MaharashtraSEC Profile Banner
Maharashtra SEC Profile
Maharashtra SEC

@MaharashtraSEC

Followers
6K
Following
84
Media
625
Statuses
753

Maharashtra State Election Commission is a Constitutional body established on 26 April 1994, entrusted with duty to conduct elections for local bodies.

Maharashtra, India
Joined December 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
19 hours
जागतिक महिला दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! #जागतिकमहिलादिन #महिलादिन #WomensDay #InternationalWomensDay #WomensDay2026
0
0
10
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
18 days
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #शिवजयंती #रायतेचाराजा
0
2
9
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
22 days
सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या पवित्र पर्वाच्या मंगलमयी शुभेच्छा ! #हर_हर_महादेव #महाशिवरात्री #MahaShivaratri2026 #OmNamahShivay #MahaShivRatri #Harharmahadev
1
0
13
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
26 days
पंचायत समिती निवडणूक २०२६ - निकाल #पंचायत_समिती #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग #StateElectionCommission #SEC_Maharashtra
1
7
33
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
26 days
जिल्हा परिषद निवडणूक २०२६ - निकाल #जिल्हा_परिषद #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग #StateElectionCommission #SEC_Maharashtra
1
8
34
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
29 days
मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरलेली नाहीत #StateElectionCommission #SEC_Maharashtra
0
3
15
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
लोकशाहीची शान... आपुले मतदान ! जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका - २०२६ मतदान दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६ वेळ : सकाळी ०७:३० ते सायं. ०५:३० कर मतदान... सांगतंय संविधान! #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग #महाराष्ट्र_राज्य
0
1
7
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
नका बळी पडू प्रलोभनाला आपलं मत फक्त योग्य उमेदवाराला जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका - २०२६ मतदान दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६ वेळ : सकाळी ०७:३० ते सायं. ०५:३० कर मतदान... सांगतंय संविधान! #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग
0
0
5
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
योग्य उमेदवाराची निवड करा मतदान अवश्य करा जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका - २०२६ मतदान दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६ वेळ : सकाळी ०७:३० ते सायं. ०५:३० कर मतदान... सांगतंय संविधान! #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग
0
0
9
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
आपल्या मताने बहरेल आपले गाव - शिवार जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका - २०२६ मतदान दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६ वेळ : सकाळी ०७:३० ते सायं. ०५:३० कर मतदान... सांगतंय संविधान! #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग #महाराष्ट्र_राज्य
0
0
5
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
जिला परिषद - पंचायत समिति चुनाव - २०२६ मे एक वोट जिला परिषद चुनाव विभाग (गट) के लिए और एक वोट पंचायत समिति निर्वाचक (गण) के लिए अवश्य दें | #जिला_परिषद #पंचायत_समिति #चुनाव #वोट #StateElectionCommission #SEC_Maharashtra
0
0
4
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
मतदार बंधू- भगिनींनो, जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका - २०२६ करिताआपलं एक मत जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी (गट) आणि एक मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी (गण) अवश्य करा. कर मतदान... सांगतंय संविधान! #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग
0
2
18
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग #महाराष्ट्र_राज्य #StateElectionCommission #SEC_Maharashtra
0
5
27
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
मतदान करा विकसात सहभागी व्हा ! जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका - २०२६ मतदान दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६ वेळ : सकाळी ०७:३० ते सायं. ०५:३० कर मतदान... सांगतंय संविधान! #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग #महाराष्ट्र_राज्य
0
0
4
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
गाव असो वा शहर... प्रत्येक मत महत्त्वाचं! जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका - २०२६ मतदान दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६ वेळ : सकाळी ०७:३० ते सायं. ०५:३० कर मतदान... सांगतंय संविधान! #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग
0
0
2
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
तुमचे मत हे तुमचे कर्तव्य आहे, ते बजावण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका - २०२६ मतदान दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६ वेळ : सकाळी ०७:३० ते सायं. ०५:३० कर मतदान... सांगतंय संविधान! #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग
0
0
3
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
तुमच्या प्रत्येक मताने बहरणार गावातील विकासाची बाग जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका - २०२६ मतदान दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६ वेळ : सकाळी ०७:३० ते सायं. ०५:३० कर मतदान... सांगतंय संविधान! #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग
0
0
2
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
Do Vote जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका - २०२६ मतदान दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६ वेळ : सकाळी ०७:३० ते सायं. ०५:३० कर मतदान... सांगतंय संविधान! #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग #महाराष्ट्र_राज्य #StateElectionCommission
0
1
4
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
माझ्या चांगल्या भविष्यासाठी मतदान करा. जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका - २०२६ मतदान दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६ वेळ : सकाळी ०७:३० ते सायं. ०५:३० कर मतदान... सांगतंय संविधान! #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग #महाराष्ट्र_राज्य
0
0
3
@MaharashtraSEC
Maharashtra SEC
1 month
लोकशाही सुदृढ राखण्यासाठी मतदान करा ! जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका - २०२६ मतदान दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६ वेळ : सकाळी ०७:३० ते सायं. ०५:३० कर मतदान... सांगतंय संविधान! #जिल्हा_परिषद #पंचायतसमिती #निवडणूक #निवडणूक_आयोग #राज्य_निवडणूक_आयोग #महाराष्ट्र_राज्य
0
0
3