
Siddhesh Prakash Rane
@MeSiddheshRane
Followers
3K
Following
3K
Media
2K
Statuses
4K
Elected जिल्हाध्यक्ष - मिरा-भाईंदर जिल्हा युवक काँग्रेस | अध्यक्ष - प्रजाहित संघटना | Ex.TCS'er | कडवटं मऱ्हाठी | An 'Outsider'
मुंबई, भारत
Joined August 2015
होय, इथले वाघ आम्हीचं आहोत! . 📍 पोलिस उपायुक्त कार्यालय, मिरा-भाईंदर . #महाराष्ट्रपहिला #महाराष्ट्रातमराठीचं #मिराभाईंदर
88
663
3K
हे विघ्नहर्ता, . तू भक्तांची पापं पोटात घेतोस आणि हे चक्क भ्रष्टाचाऱ्यांची पापं पोटात घेतात! घे मनावर आणि कर भारतावरचं हे विघ्न दूर 🙏🏻. #GanpatiBappaMorya ❤️.
1
2
31
एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा महाराष्ट्रभर पोहोचवल्या बद्दल TV9 Marathi चे आभार!. #ganeshutsav #kokan #लालपरी #YouthForDemocracy
8
102
653
सरनाईक साहेब जागे आहात की झोपलात. ?? तुम्हीचं परिवहन मंत्री आहात नां. ?? . आमचा एसटी कर्मचारी असो वा कोकणात जाणारे आमचे भाऊबंद, त्यांच्या जीवाला जर काही धोका उद्भवला तर जबाबदार तुम्ही असाल हे लक्षात ठेवा!. #Kokan #ganeshutsav #laalpari #PratapSarnaik #YouthForDemocracy
6
167
911
प्रभागातील नागरिकांना दरवर्षी रिसॉर्टला घेऊन जाण्यासाठी फेमस असलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात 'रिसॉर्ट तुमच्या दारी' ही योजना राबविल्या बद्दल मंत्री श्री. प्रताप सरनाईक आणि त्यांचे लाडके नगरसेवक यांचे मनापासून आभार!. #WaterLogging #MiraBhainder #YouthForDemocracy
0
5
45
सौ.अमृता देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि प्रशासनाला ठेंगा दाखवत दिला घरचा आहेर!. #IStandWithAmrutaTai
14
293
2K
निवडणूक आयोग म्हणतंय आम्ही CCTV फुटेज देऊ शकतं नाही कारण लोकांच्या आई-बहिणी-सूनांच्या Privacy चा विषय आहे. खरंतर CCTV फुटेज दिल्यावर ह्यांचा बाप नागडा होणार आहे हा विषय आहे!. #VoteChori.
12
89
569
एक्सप्रेस हायवे काय मुख्यमंत्र्याच्या मालकीचा रस्ता नाही!. जिथे-जिथे सत्तेचा असा माज दाखवाल, तो असाच मोडून काढू!. तळटीप - पोलिसांना जाब विचारल्यावर पुढच्या 5 मिनिटात रस्ता मोकळा करण्यात आला. #VIPCulture #YouthForDemocracy
13
193
974
सरदार वल्लभभाई पटेल ह्यांनी RSS वर उगाचं बंदी नव्हती आणली. RSS ही राष्ट्रद्रोही होती, आहे आणि राहिलं!. #BanRSS
10
65
336
190 वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांना पळवलेलं, तुम्ही तर पेन्शन वर आहात. !!. #HappyIndependenceDay 🇮🇳
5
20
261