NEWS&INFO
@NEWSANDINFO990
Followers
38
Following
732
Media
2K
Statuses
2K
News & Info Is Official News Channel For Fastest Live Updates. It Provides The Latest Breaking News Around Maharashtra. विश्वास तुमचा, बातम्या आमच्या.
Joined February 2021
🚩🙏🏻 तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त ‘मराठी’ रक्तात होती. जय भवानी जय शिवाजी. 🙏🏻🚩
0
0
0
🙏🏻🌺 वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी सर्वांना, माघी गणेश जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! 🌺🙏🏻
0
0
0
#BHAYANDAR | पोलिसाला लाच देणारा अटक | NEWS AND INFOनवघर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलिसाला लाच देणाऱ्या सुरेंद्र चोरसिया या गुटखा विक्रेत्याला ठाण्याच्या लाचलुचपत विभागाने काल रात्री अटक केली https://t.co/Si8JvhhXP0
#NEWSANDINFO #भ्रष्टाचारविरोधी #नवघरपोलिसठाणे
0
1
0
🪁तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास हॅप्पी मकर संक्रांती!🪁
0
0
0
आज १४ जानेवारी या रान मेव्याचा आस्वाद आपणास भरभरून लाभो आणि आपले जीवन सदैव निरोगी रहावो.!! भोगी निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!
0
0
0
नवीन वर्षाचं स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलुवुया... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy New Year 2024 #happynewyear #happynewyear2024
0
0
0
वसई :- केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्या विरोधात ट्रेकचालकांनी आज विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरु केलं आहे. नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे टॅंकर चालकांनी रस्त्यावर टायर जाळून आपला निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे काही काळासाठी वाहतुक कोंडी झाली होती.
0
0
0
घोडबंदर :केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात विरोध होत असून,टँकरचालकांनी थेट संपाची हाक दिली आहे. हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बीपीसीएल,एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे
0
0
0
वसई : वसई मध्ये नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले आहे. वसई पश्चिमेच्या चिमाजी अप्प्पा मैदानात कला क्रीडा महोत्सवा दरम्यान हजारो नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात केलं आहे. मनमोहक गाण्यावर ताल धरत फाठाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती.
0
0
0
🎅🏻🎁🎄मदर मेरीच्या पोटी, जन्मला येशू बाळ, आनंद दिला जगाला, साजरा होतोय नाताळ ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा 🎄🎁🎅🏻
0
0
0
🌼🙏🏻दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, होते ते एक गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!🙏🏻🌼
0
0
0
🙏🏻🌱ज्याच्या अंगणी तुळशीचा वास, त्याच्या घरात होतो स्वर्गसुखाचा भास होतं सुखसमृद्धीचं आगमन जेव्हा होतं शालिग्राम अन् तुळशी मिलन तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा🌱🙏🏻
0
0
0
#NALASOPARA | सोसायटी मध्ये ही दारोदारी सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या | NEWS AND INFO https://t.co/Vl5dmkATCQ
#rangolicompetition #diwalispecial #competition
0
0
0
🌸🤩रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख - लाख शुभेच्छा तुला, आज आहे बहीण भावाचा पवित्र सण🤩🌸 ❤️🙏🏻भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻❤️
0
0
0
जगातील अशा काही गोष्टी आहेत ज्या विकत घेता येत नाही त्यातील एक गोष्ट म्हणजे बालपण बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
0
0
0
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,🪔 सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,💫 आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎆🎇
0
0
0
🙏🏻🌼रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळु दे.. लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समदीने भरू दे..!🌼🙏🏻 😊🧨लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा.🧨😊 #happydiwali #लक्ष्मीपूजन #laxmipujan #diwali2023
0
0
1
धन धान्याची व्हावी घरीदारी रास, राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼 #dhanteras #diwali #diwali2023 #dhantrayodashi #happydiwali #happydhanteras
0
0
0
#BHAYANDAR | मीरा-भाईंदर मध्ये साखळी उपोषणाला सुरवात; मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठिशी | NEWS AND INFO https://t.co/LIBpOyOP3R
#marathaprotest #mirabhayandar #protest
0
0
0