
NavakalOfficial
@NavakalOfficial
Followers
2K
Following
716
Media
1K
Statuses
30K
Navakal is a trusted Marathi daily newspaper, established on 7th March 1923. Now, we have decided to serve you all digitally through #eNavakal and #newsupdates.
Mumbai, India
Joined November 2017
महिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक https://t.co/5GoAFyCOjT
#VijayBabu
0
0
0
ईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ https://t.co/tOgqDQMvXg
#SanjayRaut
2
0
1
देशात 24 तासांत 11,793 नवे कोरोना रुग्ण https://t.co/naukTngx94
#India #Corona #CoronaVirus #COVID #COVID19
0
1
1
शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी थेट विचारलं होतं – आदित्य ठाकरे https://t.co/avTxAl63wf
#AadityaThackeray #Eknath_Shinde #UddhavThackarey #Shivsena
1
0
2
देशातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; ११,७३९ नवे रुग्ण https://t.co/PoYfbcQNSc
#Corona #coronavirus #COVID #COVID19
1
0
0
शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवलं https://t.co/6lZa9dnGrs
#SharadPawar #NCP #AjitPawar #Maharashtra #UddhavThackeray #SanjayRaut #EknathShinde #Eknath_Shinde #Congress #Shivsena
1
0
1
वर्षा निवासस्थानावरील बैठकीला शिवसेनेचे ४ खासदार अनुपस्थित https://t.co/ECMd7Ljt19
#Shivsena
0
0
1
आदित्य ठाकरेंचा ट्विटर बायो जसाच्या तसा! पदाचा उल्लेख नव्हताच https://t.co/WCtij9V6bM
#AadityaThackeray #Shivsena
@AUThackeray
@ShivSena #UddhavThackeray @OfficeofUT #SanjayRaut @rautsanjay61 #EknathShinde #Eknath_Shinde #Congress #NCP #SharadPawar #AjitPawar #BJP
0
0
0
संजय राऊत म्हणतात, जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल https://t.co/ndCCjKQjzu
#SanjayRaut #Shivsena #AadityaThackeray #EknathShinde #Eknath_Shinde #UddhavThackeray #Maharashtra #Congress #BJP #NCP #SharadPawar #AjitPawar
1
0
2
योग जीवनाचा भाग नसून जीवनाचा मार्ग बनले आहे – पंतप्रधान मोदी https://t.co/WvW4bGOsYE
#InternationalYogaDay
0
0
0
२३ वर्षीय महिलेची तक्रार; धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मांना अटक https://t.co/ED2FhQHHzF
2
1
3
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या मालदीवमधील कार्यक्रमावर हल्ला https://t.co/O88iDBAOFI
#InternationalYogaDay
0
0
1
कॅडबरीच्या मालकांनी यूएस एनर्जी बार मेकर ‘क्लिफ’ खरेदी केली https://t.co/sUSdZrwXjJ
#Cadbury
0
0
0
राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया https://t.co/k5Te0M1QHV
#RajThackeray
0
0
0
कोल्हापुरातील हिरण्यकेशी नदी चक्क उलट्या दिशेने वाहू लागली https://t.co/k3nJmqrvxL
0
0
1
पंतप्रधान येणार म्हणून मार्गावरच्या सर्व शाळा बंद केल्याने टीका https://t.co/kkmqpbSeWO
#PMModi #NarendraModi #Bangalore
0
0
0
खराब उत्पादनामुळे क्युबातील साखर उद्योग पुन्हा अडचणीत https://t.co/VbdRZQ3tqd
#Cuba
0
0
0
आसाममध्ये पुराची तीव्रता कायम; ७१ जणांचा मृत्यू, २ पोलीस बुडाले https://t.co/tf85sAPvtP
#Assam #Flood
0
0
3
श्रीलंकेत कार्यालय-शाळा बंद; इंधन बचतीसाठी सरकारची घोषणा https://t.co/jxTKvflTgK
#SriLanka
0
1
0
यापुढे बोलण्याआधी विचार करेन! वादग्रस्त वक्तव्यावर साईचे स्पष्टीकरण https://t.co/0U51qzU4CY
#SaiPallavi
0
1
0