Jan Shikshan Sansthan Sindhudurg
@JSindhudurg
Followers
35
Following
9
Media
94
Statuses
161
Ministry of Skill Development and Entrepreneurship sponsored Jan Shikshasan Sansthan, Sindhudurg and Chhatrapati Shivaji College of Agriculture Kirlos-Oros in association with the Inaugural Program of trainings on Assistant – Fruit and Vegetable Processing and Preservation.
0
0
0
जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गच्या उंबर्डे येथील सेंटरमध्ये विश्व युवा कौशल दिवस -2025 साजरा करण्यात आला. या निमित्ताने उंबर्डे येथील सहाय्यक ड्रेस मेकर च्या २ प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री सुधीर पालव, संचालक, जन शिक्षण संस्थान , सिंधुदुर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.
0
0
0
Jan Shikshan Sansthan, Sindhudurg Maharashtra inaugurated the training of Assistant Dress Maker at the center of Jan Shikshan Sansthan Sindhudurg on Tuesday, July 08, 2025, by Shri Bhaiyaji Yermae - Assistant Commissioner, District SDE and EGC Sindhudurg.
0
0
0
The Ministry of Skill Development and Entrepreneurship, Government of India sponsored Jan Shikshan Sansthan, Skill Development and Capacity Building Training Program for trainers of Sindhudurg district was concluded in the auditorium of the institution.
0
0
0
A meeting was held at Jan Shikshan Sansthan, Sindhudurg regarding Biodiversity Project and Bio Park under the chairmanship of Hon'ble Shri Suresh Prabhu, Founder Chairman JSS Sindhudurg (JSS-S) and co-chaired by Mrs. Uma Suresh Prabhu, Ex Chairman, JSS-S. MSVS .
0
0
0
जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन कार्यक्रम संपन्न . कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकारच्या जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग द्वारा दि 1 मे 2025 रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
0
0
0
विजयदुर्ग देवगड येथे जन शिक्षण संस्थानच्या सेंटरवर दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी असिस्टंट ड्रेस मेकर या प्रशिक्षणाची २ batch च्या लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम करण्यात आला.
0
0
0
जन शिक्षण संस्थान,सिंधुदुर्ग येथे जनशिक्षण संस्थानच्या जिल्ह्यातील प्रशिक्षकांसाठी एकदिवसीय कौशल्यवृधी व क्षमता बांधणी कार्यशाळा दिनांक :२८/०३/२०२५ ला घेण्यात आली.
0
0
0
कनेडी कॉलेज ( कणकवली ) येथे जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग मार्फत घेण्यात आलेले कोर्स Asst.Dress Maker,Helper Wireman आणि Beauty Care Assistant या ३ Course चे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.यावेळी जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग चे संचालक श्री. सुधीर पालव उपस्थित होते .
0
0
0
देवगड ( विजयदुर्ग ) येथे Assistant Dress Maker Exam घेण्यात आली.यावेळी परिक्षक म्हणून सौ.रोहिणी चव्हाण यांनी काम पाहिले.
0
0
0
मालवण येथील Ambika Computer Academy मध्ये Assistant Computer Operator Course Exam घेण्यात आली. यावेळी निरीक्षक म्हणून नगरसेवक ( मालवण ) श्री.गणेश पुशे उपस्थित होते. यावेळी Program Officer सौ. चैत्राली शिर्के व Assistant Program officer श्री. रमेश खरात उपस्थित होते.
0
0
0
देवगड जामसंडे येथे Helper Electrical Technician चे प्रशिक्षण सुरु आहे. प्रशिक्षक श्री.गणेश शेडगे २० विदयार्थ्याना प्रशिक्षण देत आहेत.यावेळी प्रोग्राम ऑफिसर सौ.चैत्राली शिर्के उपस्थित होत्या.
0
0
0
सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात जनशिक्षण संस्थानच्या विद्यमाने मदतनीस इलेक्ट्रिकल टेक्निशियन ह्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन सोमवारी दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते.
0
0
0
मानव साधन विकास संस्था संचलित ‘जन शिक्षण संस्थान’, सिंधुदुर्ग (कौशल्य व उद्योजकता विकास मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत)च्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथे संस्थेच्या कार्यालयात प्रशिक्षकांना एक दिवसीय 'क्षमता वृद्धी प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
0
0
0
मानव साधन विकास संस्था संचलित ‘जन शिक्षण संस्थान’, सिंधुदुर्ग (कौशल्य व उद्योजकता विकास मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत) व ग्रापंचायत घोडगे तालुका कुडाळ यांच्यावतीने घोडगे ग्रामपंचायत येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
0
0
0
"Kaushal Bharat Kushal Bharat" PM Selfie Point, JSS Sindhudurg -Maharashtra @SkillIndiaOfficial
@Skill_India_Official
@MSDESkillIndia
@MSDESkillIndia
0
0
1