JayshreeSgarud Profile Banner
Jayshree Garud Profile
Jayshree Garud

@JayshreeSgarud

Followers
15
Following
157
Media
279
Statuses
391

Social Services/ समाजसेविका संस्थापिका अध्यक्षा : वसुंधरा इंटरनॅशनल फाऊंडेशन सटाणा.

Joined November 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@JayshreeSgarud
Jayshree Garud
6 hours
"जनतेचा विश्वास, विकासाची हमी! सटाणा नगरपरिषद निवडणूक २०२५ #ShivSena #शिवसेना #SataanaNagarParishad #MaharashtraElections2025 #धनुष्यबाण
0
0
0
@JayshreeSgarud
Jayshree Garud
12 hours
सशक्त नेतृत्व, उज्ज्वल भविष्य! सटाणा नगरपरिषद निवडणूक २०२५ #ShivSena #शिवसेना #sataanaNagarParishad #MaharashtraElections2025 #धनुष्यबाण
0
0
0
@JayshreeSgarud
Jayshree Garud
1 day
उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे…! प्रभाग क्र. २ मध्ये विकासाच्या वाटचालीला नवी गती देण्यासाठी सौ. जयश्रीताई साहेबराव गरुड आणि श्री. अनिल मोठाभाऊ सोनवणे यांना तुमचा एक मत अत्यंत मौल्यवान आहे. #शिवसेना #MISSION2K25 #विकासयात्रा #प्रभाग२
0
0
0
@JayshreeSgarud
Jayshree Garud
2 days
जनतेच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध नेतृत्व — जयश्रीताई साहेबराव गरुड! #आपल्याहक्काचीताई #जनतेच्याहितासाठी #लोकसेवा #जनतेचाआवाज #विकासाचीओळख
0
1
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
2 days
शिवसेना मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार: सौ. हर्षदा राहुल बाबा पाटील प्रभाग क्र. 2 (अ) - सौ. जयश्रीताई साहेबराव गरुड प्रभाग क्र. 2 (ब) - श्री. अनिल मोठाभाऊ सोनवणे मतदान: मंगळवार, 2 डिसेंबर 2025 वेळ: सकाळी 7:00 ते सायं. 6:00 #ShivSena #शिवसेना #sataanaNagarParishad
0
1
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
2 days
सटाण्याच्या विकासाला मिळेल गती, आता जबाबदारी देवूया जयश्रीताईंच्या हाती... स्त्री शक्ती, अद्भुत शक्ती... एक सक्षम नेतृत्व जयश्रीताई साहेबराव गरुड #सटाणाविकास #जयश्रीताईगरूड #शिवसेनेचीताकद #महिलानेतृत्व
0
1
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
2 days
सटाण्याच्या विकासाला मिळेल गती, आता जबाबदारी देवूया जयश्रीताईंच्या हाती... स्त्री शक्ती, अद्भुत शक्ती... एक सक्षम नेतृत्व जयश्रीताई साहेबराव गरुड #सटाणाविकास #जयश्रीताईगरूड #शिवसेनेचीताकद #महिलानेतृत्व
0
1
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
2 days
एकच ध्यास- सटाण्याचा सर्वांगीण विकास! एक मजबूत नेतृत्व - जयश्री��ाई साहेबराव गरूड! #सटाणाविकास #जयश्रीताईगरूड #शिवसेनेचीताकद #महिलानेतृत्व
0
1
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
3 days
प्रभाग क्रमांक २ 📷 मतदान केंद्र: दि. मंगळवार २ डिसेंबर २०२५ सकाळी ७ ते सायं ६ वा पर्यंत सौ. जयश्री साहेबराव गरुड - प्रभाग क्र. २अ श्री. अनिल मोठाभाऊ सोनवणे प्रभाग क्र. २ब धनुष्यबाणाच्या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा! #सटाणानगरपालिका #शिवसेना #धनुष्यबाण
0
1
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
3 days
विकासाची नवी दिशा, सटाण्याचं उज्ज्वल भविष्य! #आपलाउमेदवार #जनतेचीनेती #सटाणाप्रगती #मिशन2025 #शिवसेनाशक्ती #महिलानेतृत्व #प्रभाग23विजय
0
1
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
3 days
जयश्रीताई गरुड- सटाण्याचं उज्वल भविष्य व विकासासाठी समर्पित नेतृत्व! अनिल भाऊ आणि जयश्रीताई यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा नगरपालिकेत नवा बदल घडवूया! #जयश्रीगरुड #शिवसेनेची_ताकद #सटाणा_विकास #महिला_नेतृत्व
0
1
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
3 days
जनसेवेचा आहे ध्यास, जयश्रीताई म्हणजे जनतेचा विश्वास! 📷 जयश्रीताईगरुड #शिवसेना #साताणानगरपालिका #निवडणूक2025 #प्रभाग31 #जनसेवा #विकास #धनुष्यबाणवाला #ShivSena
0
1
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
3 days
शौर्य, त्याग आणि पराक्रमाची प्रेरणा देणाऱ्या रणरागिणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 📷 #रणरागिणी_लक्ष्मीबाई #जयंतिस्मरण #शिवसेना #विकासाची_नवी_दिशा #SatanaCity
0
0
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
4 days
सटाणा नगरपरिषद निवडणूक २०२५ - प्रभाग क्रमांक २ अ समाजसेविका जयश्रीताई साहेबराव गरुड! #सटाणा #शिवसेना #नगरपरिषदनिवडणूक२०२५ #जयश्रीताईगरुड #महिलासशक्तीकरण #समाजसेवा #विकास #दादाजीभुसे #सटाणानगरपरिषद
0
1
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
4 days
सशक्त नेतृत्व, उज्ज्वल भविष्य! सटाणा नगरपरिषद निवडणूक २०२५ - प्रभाग क्रमांक २ अ समाजसेविका जयश्रीताई साहेबराव गरुड यांनी शिवसेना पक्षाकडून अधिकृतपणे अर्ज दाखल केला! वसुंधरा इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून त्यांच्या समाजसेवेचा अनुभव आता सटाणाच्या विकासासाठी! #सटाणा #शिवसेना
0
1
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
7 days
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 आदिवासी हक्क, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचे महान जननायक. #बिरसा_मुंडा #BirsaMunda
0
0
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
17 days
गुरुनानक देवजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 बंधुभाव, शांतता आणि एकात्मतेचा संदेश देणारे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. 🌿 #गुरुनानकजयंती #GuruNanakJayanti
0
0
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
20 days
तुळशी विवाह – कन्यादानाइतकेच पुण्य देणारा पवित्र दिवस 🌿 ज्या घरात तुळस असते, तिथे देवी-देवतांचा वास असतो. तुळशी विवाहाच्या मंगल शुभेच्छा! 🙏
0
0
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
1 month
दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा! सुख, शांती आणि समृद्धीने उजळो तुमचं आयुष्य ✨ #Diwali #बलिप्रतिपदा #FestiveVibes
0
0
1
@JayshreeSgarud
Jayshree Garud
1 month
सोनपावलांनी माता लक्ष्मीचे आपल्या घरी आगमन होवो 💫 अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद लाभो, धन-समृद्धी आणि आनंद नांदो! लक्ष्��ीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 #NavratriVibes #MaaDurga #DurgaDevi #Shakti #DivineEnergy #Navratri2025 #DurgaBhakti #DeviPower #SpiritualVibes #PositiveEnergy
0
0
1