
Maharashtra Research Centre
@MResearchCenter
Followers
95
Following
50
Media
1K
Statuses
1K
We provide unbiased research for policymakers, educators, and the public to enrich discourse, support decisions, and deepen understanding.
Joined September 2024
‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग ठरली महागात; व्यापाऱ्याच्या खात्यातून पावणेपाच लाख उडवले https://t.co/PqlwT1FoBU
@MaheshMhatre
0
1
0
आयटीआरमधील फसवणुकीचा पर्दाफाश; राज्यातील हजारो शिक्षक आयकर विभागाच्या रडारवर https://t.co/fGLjujZeUo
@MaheshMhatre
0
1
0
स्थानिक निवडणुकांपूर्वी काँग्रेसची रणनीती ठरवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक https://t.co/aVLb5I7BIS
@MaheshMhatre
0
1
0
गाझा युद्ध संपले: इस्रायल-हमास तह, ट्रम्प म्हणाले “शांततेचा काळ सुरू” https://t.co/zXdNsPWmw0
@MaheshMhatre
0
1
0
मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता; दुबईत मृत झालेल्या तरुणाचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी पुढाकार https://t.co/sZDjrRnVTm
@MaheshMhatre
0
1
0
“मुंबई-ठाणे-पुणे जाम करू”, ओबीसींचं आरक्षण बचावासाठी नागपूरमध्ये हजारोंचा एल्गार https://t.co/Z00atJSnbE
@MaheshMhatre
0
0
1
''निवडणुकीत २० हजार मतदार बाहेरून आणले'' :आमदार विलास भुमरे, राजकीय वर्तुळात खळबळ https://t.co/6ahUdlal0p
@MaheshMhatre
0
0
0
मंत्र्यांना फर्मान : दिलेली आश्वासने ९० दिवसांत पूर्ण करा! https://t.co/T2qFPWOBC8
@MaheshMhatre
0
0
0
“लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय” सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याने वाद https://t.co/olOIRul4Jr
@MaheshMhatre
0
0
0
शाळांमध्ये मराठीसह राज्यगीत गायन अनिवार्य करण्याचे शिक्षण मंत्र्यांचे निर्देश https://t.co/KugSmLcxu9
@MaheshMhatre
0
0
0
नोबेल पुरस्कारावरून खळबळ! नेतान्याहू यांनी शेअर केला डोनाल्ड ट्रम्पचा एआय जनरेटेड फोटो https://t.co/qJ2Jx6kAn9
@MaheshMhatre
0
0
0
आश्रमशाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळफास लावून आयुष्य संपवलं https://t.co/lnVH7vAfjE
@MaheshMhatre
0
0
0
जोगेश्वरीत भीषण घटना; सिमेंटच्या वीटेमुळे २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू, बांधकाम कंपनीवर गुन्हा दाखल https://t.co/9N2KXGlnx5
@MaheshMhatre
0
0
0
आरे ते कफ परेड मेट्रोला विक्रमी प्रतिसाद; पहिल्याच दिवशी एक लाख प्रवासी https://t.co/v3JHrwss1q
@MaheshMhatre
0
0
0
फक्त 56 मिनिटांत आरे ते कफ परेड प्रवास — मेट्रो 3 चा तिसरा टप्पा सुरू https://t.co/obZKkyFnse
@MaheshMhatre
0
0
0
बदलापूर लैंगिक अत्याचार : अक्षय शिंदे ‘एन्काऊंटर’ प्रकरणात पोलिसांची निर्दोष सुटका https://t.co/jZMdrPpEHg
@MaheshMhatre
0
0
0
#AI है तो मुंमकिंन है ! जी घटना घडलीच नाही, खरेतर घडण्याची शक्यता कमी आहे, अशी @realDonaldTrump यांना @NobelPrize मिळाल्याचा हा फोटो अन्य कुणी नाही, तर इस्रायलच्या पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून पोस्ट केला आहे. हे, आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला आणखी कुठे नेणार आहे?
0
1
1
नांदेड गुरुद्वारा बोर्ड बरखास्तीचा शासननिर्णय रद्द; २०२२ मधील बोर्डची पुनर्स्थापना करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश https://t.co/UHv0CxSya3
@MaheshMhatre
0
0
0