसेना #महाराष्ट्र #मुंबई
Tweet media one
11
4
199
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
1 month
He is back ….
1
25
199
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
खूप छान 👌🏼
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
4 years
माधुरी चिटणीस जी यांनी कोरोना सेंटरमध्ये मिळालेली वागणूक, तेथील अनुभव यावर अत्यंत सुंदर कविता रचून आपल्या भावना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की पहा🙂
107
303
2K
1
13
192
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय ...... उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक !
Tweet media one
1
12
187
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
6 years
WINE SHOP मालकांवर म्हणजेच दारू विक्रेते मालकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. दुकानाच्या बाहेर दारू प्यायला देऊच कसे शकतात. अशाने महिलांनी चालायचे कुठून? कायदा किंवा पोलिसांची भीती कोणालाच वाटू नये? मुंबईत सगळीकडे रस्त्यावर दारूचे बाजार मांडले जातायत. @Dev_Fadnavis @MumbaiPolice
Tweet media one
6
21
182
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
Tweet media one
7
7
179
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
गुरूर्बह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वरा । गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ।। गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवसेना
Tweet media one
11
6
143
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
आपण लढणार ....आपण जिंकणार !! #StayAtHome #StaySafe
7
17
138
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे ... त्यामुळे माता-भगिनींच्या रक्षणार्थ अशा विकृतीला अशाच पद्धतीने ह्यापुढेही ठेचत राहणार. कायद्याचा मानसन्मान आदरणीय आहेच त्यासाठी शिक्षाही भोगतो..... चुकीला माफी नाही
Tweet media one
11
26
142
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
2 years
Tweet media one
9
10
142
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
2 years
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #१४एप्रिल
Tweet media one
10
3
134
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
#WarAgainstVirus पोलिसांना अशा पध्दतीने मारलं जाणार ? शोधून शोधून तुडवा अशा विकृतीला .... पोलिसांवर हात उचलणार असतील तर जागेवर हात तोडा अशा समाजकंटकांचे ... नाहीतर पोलिसांसाठी आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल ..... #cmomaharashtra #Mumbai #MumbaiPolice #maharastra
27
26
121
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
YE WAQT BHI GUJAR JAYEGA .... Stay @home आपल्या प्रिय व्यक्तींची काळजी घ्या ...
7
3
106
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
Ye Waqt Bhi Guzar Jayega ...!
9
10
105
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
२१ दिवस कुटुंबासाठी ..... हीच ती वेळ #coronavirus ला हद्दपार करण्याची #StaySafe डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करा ... विनाकारण घरा बाहेर पडू नका .....
7
3
97
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
3 years
#१३जून महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री,शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख माननीय श्री.आदित्यजी ठाक���े यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवसेना #युवासेना
Tweet media one
11
4
100
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
2 years
Amazing 🙏🏼🙏🏼
@AUThackeray
Aaditya Thackeray
2 years
Believe it or not, this is a digital classroom in a @mybmc Mumbai Public School at Dadar. This CBSE school imparts quality education for free like all our other MPS schools #PudheChalaMumbai
Tweet media one
Tweet media two
499
1K
6K
14
7
89
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
#महामानव_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
Tweet media one
1
4
89
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
2 years
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा ! #शिवसेना
Tweet media one
11
6
86
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
महा विजयादशमी! #दसरामेळावा
4
6
81
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
Tweet media one
5
3
82
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
2 years
🙏🏼🙏🏼
@AUThackeray
Aaditya Thackeray
2 years
🙏🏼
Tweet media one
157
813
14K
20
6
79
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
Stay safe ..... गर्दी टाळा .... आपल्या कुटुंबाची काळजी घ्या अफवांना बळी पडू नका ! स्वतःची काळजी स्वतः घ्या ... घाबरून जाऊ नका.
Tweet media one
4
1
74
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ! सत्यमेव जयते ! संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .....
9
3
72
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र महिलांच्या रक्षणार्थ मी सदैव .....
3
7
70
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
अजूनही वेळ गेली नाही गर्दी टाळा ! प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे त्याचे पालन करा. मस्जिद मध्ये नमाज न पडता प्रत्येकाने आपआपल्या घरी राहून करावी. स्वतःची आणि परिसरातील लोकांची काळजी घ्या. रहते संभल जा इन #Coronavirus की जंजीरों से जकड़े गए तो गहरे जखम छोड़कर जाएगी .. Stay safe
4
12
71
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
महाराष्ट्राचे आराध्यदैवत ........ छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ...... शिवरायांच्या चरणी नतमस्तक ...... जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र !!
Tweet media one
2
4
71
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
शक्य तेवढी एकमेकांना मदत करा ... एकमेकांना अस्पृश्य समजू नका ! विनाकारण घराबाहेर पडू नका ... डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करा . सुरक्षित अंतर ठेवा #coronavirus ला पळवा गरीबांना खुल्या मनाने मदत करा की कोणी पण उपाशी राहिले नाही पाहिजे.
3
3
69
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
3 years
कड़वा सच- जागो भक्तों जागो पत्रकारों ने गुजरात के CM से पूछा कि 5000 Remdesiver Inj.भाजपा के प्रदेश अध्यक्ष के पास कैसे पहुंच गए जबकि जनता परेशान है तो मुख्यमंत्री ने जवाब दिया "उन्हीं से पूंछे"। तो दिव्य-भास्कर ने क्रांतिकारी हेडलाइन बनाते हुए प्रदेश अध्यक्ष का नंबर ही छाप दिया।
Tweet media one
7
12
68
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
#मातोश्री
Tweet media one
2
3
67
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
युवासेना सचिव ,युवकांचे मार्गदर्शक, तरुण तडफदार ,आक्रमक , मनमिळाऊ ..... श्री वरून सरदेसाई साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .....
Tweet media one
4
3
66
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
लोकांची मानसिकता कधी बदलणार ? सगळ्या किराणा माल दुकानात किड्या-मुंग्या सारखी गर्दी करून गोंधळ ..... बेशिस्त जनतेला विनंती समजत नाही .... भयंकर आणि भयानक आहे .... पोलीस तरी काय करणार ...जेंव्हा लोकांनी मरायचे ठरवले तर ..? पण जाताना किती जणांना घेऊन जाणार ?
4
7
67
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
3 years
मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #२७फेब्रुवारी #मराठीभाषादिवस #शिवसेना
Tweet media one
6
4
66
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा ! घरी रहा, सुरक्षित रहा ! #शिवसेना #StayHome #StaySafeStayHealthy
Tweet media one
7
5
64
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
MoUs worth ₹34,850 Crore were signed between MIDC and various companies in the presence of CM Uddhav Balasaheb Thackeray this evening.
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
4 years
MoUs worth ₹34,850 Crore were signed between MIDC and various companies in the presence of CM Uddhav Balasaheb Thackeray this evening. His address on the occasion; Magnetic Maharashtra 2.0 #MadeForBusiness
Tweet media one
107
283
2K
7
2
62
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
रंगपंचमी आणि होळीच्या शुभेच्छा ! #शिवसेना
Tweet media one
8
3
61
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, गोंधळ होऊ देऊ नका आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्वे ऐका ... वैद्यकीय स्टाफला साथीचा प्रसार रोखण्यात मदत करा. विनाकारण घरा बाहेर पडू नका. स्वतःची आणि आपल्या प्रिय व्यक्तींच्या जीवनाची काळजी घ्या. रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यासाठी व्हिटॅमिन सी घ्या..
1
4
60
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
निर्भयाच्या मातेने निर्भयतेने सामना केला. उशीरा का होईना पण आज निर्भयाला न्याय मिळाला ! कायद्याचे राज्य आहे त्यामुळे कायद्याचा मानसन्मान राखला गेलाच पाहिजे.महिलांवरील अत्याचार करणार्यांना फाशी ही एक चपराक आहे. विकृतीला जाती-धर्म नसतो. रयतेचे राज्य आहे महिलांच्या रक्षणार्थ सदैव !
2
1
59
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .....
Tweet media one
4
3
58
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
तेलंगणा पोलिसांचे अभिनंदन.... पोलिसांची भीती त्या सर्व समाजकंटकांना असलीच पाहिजे ! क्रौर्य केल्याची शिक्षा अशीच असली पाहिजे तरच भारतातील जनता पोलिसांना डोक्यावर घेईल अभिमानाने.
3
6
53
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
3 years
सत्य परिस्थिती ...!
Tweet media one
9
6
52
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ! #शिवसेना #युवासेना
Tweet media one
8
3
52
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
हिंदुहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन ! #साहेब_जन्मदिवस #२३_जानेवारी
Tweet media one
4
3
50
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
#रश्मीजी उद्धव ठाकरे ...... सामना संपादक ..... वहिनींना खूप साऱ्या शुभेच्छा ..... माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या सारखी कुटुंबवत्सल भूमिका निभावणाऱ्या रश्मीजी वहिनींना प्रणाम ......
Tweet media one
0
2
40
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
महामारीची साथ घालवायची असेल तर जनतेची साथ महत्त्वाची ......
Tweet media one
2
1
39
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
संकट गंभीर असलं तरी , सरकार खंबीर आहे. घाबरू नका... काळजी घ्या ! #WarAgainstVirus
Tweet media one
1
1
26
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
1
2
26
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
पुढचे १५ दिवस खूप महत्त्वाचे आहेत ..... आपल्या प्रिय जनांची काळजी घ्या ! काही नाही होत बोलून बाहेर पडू नका .... घरी बसून काम करा ..... बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या सेवेसाठी सर्वसामान्य जनतेचे सरकार आपले सरकार .... दिवसरात्र आपल्या सेवेसाठी सदैव .
Tweet media one
2
1
24
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
3 years
@SardesaiVarun मनःपुर्वक धन्यवाद वरूणजी 🙏🙏
3
1
24
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
रयतेचे राज्य ....
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
4 years
Our kids are back home!
60
185
1K
0
1
24
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
Watch LIVE: Facebook: YouTube: Insta: @CMOMaharashtra_ Twitter: @CMOMaharashtra
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
4 years
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज दि. ०८/११/२०२० रोजी दुपारी १:३० वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील. CM Uddhav Balasaheb Thackeray will address the State at 1:30 pm on 8th November, 2020.
230
201
3K
8
1
20
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
2 years
@Iamrahulkanal धन्यवाद! आपला स्नेह असाच कायम राहो! आपण दिलेल्या शुभेच्छा नेहमीच नवी प्रेरणा आणि बळ देतात. पुन्हा एकदा आपले आभार!
2
1
18
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
4 years
3
1
16
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
3 years
@MiLOKMAT @MumbaiPolice Thank you mumbai police 🙏🙏
1
0
11
@NitinNandgaonk3
Nitin Nandgaonkar
2 years
@Iamrahulkanal धन्यवाद
1
0
8