
Kashinath Nakhate | काशिनाथ नखाते
@KASHINATHNAKHA1
Followers
11
Following
57
Media
514
Statuses
683
अध्यक्ष- कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष - महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ सरचिटणीस- महाराष्ट्र राज्य नॅशनल हॉकर फेडरेशन. कामगार संघटना कृती समिती
Joined July 2020
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!. 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त.सर्व देशवासीयांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…!. #स्वातंत्र्य_दिन #भारतीय_स्वातंत्र्य_दिन #IndependenceDay #India #स्वातंत्र्यदिन.#IndependenceDay2025 #IndianIndependenceDay #15august #15ऑगस्ट
0
0
1
कामगारांच्या लढ्याला यश. महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या भव्य मोर्चानंतर महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगार एकजुटीचा विजय असो. लढेंगे जितेंगें. #worker #mumbai #Protest #cmo #आकाशफुंडकर #Akash_Fundkar
1
0
0
कुशल प्रशासक, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. !. #पुण्यश्लोक #राजमाता #अहिल्याबाई_होळकर #AhilyabaiHolkar #pcmc #Pune #Kashinathnakhate #काशिनाथनखाते #कामगार_नेते #PimpriChinchwad #स्मृतिदिन #अभिवादन
0
0
0
संघर्षातून विजयाची वाट. !. ये तो बस अंगड़ाई है, आगे और लढाई है !. लढेंगे. ! जितेंगें. !!. फोटो : मुंबई, आंदोलन. #worker #कामगारएकजूट #MumbaiProtest #WorkersRights #कामगार #pcmc #Pune #Kashinathnakhate #PimpriChinchwad #mumbai #Protest #Workers
0
0
0
आंदोलनाला यश ; लवकरच बैठक घेण्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे आश्वासन. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार स्वतंत्र कृती समिती आणि कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र वतीने बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या व प्रश्न घेऊन आझाद मैदान मुंबई येथे कामगारांचा मोर्चा धडकला. #mumbai
1
0
0
लढेंगे. ! जितेंगें. !!. बांधकाम कामगारांचा क्रांती मोर्चा. कामगारांच्या हक्कासाठी, सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी लढण्याची वेळ आली आहे!. स्थळ: मंत्रालय, मुंबई .दिनांक: १२ ऑगस्ट २०२५. #Construction_worker #worker #कामगारएकजूट #MumbaiProtest
0
0
0
बांधकाम कामगारांचा क्रांती मोर्चा. कामगारांच्या हक्कासाठी, सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी लढण्याची वेळ आली आहे!. स्थळ: मंत्रालय, मुंबई .दिनांक: १२ ऑगस्ट २०२५. #बांधकामकामगार #Construction_worker #worker #कामगारएकजूट #MumbaiProtest
0
0
0
लढेंगे. ! जितेंगें. !!. बांधकाम कामगारांचा क्रांती मोर्चा. स्थळ: मंत्रालय, मुंबई .दिनांक: १२ ऑगस्ट २०२५. #कामगारांचा_क्रांतीमोर्चा #बांधकामकामगार #Construction_worker #worker #कामगारएकजूट #MumbaiProtest
0
0
0
बांधकाम कामगारांचा क्रांती मोर्चा. कामगारांच्या हक्कासाठी, सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी लढण्याची वेळ आली आहे!. स्थळ: मंत्रालय, मुंबई .दिनांक: १२ ऑगस्ट २०२५. चला, एकजुटीने क्रांती मोर्चात सामील होऊया आणि कामगारांना हक्क मिळवून देऊया!. #worker #कामगारएकजूट #MumbaiProtest
0
0
0
बांधकाम कामगारांचा क्रांती मोर्चा. कामगारांच्या हक्कासाठी, सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी लढण्याची वेळ आली आहे!. स्थळ: मंत्रालय, मुंबई .दिनांक: १२ ऑगस्ट २०२५. एकजुटीने क्रांती मोर्चात सामील होऊया आणि कामगारांना हक्क मिळवून देऊया!. #बांधकामकामगार #Construction_worker #worker
0
0
0
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात सहभागी होऊन आदिवासी पारधी बांधवांसोबत संवाद साधण्याची आणि त्यांच्या हक्क-अधिकारांबाबत मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांचे हक्क, अधिकार, शिक्षण, रोजगार, सांस्कृतिक जतन याबाबत महत्वाची चर्चा झाली. #AdiwasiDin #WorldTribalDay
0
0
0
बहिण-भाऊ यांच्यातील नात्याचा गोडवा अधिक वृद्धिंगत करणारा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. या अतूट नात्याचं प्रतिक असणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!. #rakshabandhanspecial #RakshaBandhan2025 #RakhiCelebration.#rakshabandhan #HappyRakshaBandhan #रक्षाबंधन
0
0
0
९ ऑगस्ट क्रांती दिन. !. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक दिशा देणारा दिवस म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन. जुलमी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढताना स्वतःच्या प्राणांची आहुती देणार्या सर्व क्रांतिकारकांना क्रांतीकारी अभिवादन !. #ऑगस्ट_क्रांती_दिन #krantidin #9ऑगस्ट #AugustKrantiDin
0
0
0
बांधकाम कामगारांचा क्रांती मोर्चा. कामगारांच्या हक्कांसाठी - अधिकारांसाठी.श्रमिकांची ताकद आता मंत्रालयावर धडकणार!. कामगारांचे वादळ – राबणाऱ्या हातांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही!. #MinistryMarch #AwaazUthwa #SocialJustice #WorkersRights #Maharashtra
0
0
0