Narendra Jichkar Profile Banner
Narendra Jichkar Profile
Narendra Jichkar

@NJichkar07

Followers
530
Following
202
Media
713
Statuses
805

Congress worker | Former Secretary -Maharashtra Pradesh Congress Committee | Entrepreneur | Chief Convenor - बहुजन विचार मंच

Nagpur
Joined July 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याचे आधीपासूनच मत आहे,या निकालानंतर त्यास दुजोरा मिळताना दिसतो आहे.तलाठी भरती मध्ये 200 पैकी 214 गुण मिळाल्याने हा गैरप्रकार समोर आला आहे. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटर वर पेपर…
Tweet media one
24
153
236
@NJichkar07
Narendra Jichkar
5 months
प्रत्येकाने हे वीडियो नक्की पहिले पाहिजे 👇
24
128
492
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
एखाद्या खेळाडूसाठी त्याचा खेळ सोडून देणे म्हणजे शरिरातून श्वास निघून जाण्यासारखे आहे...! देशासाठी पदक जिंकणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिने रडत रडत आज कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला . देशासाठी पदक मिळवण्याऱ्यांची अशाप्रकारचे अवहेलना करने हा देशाचा अपमान नाही काय? #SakshiMalik
20
131
412
@NJichkar07
Narendra Jichkar
5 months
शाळा पडू द्या, लेकरं मरु द्या, पण .. मंदिरं बांधा बापहो... सोन्याचा कळस चढवा त्यावर, उद्याचं भविष्य दडलंय ना त्यात... बाजारात विकत मिळणारी मुर्ती जर माणसाच्या जिवनात सुख समृध्दी आणत असेल तर .. विकणारा काय खुळा आहे का ? का मुर्ती घडवणारा खुळा आहे? तो स्वताचे भले करण्याऐवजी…
Tweet media one
11
58
262
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
तलाठी भरती परीक्षेचा निकाल 5 जानेवारी रोजी जाहीर झाला तसेच भूमी अभिलेख विभागाने 6 डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका जाहीर केली या आधी 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता. तलाठी भरतीचा निकाल समोर येताच…
Tweet media one
12
133
227
@NJichkar07
Narendra Jichkar
5 months
पेपरफुटी सारखा गैरप्रकार सतत होणे ही चिंतेची बाब आहे. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असतांना पेपरफुटी सारख्या गये प्रकारांना आळा घातला पाहिजे. परंतू हे सरकार जेव्हा पासून आल आहे जवळ जवळ सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटलेले आहेत. यांच्या अकार्यक्षमतेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे…
13
76
174
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
संघर्षाच्या वाटेवर चालणाराच जगात बदल घडवू शकतो.. जो रात्रीच्या अंधाराला ही मात देतो तोच सूर्यासारखा उगवतो.. सुनील केदार एक लढवय्या नेता आहेत.. ज्याच्या रक्तारक्तात संघर्ष आहे तुरुंगात जाण्याच्या भीतीने पक्ष बदलणाऱ्यांमधून ते नाहित लढेंगे और जितेंगे.…! ✊ @SunilKedar1111
14
30
153
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? राज्यात काय चालले आहे? उल्हासनगर पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक यांच्यात गोळीबार झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना घडली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीत फेरफार कर���न पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या नेत्यांचा…
10
43
139
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
प्रत्येकजण अॅलन ऑक्टाव्हियन ह्यूमबद्दल बोलतो, काँग्रेस सदस्यांसह INC चे संस्थापक होते. पण ते INC च्या इतर संस्थापक सदस्यांचा उल्लेख करायला विसरतात. 1. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ज्यांना राष्ट्रगुरु म्हणून ओळखले जाते ते ब्रिटीश राजवटीत भारतीय राष्ट्रवादी नेते होते..…
Tweet media one
4
35
140
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
नरेंद्र मोदी यांच्या संकल्प रथाला नाशिकमधून गावकऱ्यांकडून विरोध दर्शविला जातो आहे. नरेंद्र मोदी या संकल्प यात्रेतून सरकारी योजनांद्वारे स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत आहे असा या गावकऱ्यांचे म्हणणे आहे. जनतेच्या पैशातून स्वतःचा प्रचार का? म्हणून या संकल्प यात्रेला जागोजागी अश्याच…
17
45
127
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
महायुती सरकारचे मंत्री अब्दुल सत्तारांने पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढा ही भाषा वापरली. जी जनता निवडून देते त्यांना फोडून काढा, कुत्र्यासारख मारा कंबरडं मोडा अशी भाषा बोलून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? हेच आहे का तुमचे संस्कार ? सत्तार जी…
15
38
125
@NJichkar07
Narendra Jichkar
5 months
महाराष्ट्राला जवळपास १७ हजार कोटि रूपयांचे नुकसान होणार आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिरे व्यवसाय हा सुरत येथील भव्य हिरेबाजार केंद्र (डायमंड बोर्स) येथे हलविण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील हजारो कार्यालये बंद होत असल्याने नागरिकांना रोजगारालाही मुकावे लागणार…
Tweet media one
10
42
114
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
निखिल वागळे यांच्यावरील हा भ्याड हल्लाचा निषेध..! आज अभिव्यक्ती स्वातंत्राला आणि मतमतांतराला आणखी एक धक्का बसला आहे. हेच काय भाजपच्या ‘कायद्याचे राज्य’? भाजप लोकशाही टिकवून ठेवण्याचा दावा करतो, तरीही त्यांचे "लोक" हिंसाचाराच्या माध्यमातून टीका शांत करतात. मत व्यक्त केल्याबद्दल…
14
43
114
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
माझ्या निलंबनाबाबत माझी भूमिका.. भाजपला मदत करण्यासाठी कांग्रेस मधून माझे निलंबन.. मी नेहमीच काँग्रेसच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे. मग तो बहुजन विचार मंच द्वारा असो, शिवशाही महोत्सव द्वारा असो किंवा संविधान जागर या कार्यक्रमा द्वारा असो. लोक जोडण्या येवजी,…
19
25
109
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
मंन सुन्न करणारी घटना.... इतके पण लोक कसे निर्दयी असू शकतात नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्याचा रोहिपिंपळगाव येथे महाराष्ट्राच्या भुमीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका सहा वर्षाचा चिमुकल्या मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिला निर्दयीपणे जिवे मारण्यात आले. तो नराधम आताही…
Tweet media one
Tweet media two
20
37
98
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
काँग्रेसने केलेल्या कामांची संक्षिप्त यादी आणि भाजपने गेल्या 10 वर्षात काय केले.. नक्की ऐका 👇
11
30
95
@NJichkar07
Narendra Jichkar
5 months
शेतकऱ्यांची व्यथा फक्त शेतकरीच समजू शकतो! केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यात आणि आयात धोरणांचा शेतकऱ्यांवर वाईट परिणाम होत आहे. हा कांदा उत्पादक शेतकरी त्याच्या सर्व ६४ पोती कांदा फुकट विकत आहे कारण त्याचं पीक उत्पादन खर्च वास्तविक बाजारभावापेक्षा जास्त आहे. बाजारात कांद्याला…
10
55
90
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
या ताईंच्या डोळ्यातील अश्रू बघून पण जर सरकार यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असेल तर यासारखे निर्दयी सरकार नाही. दिवसरात्र अभ्यास करूनही गरीबांच्या मुलांना पेपरफुटी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे . ते कश्यामुळे? सरकारच्या भोंगळ कारभारामुळे! #NarendraJichkar
6
54
84
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
अमोल ठाकरेंची कहाणी फक्त एका शेतकऱ्याच्या दुर्दैवाची नाही. संपूर्ण भारतातील कापूस शेतकऱ्यांना त्रस्त करणाऱ्या प्रणालीगत बिघाडांचे हे एक सूक्ष्म जग आहे. हमीभावाच्या किमान किमतीचे आश्वासन असूनही, नोकरशाहीतील अडथळे आणि उपलब्ध बाजारपेठेतील पर्यायांच्या अभावामुळे त्याला अकल्पनीय…
8
47
84
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
मोदी जी तुम्ही महाराष्ट्रात नका येऊ, तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मारण्यावर सोडलं आहे.. - शेतकरी नाशिक येथे एका शेतकऱ्याने जेंव्हा शेतमालाला भाव मिळत नसल्याने आत्महत्या केली, तेंव्हा अंतिम संस्कार करते वेळी एका शेतकऱ्याने महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली…
13
39
84
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
समृद्धी महामार्गावर मृत्यूचा तांडव होत असतांना सुद्धा सरकारद्वारे याकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. 65000 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग तयार करण्यात आला होता. हा महामार्गावर वाहतुकीसाठी सुरू झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत. आता या महामार्गावर एक लोखंडी पोल वर आल्यामुळे…
8
33
79
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
नागपूर मधे गेला ४८ तासांत तीन हत्या; आठवडाभरात सात खून. ही बातमी चिंताजनक आहे. केवळ नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो? सरकार याबाबत फारसे गंभीर दिसत नाही, कारण…
Tweet media one
6
28
77
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
अनेक आठवड्यांपासून नागपुरातील आदिवासी समाज मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी आवाज उठवत आहेत. उपोषणांसह त्यांच्या शांततापूर्ण निषेधांना सरकारी मौन पाळण्यात आले आहे. या निष्क्रियतेमुळे जनक्षोभ वाढला असून, सोमवारी नागपूरच्या संविधान चौकात मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. राज्यभरातून…
6
28
72
@NJichkar07
Narendra Jichkar
10 months
मित्रांनो, आम्ही येतोय उद्या सायंकाळी 5 वाजता नागपूरातील संविधान चौक येथे मणिपूर येथील स्त्री अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदवायला ! आपणही सर्व या... #ManipurViolence #Shame
0
5
72
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
प्रत्येक घरा घरात दस्तक, न्यायाचा हक्क मिळवण्यापर्यंत! - जन आशीर्वाद यात्रा #narendrajichkar #zimmedarnagpurkar #nagpur #सदभावना_चाय #एकता_कि_चाय #𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭𝐉𝐨𝐝𝐨𝐍𝐲𝐚𝐲𝐘𝐚𝐭𝐫𝐚 #जन_आशिर्वादयात्रा #जनाशीर्वादयात्रा
6
17
70
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
आजचा आपल्या जन यात्रेचा सहावा दिवस खूप चांगल्या प्रकारे पार पडला. या जन आशीर्वाद यात्रेमध्ये मला खूप असे आमचे भाऊ बहीण सहभाग करत आहे. व त्यांच्या घरी जेव्हा मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जात आहे तेव्हा ते माझा स्वागत पण करत आणि आशीर्वाद पण देत आहे त्याबद्दल सर्व माझ्या भाऊ बहिणीनचे…
8
27
69
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये.. बजरंग पुनियानंतर महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आपला अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठेवला. आयुष्यभर मेहनत करून मिळवलेले पदक असेच रस्त्यावर ठेवावे लागते. ते किती वेदनादायक असेल याची आपण कल्पना नाही करू…
8
22
67
@NJichkar07
Narendra Jichkar
5 months
आज पुन्हा लोकशाहीची हत्या करण्यात आली . लोकसभा अध्यक्षांद्वारे आणखी 49 लोकसभा खासदार निलंबित करण्यात आली. आतापर्यंत 95 विरोधी खासदारांना लोकसभेत आणि 46 राज्यसभेत निलंबित करण्यात आले आहे. म्हणजे एकूण 141 विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकशाहीच्या मंदिरात जनतेसाठी…
Tweet media one
7
28
65
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
काँग्रेस पक्षाचे लढवय्ये नेते आमदार श्री @SunilKedar1111 यांना न्यायालयातर्फे जामीन मंजूर करण्यात आला. त्यांच्यावर केलेली कार्यवाही हि राजकिय द्वेषातून करण्यात आली आहे. जेव्हा योद्धा शरन जात नाही तर तेव्हा हि असली कारस्थाने रचली जाते लढेंगे और जितेंगे🔥
6
19
68
@NJichkar07
Narendra Jichkar
5 months
भारतात वंदेभारत ट्रेन ‌आल्यानंतर हि जनता वंदे भारत ट्रेन ने न जाता नियमित चालणाऱ्या ट्रेन ने जातात. कारण सामान्य ट्रेनच्या स्पर्धे वंदे भारत ट्रेन च्या टिकीटांची किंमत फार जास्त आहे. आणि सामान्य जनतेला हे परवडत नसल्यामुळे अशा ट्रेन मध्ये गर्दी होने सहाजिक आहे. पण सूट बूट च्या…
8
28
63
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहे. सरकार तुमचे आहे म्हणून तुम्ही कोणाशीही तुम्हाला हवे तसे वागाल का? राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? #NarendraJichkar #ZimmedarNagpurkar
14
25
65
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज आपण महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहात. मोठमोठ्या कार्यक्रमांचे आमंत्रण तुम्ही लगेच स्वीकारता, हा कार्यक्रम तसा आनंदाचा किंवा जाहिरातबाजी करणारा नाही. तरी पण आशा करतो की, तुम्ही आमंत्रण स्वीकाराल. हे आमंत्रण आहे वरुडमधील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे...…
Tweet media one
6
27
65
@NJichkar07
Narendra Jichkar
5 months
नरेंद्र जिचकार जी यांनी नागपुरातील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न उपस्थित केला आहे. आकडेवारीनुसार 30 लाख लोकसंख्येसाठी केवळ 100 शौचालये आहेत. याकडे नागपूर महानगरपालिका सातत्याने दुर्लक्ष करत आहे. स्मार्ट सिटी म्हणजे केवळ रस्ते, उड्डाणपूल आणि सुशोभीकरण एवढेच नव्हे, तर नागपूरच्या…
9
26
63
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
काल अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना लोकांवर लाठी चार्ज करण्याचे आदेश दिले आणि आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलिस अधिकाऱ्यावर हात उचलला.. एका पोलिस अधिकाऱ्यावर हात उचलण्याची हिंमतच कशी होते ? सत्तेत आहात म्हणून पोलिसांशी कसे पण वागल का ? ह्या अश्या वागण्याचा काय अर्थ…
8
24
61
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
काॅग्रेस विचारधारा घरा घरात पोहोचवणार.. नरेंद्र जिचकार. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत नरेंद्र जिचकार यांनी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे.या यात्रेची सुरुवात संविधान चौकातील परम पूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यापॅण करून करण्यात आला.याप्रसंगी…
6
20
58
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
आज जन आशीर्वाद यात्रेद्वारे सर्वसामान्यांन्याशी बोलून, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली. सर्वसामान्य जनतेला भेटून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे हेच उद्दिष्ट घेऊन आम्ही हि #जन_आशिर्वाद_यात्रा सुरू केलेली आहे. या यात्रेदरम्यान आम्हाला…
7
15
57
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
जीत कर दिखाओ उनको जो तुम्हारी हार का इंतजार कर रहे हैं। #narendrajichkar #zimmedarnagpurkar #nagpur #𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭𝐉𝐨𝐝𝐨𝐍𝐲𝐚𝐲𝐘𝐚𝐭𝐫𝐚 #जन_आशिर्वादयात्रा #JanAshirwadYatra
8
19
57
@NJichkar07
Narendra Jichkar
1 month
सौ. रश्मीताई श्यामकुमार बर्वे उमेदवारी अर्ज दाखल बुधवार, २७ मार्च २०२४ रॅली मार्ग : बिशप कॉटन स्कूल ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर वेळ : सकाळी ११ वाजता सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने बिशप कॉटन स्कूल ग्राउंड उपस्थित राहून सौ. रश्मीताई श्यामकुमार बर्वे याना…
0
17
57
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी @SunilKedar1111 जी ही उपस्थित होते. #narendrajichkar #zimmedarnagpurkar #nagpur #जनआशीर्वादयात्रा #जन_आशीर्वाद_यात्रा
Tweet media one
Tweet media two
8
14
54
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग जात असल्याच्या मुद्यावर सरकार शांत का आहेत ? आज बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे पण सरकार मधे कोणालाच याची चिंता नाही आणि ती कमी करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही योजना नाही.. त्याऐवजी महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार देऊ शकणारे असे अनेक उद्योग गुजरातला…
Tweet media one
10
32
55
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगले योगदान देत नाहीत तर चांगले विकास दर आणि रोजगाराच्या संधी देखील निर्माण करतात. हे क्षेत्र आपल्यासारख्या विकसनशील देशात आर्थिक वाढ आणि सामाजिक विकासाचे इंजिन म्हणून काम करत आहे. मागिल सात वर्षात कित्येक…
Tweet media one
10
28
55
@NJichkar07
Narendra Jichkar
5 months
Today I met karnataka's honorable Deputy chief minister shri. D. K. Shivakumar at his office in Bengaluru. We had a discussion on various infrastructural devlopment projects work to be geared up in Bangaluru and Specially on the issues of roads in Bengaluru.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
18
51
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
सरकारला निवडून देणार आपण आहोत, मग सरकारला प्रश्न विचारण्याची हिंमत आपण का करत नाही? नागपूर अधिवेशन हे काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आल. अधिवेशन हे सरकारचे कामकाजाचा आढावा घेण्या साठी आणि सर्वसामान्यांच्या समस्या मांडण्यासाठी आहे. पण आजकाल लोक असा विचार करत आहेत की अधिवेशात आमदार…
8
22
54
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत भारताचे कर्ज सुमारे १५५ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. ३१ मार्च २०१४ पर्यंत भारत सरकारवर ५५.८७ लाख कोटी रुपयांचे दायित्व होते. यामध्ये ५४.०४ लाख कोटी रुपये हे अंतर्गत कर्ज आणि १.८२ लाख कोटी रुपये विदेशी (बाह्य) कर्ज होते.…
Tweet media one
11
21
52
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
"पोलिस माझे व्हिडिओ त्याच्या पत्नीला दाखवतील, पण मला कोणीही वाकवू शकणार नाही," असे सांगून, पोलिसांना उघडपणे आव्हान देणारी आणि महिलांना अपमानित करणारी सत्ताधारी भाजप आमदाराने वापरलेली भाषा पाहणे भयंकर आहे. भाजप अशा अनादरपूर्ण वक्तव्याचे समर्थन करेल का? हेच आहे का भाजप चे संस्कार…
7
19
51
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज 14 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:30 वाजतापासून सुरुवात झालीआहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात करण्यात आली. #narendrajichkar #zimmedarnagpurkar #nagpur #Manipur #imphal #BharatJodoNyayYatra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
12
48
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
नमस्कार मित्रांनो, आज १४ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या शिवशाही महोत्सवात भव्य शिवरॅलीचे आयोजन केलेले आहे, तरी आपणास माझी ही नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या रॅलीमध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. 📍स्थळ - फरस चौक झिंगाबाई टाकळी ते शिवशाही गढ पुरुषोत्तम सुपर…
7
18
50
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते शेतकर्‍यांच्या पिकाच्या देठाला थोडासा धक्काही लागला तर हात कलम केल्या जाईल. “पण आजचे केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांना मारण्याचे काम करत आहे” कापूस, सोयाबीन व इतर पिकांना योग्य भाव नाही. — शेतकरी मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट…
8
23
47
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
आरंभ है प्रचंड… #narendrajichkar #zimmedarnagpurkar #jannashirvadyatra #जन_आशीर्वाद_यात्रा #𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭𝐉𝐨𝐝𝐨𝐍𝐲𝐚𝐲𝐘𝐚𝐭𝐫𝐚 #nagpur
7
19
48
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
काही दिवसांपूर्वी चंदीगड होता आणि आजचा महाराष्ट्र, हे गंभीर सुरक्षा त्रुटी उघड करतात. सरकारी कार्यालयातून यंत्रे चोरणे ही आपल्या लोकशाहीची थट्टा आहे. यामुळे लोकशाहीचा पायाच ढासळतो. सरकारी टीकाकारांना लक्ष्य करणाऱ्या निवडक तपासांमुळे जनतेचा विश्वास आणखी कमी होतो. सरकारी…
5
25
48
@NJichkar07
Narendra Jichkar
5 months
राज्यात 10 महिन्यात 2,366 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पिकविमा वेळेवर मिळत नसल्यामुळे बळीराजावर जीव देण्याची वेळ आली. कोर्टाने ओढलेले ताशेरे हे "नपुंसक सरकार" वारंवार सिद्ध होत आहे. राज्यात कंत्राटदार सोडून कुणीच सुखी नाही, हे बेकायदेशीर सरकार अजून किती जीव घेणार आहे?
Tweet media one
11
24
47
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
बेरोजगारी विरोधात, हैं तैयार हम.. शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात, हैं तैयार हम.. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापनदिनानिमित्त नागपूर इथे “है तैय्यार हम” महारॅली! दि. २८ दिसेंबर २०२३. #है_तैयार_हम #BharatNyayYatra
Tweet media one
5
15
46
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
केंद्र सरकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला असून, त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अगोदरच वाईट अवस्था आहे, पण तरीही राज्य सरकार आणि केंद्र सरकार या चिंतेकडे लक्ष देत नाही.. #NarendraJichkar
Tweet media one
11
19
46
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
टँकर चालक नव्या हिट अँड रन कायद्याला विरोधात आंदोलन करत आहेत. हे गंभीर आहे कारण यामुळे जवळजवळ सर्व कामे थांबतील, कारण बरेच व्यवसाय यावर अवलंबून आहेत.. इंधनाचे टँकर देखील या आंदोलनात आहेत जे वैयक्तिक वाहन किंवा बसेसवर किंवा ज्यांचा व्यवसाय यावर अवलंबून आहे त्यांच्यासाठी समस्या…
Tweet media one
6
18
44
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
काल जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मी माध्यमांशी संवाद साधला.. जन आशीर्वाद यात्रेद्वारे सर्वसामान्यांन्याशी बोलून, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली. सर्वसामान्य जनतेला भेटून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे हेच उद्दिष्ट घेऊन आम्ही हि…
6
14
44
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
महाराष्ट्रातील RTE कायद्यातील अलीकडील बदलांमुळे शैक्षणिक समतेवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. वंचित विद्यार्थ्यांसाठी खाजगी शाळांमधील जागांचे आरक्षण हे अंतर भरून काढण्याचे उद्दिष्ट असताना, नवीन 1km अंतराचा नियम अनेक संस्थांना सूट देतो, संभाव्यत: विद्यार्थ्यांना या…
Tweet media one
7
21
41
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र? राज्यातील वाढती गुन्हेगारी आता शासकीय रुग्णालयांपर्यंत पोहोचली असून रुग्णसेवेत अडथळा निर्माण करत आहे . छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात घुसून एका टोळक्याने निवासी डॉक्टरांना रॉडने मारहाण केल्याची घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे . घाटी…
9
22
43
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एस .टी. महामंडळ शासनाच्या बसांचा वापर राजकीय पक्षांच्या सभांना गर्दी जमवण्यासाठी कार्यकर्ते वाहून नेण्यासाठी केला जातो आहे.अशी तक्रार सदर व्यक्ती व्हिडिओ मार्फत आपल्याला सांगत आहे. त्याचा फटका दैनंदिनी जिवनात सर्वसामान्य नागरीकांना,…
7
20
42
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
सन्मानिय, नव वर्षाच्या हार्दिक समयी मी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन दिनांक १५ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी पर्यंत केले आहे. आज दिनांक १५ जानेवारी २०२४ ला दुपारी ४ : ३० वाजता संविधान चौक (RBI Square) येथून परम पूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून…
Tweet media one
10
17
39
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
आजच्या आमदार अपात्रतेच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या येणाऱ्या निर्णयामुळे राजकारणातील संवैधानिक बाबींवर सुद्धा परिणाम होणार आहे. जर विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय दिला तर त्याचा चा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातील भविष्यातील…
5
15
40
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
सुप्रीम कोर्टाचा आजचा अतिशय महत्त्वाचा निर्णय. सर्वोच्च न्यायालयाने #ElectoralBonds योजना असंवैधानिक रद्द केली आणि ती रद्द केली पाहिजे. निनावी निवडणूक रोखे हे माहितीच्या अधिकाराचे आणि कलम १९(१)(ए) चे उल्लंघन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. SC ने ECI ला SBI आणि राजकीय…
Tweet media one
7
17
39
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
महापालिकेच्या निवडणुका का होत नाही आहेत? जवळपास २ वर्षे झाले तरी ह्या निवडणूका झालेल्या नाही.. ह्या निवडणुका सर्वात महत्वाचे असतात कारण दैनंदिन जीवनातील बहुतेक समस्या नगर सेवक सोडवतात. मग तो ड्रेनेजचा प्रश्न असो, पाणी पुरवठा समस्या असो असे बरेच प्रश्न आहेत जे ते सोडवतात..…
10
24
39
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
न्यायचा हक्क मिळे पर्यंत यात्रा सुरु राहिल.. #narendrajichkar #zimmedarnagpurkar #nagpur #jannashirvadyatra #BharatJodoNyayYatra #जन_आशीर्वाद_यात्रा
8
14
39
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान चालू असणाऱ्या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका एवढ्या कडाकाच्या ठंडीत या महिला घरदार सोडून मुलं बाळांसहित रस्त्यावर आंदोलन करत होत्या यांच्या मागण्या शिल्लक असून राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते घरोघरी सरकारच्या ज्या काही…
6
22
39
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
जीत कर दिखाओ उनको जो तुम्हारी हार का इंतज़ार कर रहे है । #narendrajichkar #zimmedarnagpurkar #nagpur #jannashirvadyatra #जन_आशीर्वाद_यात्रा
11
17
37
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🏻💐 सावित्रीबाई जोतीराव फुले या एक थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका…
Tweet media one
13
16
38
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
हुकूमशाही सरकारचा निषेध...निषेध...निषेध ! संसदेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करून गृहमंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागणाऱ्या विरोधी पक्षाच्या 150 हुन अधिक खासदारांवर हुकूमशाही पद्धतीने निलंबनाची कारवाई करणाऱ्या हुकूमशाही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. 300 हून अधिक…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
13
36
@NJichkar07
Narendra Jichkar
5 months
आज यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन-YMCA ने ख्रिसमसच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्या गड्डीगोदाम केंद्रावर श्री नरेंद्र जिचकार यांच्या हस्ते मुलांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. नाताळ हा प्रेमाचा आणि आनंदाचा सण असल्याने आयोजकांनी हे सुनिश्चित केले…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
14
36
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
गांधींच्या सत्याग्रहाची भूमी असलेल्या वर्ध्यात अहिंसेची भावना विडंबनात्मकपणे दिसत नाही. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला विरोध करणारे अधिकारी केवळ इतिहासाचा अनादर करत नाहीत तर आपल्या लोकशाहीतील खोल ढोंगीपणाही उघड करतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार…
8
18
37
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
अन्याय के खिलाफ सड़कों पर आवाज़ उठेगी, और न्याय का इंकलाब होगा जन आशीर्वाद यात्रा के साथ। #narendrajichkar #zimmedarnagpurkar #Nagpur #जन_आशिर्वादयात्रा #JanAshirwadYatra #𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭𝐉𝐨𝐝𝐨𝐍𝐲𝐚𝐲𝐘𝐚𝐭𝐫𝐚 #सदभावना_चाय #एकता_कि_चाय
7
18
36
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
नव वर्ष, नवीन आशा, उमेदाची भरारी, नव संकल्पना, औद्योगिक कृती, संवेदनशील नेतृत्व, आशीर्वादाची ठेवण, मैत्रीची गुंफण.. येतोय आपल्याला भेटायला, आपल्या घरी जन मानाची यात्रा जण आशीर्वाद यात्रा दी. १५ जानेवारी - १५ फेब्रुवारी २०२४ आमचा सोबत जुळा - 8637722244 #NarendraJichkar
Tweet media one
12
17
36
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
शिवशाही महोत्सव २०२४ चे भव्य आयोजन..! शिवशाही महोत्सव २०२४ चे येत्या १४ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत शिवशाही गड, पुरूषोतम बाजार समोर झिंगाबाई टाकळी, नागपूर येथे आयोजन करण्यात येत आहे. #narendrajichkar #zimmedarnagpurkar #nagpur #जन_आशिर्वादयात्रा #shivshaihi_mohotsav
7
15
35
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
9. विल्यम वेडरबर्न ते ब्रिटिश नागरी सेवक आणि राजकारणी होते जे संसदेचे लिबरल पक्षाचे सदस्य होते. वेडरबर्न हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
Tweet media one
0
7
34
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेण्याचा प्रवास... सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रवास.. लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्याचा प्रवास.. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढण्याचा प्रवास.. जन आशीर्वाद यात्रा.. #narendrajichkar #zimmedarnagpurkar #jannashirvadyatra
7
13
35
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
राजस्थानमध्ये केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत रेशन वितरणासाठी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेल्या पिशव्यांवर ₹१३ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा खुलासा खरोखरच चिंताजनक आहे. हा आकडा, भारतातील सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
15
35
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीत बिल्किस बानोच्या कुटुंबातील 14 जणांची हत्या करण्यात आली होती आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कारही झाला होता. या प्रकरणात सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2022 मध्ये गुजरात सरकारने 11 दोषींची शिक्षा कमी करून त्यांची सुटका…
Tweet media one
7
13
34
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी दिनी भावपूर्ण नमन! कीर्तन आणि धर्मकार्यात स्वतःला वाहून घेत तुकाराम गाथा पुन्हा लिहिणारे महान संत म्हणजे संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे. विठ्ठलाची भक्ती आणि कीर्तनावरील प्रेम यामुळे ते संत तुकाराम महाराजांच्या चौदा…
Tweet media one
9
13
34
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
महाराष्ट्रात गेल्या 5 दिवसात दोन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत, या गोळीबाराच्या घटनेने लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारमधील अधिकारी गुंडांना भेटतात, या लोकांना त्यांना भेटण्याची परवानगी कशी दिली जाते, असा गंभीर प्रश्न उपस्थित…
Tweet media one
6
19
32
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
Congratulations to Shri Ramesh Chennithala ji for his appointment as the incharge of Maharashtra. 💐💐
Tweet media one
Tweet media two
10
15
33
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
चंदीगड महापौर निवडणुकीची आजची घटना एक वेक अप कॉल आहे: भाजपचा खरा उद्देश भारतातील लोकशाही कमजोर करणे आहे. अवैध मतांमुळे निष्पक्ष निवडणुकांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. आपल्या संवैधानिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या प्रत्येक भारतीयाने लोकशाहीला कमजोर करण्याच्या अशा प्रयत्नांविरुद्ध…
8
17
32
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
करलो तूम कितने भी जुल्मोसितम.. मोहब्बत के दुकान के सिपाही है हम... सत्य के लिये लढे हैं.. सत्य के लिये लढेगे हम.. ६ वरशासाठी काँग्रेस मधून निष्कासित करण्याचा निर्णयावर काँग्रेसने लक्ष द्यावे.. पूर्ण इंटरव्ह्यू बघण्यासाठी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…
7
13
32
@NJichkar07
Narendra Jichkar
5 months
आज झालेल्या संसदेवर हल्ल्याचा तीव्र निषेध देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या ठिकाणावर जर याप्रकारे हल्ला होत असेल तर या देशात सामान्य जनता कितपत सुरक्षित आहे?यावर विचार केला गेला पाहिजे देशाच्या सुरक्षेबाबत कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा आम्ही खपवून घेणार नाही. #ParliamentAttack
Tweet media one
11
19
30
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता. मात्र गेल्या दहा दिवसांत राज्यातील शेतकरी, युवा, महिला, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, कंत्राटी कर्मचारी, होमगार्ड, आदीवासी या सर्वच घटकांसह मराठा आरक्षण, शिक्षक भरती, ड्रग्जवर नियंत्रण,आरोग्य खात्यातील अनागोदी हे सर्व प्रश्न आहे…
Tweet media one
7
17
31
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
रचलो तूम षडयंत्रो के पहाड... सच्चे कार्यकर्ता की हैं ये दहाड.. कांग्रेस विचारधारा का झंडा हैं मेरे हाथो में.. जुडे है जडो से जायेगे हम जनता में ... नागपूर शहरात कांग्रेस पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी अनेक सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक कार्यक्रम केले.हजारो लोकांना डिजिटली पक्षाचे…
7
14
30
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
संवाद साधण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी घरा-घरात येत आहो जन आशीर्वाद यात्रा घेऊन सगळ्यांच्या हक्कासाठी लढत आहो.. #narendrajichkar #zimmedarnagpurkar #Nagpur #जन_आशीर्वाद_यात्रा #jannashirvadyatra #𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭𝐉𝐨𝐝𝐨𝐍𝐲𝐚𝐲𝐘𝐚𝐭𝐫𝐚 #RahulGandhi #BharatJodoNyayYatra
7
10
29
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
तलाठी भरतीचा घोळ संपत नाही तोपर्यंत सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थेचा CET परीक्षेचा पेपर फुटला आहे. राज्यात दिवसेंदिवस पेपरफुटी प्रकरण वाढतच चालले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळला जातो आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं बंद करा. फक्त एक वेळचं जेवण…
6
15
29
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
7. बदरुद्दीन तय्यबजी बद्रुद्दीन तैयबजी हे ब्रिटिश राजवटीत भारतीय वकील, कार्यकर्ते आणि राजकारणी होते. तैयबजी हे मुंबई उच्च न्यायालयात बॅरिस्टर म्हणून प्रॅक्टिस करणारे पहिले भारतीय होते
Tweet media one
1
6
28
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
भारताची पहिली सौर वेधशाळा #AdityaL1 त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचल्याने @isro येथे आमच्या समर्पित शास्त्रज्ञ आणि अंतराळ अभियंत्यांकडून एक असाधारण मैलाचा दगड साजरा करण्यात आम्ही राष्ट्रासोबत सामील होतो. 2006 मध्ये भारताने सूर्याकडे प्रवास सुरू केला, जेव्हा आमच्या शास्त्रज्ञांनी…
Tweet media one
7
16
29
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
आज जन आशीर्वाद यात्रेची संविधान चौक (RBI Square) येथून सुरुवात झाली… #narendrajichkar #zimmedarnagpurkar #nagpur #JannAshirvadYatra #जन_आशीर्वाद_यात्रा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
12
28
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
व्याज देयके आणि सुरक्षेच्या गरजा भारताच्या अर्थसंकल्पाचा एक मोठा भाग समजून घेत असताना, मोदी सरकारच्या अलीकडील वाटपांमध्ये शिक्षण आणि आरोग्याला केवळ अल्प वाटा मिळाला. पहिल्या वर्षात (सुमारे 2.4%) थोडीशी सुधारणा असूनही, गेल्या दोन वर्षांत (2022-24) या महत्त्वपूर्ण क्षेत्रांवरील…
Tweet media one
5
14
29
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
भाजपमध्ये सामील व्हा, ईडी संरक्षण मिळवा? सोरेन हे झुकले नाही आणि त्यांनी भाजप सोबत जाण्यास नकार दिला, आपल्या तत्त्वांवर ठाम राहिले. पण पवार, शिंदे, नितीश यांना ईडीसाठी "संरक्षण" आहे, कारण त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. हे स्पष्ट प्रतिशोधाचे राजकारण आणि राजकीय सूडबुद्धीनी केलेली…
Tweet media one
5
11
29
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
6. दादाभाई नौरोजी ज्या वेळी ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटीश भारतावर राज्य करत होती, त्या वेळी भारताच्या समकालीन स्वातंत्र्य लढ्याचा पाया घातला, भारताची पहिली राजकीय संघटना, बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. ब्रिटिश संसदेच्या सदस्यत्वासाठी निवडून आलेले ते पहिले भारतीय होते.
Tweet media one
1
6
28
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
काँग्रेस पक्षाच्या १३९ व्या स्थापना दिनानिमित्त उपराजधानी नागपूर येथे काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक महारॅली दरम्यान आदरणीय पक्षाध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे, मा. श्री. राहुल जी गांधी आणि इतर मान्यवरांसह मला मंचावर उपस्थित…
Tweet media one
7
13
28
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
महाराष्ट्राला स्वराज्याचे स्वप्नं दाखवणारी दिव्य ज्योत राजमाता जिजाऊ यांच्या चरणी त्रिवार वंदन! राजमाता जिजाऊ या स्वराज्याच्या प्रेरणेचा स्त्रोत आहे. आपले संपूर्ण जीवन स्वराज्याच्या निर्मितीसाठी, विकासासाठी आणि रक्षणासाठी समर्पित करणारी स्वराज्याची मातृदेवता राजमाता जिजाऊ…
Tweet media one
4
11
29
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
अजमेरहून दिल्लीला जाणारी ही चेतक एक्सप्रेस आहे. जेव्हा एसी-3 ची अशी अवस्था आहे तर मग जनरल आणि स्लीपरचा काय हाल असेल.. भारतात वंदेभारत ट्रेन ‌आल्यानंतर हि जनता वंदे भारत ट्रेन ने न जाता नियमित चालणाऱ्या ट्रेन ने जातात. कारण सामान्य ट्रेनच्या स्पर्धे वंदे भारत ट्रेन च्या…
11
19
28
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापनदिनानिमित्त नागपूर इथे “है तैय्यार हम” महारॅलीचे साक्षीदार व्हा... 🕐दुपारी 1 वाजता 📍भारत जोड़ो मैदान, दीघोरी नाका, उमरेड रोड, नागपुर दि. २८ दिसेंबर २०२३. चला एक मजबूत भारत निर्माण करण्या साठी कांग्रेसला साथ देऊया.. चला…
6
13
28
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
पंढरपूरमध्ये नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पोस्टर्स आणि घोषणाबाजी पाहून मन खिन्न होते.. महात्मा गांधींच्या आदर्शांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या मारेकऱ्याचा गौरव करण्याचा कोणताही प्रयत्न आपल्या मूल्यांचा अपमान आहे. अशा विचारसरणीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर सरकारने त्वरीत आणि…
9
17
28
@NJichkar07
Narendra Jichkar
4 months
3. मनोमोहन घोष ते प्रथम भारतीय वंशाचे बॅरिस्टर प्रॅक्टिस करत होते. महिला शिक्षणाच्या क्षेत्रातील योगदानासाठी, देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि संघटित राष्ट्रीय राजकारणातील देशातील सर्वात सुरुवातीच्या व्यक्तींपैकी एक म्हणून ते उल्लेखनीय आहेत.
Tweet media one
1
6
27
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
आज २७ जानेवारी जन आशीर्वाद यात्रेचा बारावा दिवस....! आज ४.३० वाजता पंचशील नगर येथून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे. आजच्या यात्रेचा पथमार्ग ------------------------------ पंचशील नगर गिट्टीखदान आझाद नगर गवळी पुरा आपणास नम्र विनंती आहे की आपण पंचशील नगर येथे उपस्थित…
Tweet media one
7
14
28
@NJichkar07
Narendra Jichkar
3 months
नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त यंदा बहुजन विचार मंचातर्फे न भूतो न भविष्यती अशा शिवशाही महोत्सवाचे आयोजन दि. १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. आज १५ फेब्रुवारी , सदभावना दिन कार्यक्रम आयोजित केले आहे , आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा.श्री.…
5
15
28