
भारतीय
@NilKkulkarni
Followers
4K
Following
54K
Media
3K
Statuses
71K
Social Activities, #हिंदुत्व हा माझा श्वास, श्री स्वामी सेवक,+ मोदी भक्त, हिंदुत्ववादी
स्वर्ग कोकण #देवगड हापूस 😍
Joined July 2020
जगद्गुरु श्री आद्य शंकराचार्य ह्यांनी हिंदू धर्माची पुनरुस्थापणा केली पण आता खऱ्या अर्थी हिंदू धर्माचे चा��गले दिवस आले हे अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाल्यापासूनचं आलेत...!!
10
128
885
हसली ती लाजरी अन् दिवाळी आधीच.. दिवाळी झाली माझी साजरी..!! #शब्द_शैली
5
20
25
शेतकऱ्यांना मदत मिळणं चालू झालं आहे. आणि बहुतेक मदत ही दिवाळीच्या आधीच जवळपास मिळुन पण जाईल. आणि विरोधकांना पण @Dev_Fadnavis भाऊंवर विश्वास आहे की तेच बळीराजाला मदत करतील. पण त्यांना रस्त्यावर उतरायची गरजच लागणार नाही, कारण देवाभाऊ सर्वोपरी मदत करतच आहेत, करत राहणार. 🙏🚩
0
3
4
देवाभाऊंचं दृढ नेतृत्व, कार्यकुशलता आणि विकासाभिमुख दृष्टी यामुळेच आज मुंबई खऱ्या अर्थाने “स्मार्ट सिटी”च्या दिशेने वाटचाल करतेय. त्यांच्या पुढाकाराने आज मेट्रो प्रकल्प केवळ स्वप्न न राहता वास्तव बनले आहेत. आणि प्रवासी देखील म्हणतं आहे त्यांचा प्रवासात जाणारा खूप वेळ वाचत आहे...
0
7
9
📍शेतीत सुधारणा, उत्पादन वाढ,पीक विविधीकरण शाश्वत शेतीला मिळणार चालना 📍शेतकऱ्यांच्या उत्पन्नत वाढ करून त्यांना आत्मनिर्भर करण्याचे या योजनेचे उदिष्ट 📍धान्य साठवण प्रक्रिया सिंचन सुधारणा स्थानिक रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार
0
3
4
महाराष्ट्ररातील 9 जिल्ह्यात पंतप्रधान धन -धान्य कृषी योजना!! कमी उत्पादकता कमी सिंचन क्षमता कृषी कर्जाच्या उपलब्धतेची समस्या असलेल्या जिल्ह्याचां योजनेत समावेश.. @narendramodi जीं @Dev_Fadnavis जीं
1
5
6
महाराष्ट्रात येतोय आणखी एक सुसज्ज विमानतळ. पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या कामाला वेग, 72% हून अधिक शेतकऱ्यांनी दिली संमती. हा प्रकल्प पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी विकास, रोजगार आणि व्यापाराची नवी कवाडं उघडणार. आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
0
6
6
आरोपी हिंदू नाहीत म्हणून ह्यांची तोंड शिवली गेलीयेत
0
10
16
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ! #गुरू_माऊली
7
6
11
🔥 सनातनी और देशभक्त साथियों का प @workaholickunal
@SilentRadar01
@SagarKarape123
@bindiandbrains
@Zooophilistt
@Karape123
@Akshra1912
@Mangalkohale11
@hemant2718
@_SanatanDharma
@AkhileshKhadek1
@Real_Hemlata
@AAkspeaks
@MilindG11975687
@ReenaPravin5183
@CommanMan777589
22
38
40
Artificial intelligence is a buzz word of today which is going to shape our future . It brings equality and has no boundaries @Dev_Fadnavis
0
10
10
आता मंत्र्यांची आश्वासने केवळ शब्दांपुरती नाहीत , विधानसभेत आणि विधान परिषदेत दिलेली प्रत्येक आश्वासनं पूर्ण करणं होणार बंधनकारक प्रत्येक विभागात सचिवांच्या अध्यक्षतेखाली आढावा समितीची स्थापना उत्तरदायित्वाकडे ठोस पाऊल...!! @Dev_Fadnavis जी 🔥
0
4
4
विरोधक त्यातल्या त्यात कॉंग्रेस म्हणजे दुतोंडी गांडूळ.. सिनेमातले नट नट्या जसे दृश्या नूसार क्षणोक्षणी कपडे बदलतात.. तसे विरोधक सुविधे नुसार आपली भूमिका आणि विचार बदलत असतात..🤦 म्हणूनच जनता प्रत्येक निवडणुकीत ह्यांना घरचा रस्ता दाखवते..!! https://t.co/Hk5stbRGSi
0
16
17
वडेट्टीवार ला नेमकी भूमिका काय घ्यायची हेच लक्षात येत नाही. आत्ता मराठा आरक्षण विरोधी भूमिका आणि जुन्या व्हिडीओ मध्ये आरक्षणा साठी भूमिका. बाबा एक ठरव कि तुझं नेमकं काय म्हणणं आहे
0
18
17
काका म्हणजे राजकारणातील कलर चेंजर मशीनच आज OBC उद्या काहीतरी नवीन काकांचा सीझनल सपोर्ट प्लॅन सुरूच राजकारणात रंग बदलणारे बरेच पण काकांनी तर ‘रंग चोर’चा किताबच घेतलाय केजरीवाललाही मागे टाकलं काका म्हणजे चालती फिरती यू-टर्न कंपनी हा व्हिडीओ पाहूनच समजतं सगळं डबल ढोलकी वाले काका
0
9
10
राजकीय सोयीनुसार भूमिका घेणारे अनेक नेते पाहिले... पण वडेट्टीवारांनी तर सगळ्या सीमाच तोडल्या आहेत.. हे रोज सकाळी उठून स्वतःचं तोंड आरशात बघत असतील ना..? बघवत असेल का यांना..?
0
12
13
मुख्यमंत्री माननीय श्री. @Dev_Fadnavis जी व प्रदेशाध्यक्ष श्री. @RaviDadaChavan जी यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे 'भाजपा - पालघर, रायगड व ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक' झाली. यावेळी माझ्यासह वनमंत्री @NaikSpeaks जी, अन्य मान्यवर,
18
1K
2K
मुख्यमंत्री माननीय श्री. @Dev_Fadnavis जी व प्रदेशाध्यक्ष श्री. @RaviDadaChavan जी यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे 'भाजपा - कोकण व ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक' झाली. यावेळी माझ्यासह प्रदेश महामंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी तसेच माजी
21
1K
2K