𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋 Profile Banner
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋 Profile
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋

@Kokanchi_Rani

Followers
16,385
Following
70
Media
5,931
Statuses
130,588

चालत आहे जी वाट आज मी, त्यावर कित्येक चालून गेलेही असतील! एकटी अलिप्त शांत मी आज, कुणाची साथ मागत नाही!😌 #स्वसंवाद_वैशाली✍️ #Believer 💫 #कोकण MH07❤️ #मराठी💁

आपलं कोकण 💚 | मुंबई ❤️
Joined February 2009
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
हम अपनी मस्ती में.. ❤️ दुनिया जाये काशी में.. 😂
89
51
733
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
4 years
लग्नाच्या पहिल्या रात्रीं ते दुधाचा ग्लास वैगेरे फक्त Movies मध्ये दाखवतात..आपल्या इकडं त्या रात्री आहेराची टोटल मारतात.. 😂😝😜 #मराठी
245
170
4K
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
1 year
Easiest way to skip the temple queue.. 😂
194
398
3K
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
मुंबई! 😂😂🤣🤣
53
242
2K
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
आयला ही आयडिया भारी आहे.. 😄 😂
37
179
2K
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
1 year
भारीच! 🔥 😍❤️
21
189
2K
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
1 year
शुभ सकाळ! with this cutest video.. 😍❤️
27
96
1K
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
बेक्कार.. 😂😂
Tweet media one
65
48
1K
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
"मास्क लावा किंवा लावू नका" ही तुमची मर्जी आहे.. पण एवढे लक्षात ठेवा सरकारसाठी तुम्ही फक्त एक "आकडा" आहे.. . . आणि घरातल्यांसाठी सर्वस्व ! 🙏 #हिंदी_To_मराठी
28
103
999
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
कितीही नाही म्हटले तरी वास्तव बदलत नाही.. प्रत्येक मुलगी यातल्या सर्व किंवा एका तरी गोष्टीला सामोरी जात च असते..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
56
122
819
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
4 years
घरी लग्नपत्रिका आली पत्रिकेच्या शेवटी लिहले होते.. "Stay Home - Stay Safe" . . लग्नासाठी बोलावलंय कि नाही तेच कळेना राव ! 🤔 🙄 #मराठी
55
44
797
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
मोदींमुळे का होईना सगळ्यांना ED, GDP वैगरे सारखे शब्द माहीत झाले.. नाही तर लोकांना BD काडी, सासुरवाडी शिवाय दुसरं काही माहीत नव्हतं.. 😂😄😝 टीप: राजकीय भक्तांनी लांब राहावं.. 🙏🏼
31
26
782
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
पाठीवर बॅग, डोक्याला कॅप आणि सभोवती सह्याद्री.. 'सुकून' म्हणतात तो हाच!! #सुख_सह्याद्री ❤️ #स्वर्ग_सह्याद्री ⛰️ #शिवनेरी
Tweet media one
32
11
666
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
गडावर जाताना लक्ष्यात असुद्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. 👆🏼 #मराठी
Tweet media one
10
59
598
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
Dmart टाइम पास करायची खूप चांगली जागा आहे.. फक्त टाइम पास च्या नादात शॉपिंग होता कमा नये.. 😄😂
33
14
573
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
गुलाबाचे फुल देण्यापासून.. कोथिंबिरीची जुडी आणून देण्याचा प्रवास म्हणजे खरं प्रेम ! 😍 #प्रेम💞
23
44
546
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
एकांताचा मोह जडला की माणूस गर्दीत रमत नाही.. 🙃✍🏼
24
31
513
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
हे आयुष्याला घोडे लागायचे कधी थांबणार काय माहीत.. 🙄🥴
147
43
487
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
😍😋
Tweet media one
48
18
487
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
स्वतःला "inside n outside" एवढं बदलायचे की समोरच्याला आपल्याला गमावल्या बद्दल पच्छाताप होयला पाहिजे.. ☺️
24
41
477
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
हक्क संपला की माणूस हट्ट करने बंद करतो.. 😷 💯 #cp
7
32
471
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
सर्वात जलद गतीने होणारे भारतातील एकमेव सरकारी काम.. . . याला तोडच नाही! 😄😂
Tweet media one
16
37
461
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
वयाने मॅच्युरिटी येत नसते, तर आपल्यावर पडलेल्या जबाबदारीने आपण मॅच्युर बनत असतो.. 🙃✍🏼
21
22
460
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
1 year
च्यायला मी मार्च मध्ये झोपून डायरेक्ट जुलै मध्ये उठली की काय.. 😂🌧️
35
15
466
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
Nature Love! 💚
Tweet media one
20
12
449
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
जेव्हा पीरियडमध्ये कोणतीही मुलगी म्हणाली 2+2 = 5. मग तुमच्याकडे दोन पर्याय आहेत प्रथम तुम्हाला ते स्वीकारावे लागेल किंवा दुसरे तुम्ही या समीकरणाची संपूर्ण पद्धत ऐकण्यासाठी पेशन्स हवा.. 😄😂
93
24
451
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
गुड मॉर्निंग कोकण! ❤️
Tweet media one
23
4
442
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
Bye bye पुणे! ❤️
Tweet media one
21
11
444
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
😂😂😂😂
Tweet media one
82
29
429
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
ट्रेन रिकामी झाले की कसे बरे वाटते.. हात पाय पसरा.. 😂😂 टीप : ते सॉक्स आहेत, शूज नाहीत.. उगाच किरकिर करू नका.. 🤦🏻‍♀️🙏🏼
Tweet media one
64
2
421
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
हाहाहा..😂 हा भारी आहे फील ! 🤪 😛
Tweet media one
43
13
411
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
या रे जेवायला.. 😍😋 फिश आणि अंडा थाळी.. कोकणात आल्यावर नक्की थांबा जेवायला हॉटेल सुगरण, कुडाळ.. ❤️
Tweet media one
Tweet media two
34
16
392
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
Handsome मुलगा आपल्या एकदम समोरच्या सीट वर बसला की कुठे बघायचे अवघड होते.. इकडून तिकडून नजरा नजर होतेच.. 😷🫣 #awkwardness
67
17
389
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
1 year
आजी लई भारी.. 😍❤️
8
34
394
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
😂🤣😂🤣
Tweet media one
28
13
380
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
आदर ही अशी गुंतवणुक आहे की व्याजासह नक्की परत मिळते.. 🙃 . . . पण समोरचा ही त्या लायकी चा असायला हवा.. 😄 😂
20
27
368
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
ह्या वर्षी घरी कोणते कॅलेंडर घ्यावे यावर गेली आठवडाभर चर्चा चालू होती.. शेवटी.. . . . . "काल"निर्णय 🗓️ झाला.. 😄 #मराठी
20
18
372
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
स्त्री फक्त वय लपवते! 😂 . . . . पुरुषांना मात्र ढेरी, टक्कल, पांढरे केस, पगार आणि "काही महाभागांना मोबाईल सुध्दा" असं बरंच काही लपवावं लागतं ! 😜😄 तुम्हीच सांगा काय लपवता.. 😝 #मराठी
76
11
360
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
एकटेपणाचा सहवास आवडू लागला की, माणूस भावनाशून्य होण्याच्या प्रवासाला नकळत मार्गस्थ होऊ लागतो.. 😷✍🏼
16
35
367
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
माणसांना आधी चेहरा आवडतो.. मग स्वभाव.. 😷
33
18
361
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
वयाच्या कोणत्याही टप्प्यात असाल तरी, शेवटच्या क्षणापर्यंत जगण्याची ओढ हवी.. एवढं माणसाने चिरतरुण व्हावं! ❤️✍️ शुभ सकाळ! 😊 #स्वसंवाद_वैशाली #मराठी
28
21
362
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
येवा कोकण आपलोच आसा.. ❤️ खवणे बीच, वेंगुर्ला 🏖️🏝️ #भटकंती #ट्विटरसंमेलन #माझाक्लिक 📸
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
30
49
351
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
❤️🙌🏻
Tweet media one
28
18
344
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
माझ्या नवीन लग्न झ���लेल्या मित्राला विचारले: आता तरी जेवणाचे हाल होत नसतील ना तुझे ? 😁 . . मित्र: माझं अर्ध आयुष्य मेस चे जेवण खाण्यात गेले आहे, आता कुठे बायकोच्या जेवणाची तक्रार करू.. 😁😂😝
39
12
337
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य.. आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य.. 😊 शुभ सकाळ! ❤️ #cp #मराठी
18
20
335
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
आयुष्यात एखादी अशी व्यक्ति असावी आपण किती ही strong असलो तरी, कधी रडावे वाटले तर त्याच्या खांद्यावर डोक ठेवून किंवा कुशीत जाऊन मोकळे पणे रडू शकु.. रडताना आपण emotionally weak नाही तर अजून strong होऊ.. त्याचे शब्द, ती सोबत सहानुभूति नसेल तर प्रेरणा असेल.. अशी व्यक्ति असावी! ❤️✍🏼
26
35
339
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
6 years
विवाहापूर्वी असणारे संबंध म्हणजे "अपराध" नाही.. विवाहानंतर असणारे विवाहबाह्य संबंध पण "अपराध" नाही.. च्या मायला.. मग सर्वात मोठा "अपराध" "विवाह" हाच आहे तर.. 😂😝🤣
36
43
329
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
ज्याच्या reply ची वर्षानुवर्ष वाट बघितली.. . . . आज त्याचाच "Hi" मेसेज unseen ठेवला.. 😌
74
9
324
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
Good Morning पुणे! ❤️ . . चला ट्रेकिंग ला.. 😍 किल्ले शिवनेरी.. 🚩
Tweet media one
19
3
316
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
नवरा बायको चे एक तास चालू असलेले भांडण नवर्‍याच्या एका वाक्यात संपले.. "सुंदर आहे म्हणुन काही पण बोलशील का?🙄" . . त्यानंतर बायको काहीच बोलली नाही.. आणि वर त्याला चहा आणि बिस्कीट पण दिले.. 😄🤭
30
20
314
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
म्हणे दिवाळी येते आहे! 😍 मोठ्या फसव्या असतात ह्या जाहिराती. दिवाळी तोंडावर आली की उंचपुऱ्या-गोऱ्या तुळतुळीत बायकांना नऊवारी चढवून महागड्या दागिन्यांचे खोकेच्या खोके मढवतात. पण कधी स्टुलावर चढून - भिंतीच्या कोपऱ्यातली जळमटं पाडणाऱ्या, केस पिंजारलेल्या घामाघूम बायका दाखवत नाहीत.
23
44
314
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
काही जणांना कडे भाजीत काजू असतात.. आमच्याकडे काजू ची भाजी असते.. 😍 #कोकण ❤️
Tweet media one
36
19
314
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
आज मुंबई वाल्यांना जेवण हजम नाही होणार.. 🤣 धोनी.. #50 🔥 💛🙌🏻
46
11
313
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
1 year
येवा रे फणस खाऊक.. 😍 😋❤️ #कोकण ❤️
25
24
318
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
एखाद्याची सवय होणे जेवढे मनाला आनंद देते, तेवढेच कधी कधी त्रासदायक ही होऊन बसते! 🙃✍🏼
17
25
310
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
या रे फराळ करायला.. 😄❤️
Tweet media one
59
11
307
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
अनोळखी असताना जो स्वभाव समोरच्याला पहिला आवडायचा.. तोच ओळखीचे झाल्यावर त्याच स्वभावाचा त्रास होतो.. 🙃✍🏼
13
23
303
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
तो चंद्र असतो ना?? म्हणजे पुल्लिंगी असतो तो.. . . . मग ती चंद्रा सारखी कशी दिसते.. 😄 😂 🤭
54
16
304
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
नाती तुटू नये म्हणुन ती जपता जपता, आपण कधी आतल्या आत तुटून जातो कळत च नाही.. ✍🏼🙂 #स्वसंवाद_वैशाली
15
33
299
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
ते वाढदिवशी "HBD" लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात की, उपकार करतात कळत नाही.. 😄 😂
30
9
299
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
आलेल्यांचे स्वागत..🤗 गेलेल्यांचे आणि जाणार आहेत त्यांचे आभार.. 🙏🏼☺️ जे सोबत आहेत त्यांना खूप खूप प्रेम आणि धन्यवाद ! 😍 ट्विटर फॅमिली #10K ❤️
Tweet media one
73
8
296
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही.. शेवटी पानांनीही साथ सोडली पण, पण पठ्ठ्यानी बहरणं सोडलं नाही.. #NewProfilePic 🌼 #cp
Tweet media one
24
18
306
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
1 year
वासोटा ट्रेक.. 🏔️🏞️ वासोट्यावरुन समोरच एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो, तो खोटा (छोटा) नागेश्वर आणि दूरवर दिसतो तो नागेश्वर..
Tweet media one
18
11
305
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
शिरवाळ्या.. 😍😋 #कोकण ❤️
Tweet media one
34
13
302
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
पैशांचा व्यवहार भावनिक होऊन केला गेला तर पश्चाताप करायची वेळ येते ! 🙃✍️
12
23
299
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
Love is..😂
Tweet media one
47
18
289
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
"जबाबदारी" माणसाला "प्रामाणिकपणा" ने वागायला शिकवते.. 🙃✍🏼
19
20
293
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
व्हेज थाळी.. 😍😋 भाग्यश्री हॉटेल, सोमवार पेठ, मालवण..
Tweet media one
Tweet media two
23
8
283
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
खूप कमी अशी लोक असतात ज्यांच्याशी बोलताना अनोळखी असल्याच भासत नाही! ✍️😌 #स्वसंवाद_वैशाली
59
18
278
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
ताई म्हणायचे असेल तर नुसते "ताई" म्हणा ते "ताईसाहेब" नको.. 😌 . . . त्या "साहेब" शब्दामुळे उगाच राजकारणात गेल्याचा "फील" येतो.. 😁😆😂
30
2
275
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
माणसे जोडून ठेवता आली पाहिजे.. ❤️ . . मेडिसिन आणायला जात असताना, बाजूच्या आजी ची विचारपूस करायला गेले तर.. बर नाही वाटत आहे तर जेवण नको बनवू.. माझ्याकडे च जेवायला ये.. मी बनवते आहे.. अशी हक्काने सक्त ताकीद देणारी आजी भेटणे म्हणजे भाग्यच.. 😍❤️
19
10
278
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
जेवढा मनाचा तळ स्वच्छ.. तेवढेच तुम्ही एकटे! ✍🏼😷
17
23
276
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
1 year
एकटं राहण्याची सवय असावी.. कारण कोण कधी एकटं सोडेल सांगता येत नसते.. 😐
13
20
280
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
जिच्या असण्यामुळे माझं अस्तित्व आहे आणि जिच्या नसण्याची नुसती कल्पना पण करवत नाही.. ती म्हणजे "आई".. 😍 . . आज तिच्या वाढदिवशी तिला चांगले आरोग्य, सुख, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. ❤️🙌🏻
Tweet media one
67
8
277
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
शुभ सकाळ! 😊 आज चेन्नई आणि मुंबई दोन्ही संघ मॅच जिंकणार.. 😍❤️🙌🏻
55
3
277
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
सर्वांचं मन जपणारी माणसचं शेवटी आयुष्यात एकटी पडतात ! 🙃✍️
16
24
279
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
खोट बोलून लोकांची मन जिंकण्यापेक्षा.. खर बोलून लोकांच्या नजरेत वाईट झालेले कधीही चांगलेच.. 😊🙌🏻
7
20
277
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
याला म्हणतात भांडण! 😂 😝 😜 🤭 आणि तुम्ही लोक उगाच IPL च्या टीम वरून एकमेकांशी भांडत बसतात.. 🤦‍♀️🙆‍♀️🤷‍♀️
25
48
275
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
काय हुश्शार आहेत मराठी बाय��ा.. काय शब्द शोधलाय नवऱ्यासाठी.. . . "अहो'' "Aho" . . जपानी भाषेत "अहो" "Aho" म्हणजे "Stupid" 🤣 🤣
Tweet media one
80
26
275
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
6 years
१२ महिने तोंडाला रुमाल लावून फिरणाऱ्या मुलींना, लग्नानंतर नुसतं डोक्यावरून पदर घे बोलल्यावर राग का येतो ? 🤨🤔 -एक चिडलेली पुणेरी सासू 😡 #मराठी
12
40
269
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
परिस्थितीमुळे आलेला समजूतदारपणा, कधी कधी स्वप्नांना नाकारायला भाग पाडत असतो ! ✍️😌 #स्वसंवाद_वैशाली
20
21
266
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
रतांबे.. 😍😋
Tweet media one
Tweet media two
22
8
260
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
कर्मा.. 🔄
7
44
259
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
मनातलं रडू लपवण्यासाठी आणि मी Strong हाये हे दाखवण्यासाठी जी जीवतोड कसरत करावी लागते त्यालाच ' जिंदगी ' म्हणत्यात ! ❤️ #पटलेले
19
27
264
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
एवढे जळणारे लोकं आपल्या आजूबाजूला असतात, तरी थंडी काही कमी होत नाही ! 😁😂
16
20
256
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
आजकल लोक नात्यांना सोडतील, पण इगो नाही सोडणार! #मराठी
13
15
255
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
हरवलेल्या माणसांचा शोध घ्यायचा असतो, आपल्याला सोडून गेलेल्यांचा नाही.. 🙂
11
18
260
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
मालवण ! ❤️ #कोकण #माझाक्लिक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
23
24
259
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
7 months
फायनली कुडाळ.. स्वीट होम.. ❤️ 🏡 #कोकण
Tweet media one
16
3
255
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
प्रत्येक वेळी स्वाभिमान गहाण ठेवून तडजोड करायची गरज नसते! 🙃 #स्वसंवाद_वैशाली ✍🏼
10
23
256
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
हम भी उसके इन्तेज़ार में बैठें है जनाब.. जिसको कभी आना ही नहीं है.. ❤️ #11pmWords #cp
14
14
249
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
4 years
प्रत्येकाच रिटर्न तिकीट कन्फर्म असणारा "आयुष्य" हा एकमेव "प्रवास" आहे! 😊 #मराठी
14
18
250
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
चला फिरायला.. 💃
Tweet media one
34
2
254
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
मी मराठी आहे.. आणि माझ्या पण अनेकवेळा शब्दांच्या काना मात्राच्या चुका होतात.. त्यात काही टायपिंग कीपॅड मध्ये शब्द न मिळाल्यामुळे किंवा ऑटो करेक्शन मुळे.. याचा अर्थ मला मराठी भाषा येत नाही किंवा चुकीची आहे असं होत नाही ! 🤷‍♀️🤦‍♀️
28
12
252
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
वाईट काळ बदलेल नक्कीच, पण त्या काळात बदललेली लोकं मात्र लक्षात राहतील.. 🙃✍🏼
8
19
253
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
व्यस्त असला की मा��ूस मस्त राहतो ! 🙃✍️
7
14
248
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
I love Spicy! 😍😋
Tweet media one
29
4
246
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
3 years
जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.. 😌 शुभ सकाळ! 😊 #वाचलेले #मराठी
15
25
248
@Kokanchi_Rani
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋
2 years
गावाला गेले नाही की भाऊs आणि वहिनीs असे फोटोs टाकून चिडवतात.. 🙄😷😭
Tweet media one
Tweet media two
20
6
242