JHasnale Profile Banner
Ex-Mayor Jyotsna Hasnale Profile
Ex-Mayor Jyotsna Hasnale

@JHasnale

Followers
445
Following
18
Media
119
Statuses
131

The Official Handle of Ex - Mayor Jyotsna Hasnale Mira Bhayandar Municipal Corporation

Mira Bhayandar, Thane
Joined March 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
3 years
आज जागतिक महिला दिनानिमित्त विश्वातील समस्त माता,भगिनी,लेकी बाळीस अंतःकरण पूर्वक नमन व हार्दिक शुभेच्छा ..Happy Women's Day 💐 #jagtikmahiladin #जागतिकमहिलादिन #happywomensday2023 #kashimira #MiraBhayandar #BjpMiraBhayandar
Tweet media one
0
0
3
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
3 years
आज मिरागावठाण येथील लवकरच सुरू होणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह पाहणी केली.सोबत माजी आमदार श्री नरेन्द्र मेहताजी, माजी उपमहापौर श्री हसमुख गहलोत, माजी इतर पदाधिकारी उपस्थित होते. #mayor_jyotsna_hasnale #BjpMiraBhayandar #kashimira #mirabhayander
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
2
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
3 years
देवेंद्रजी तुमच्या रणनीतीचा विजय झाला.. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार मा. ना. श्री. पियुषजी गोयल,मा. खा. डॉ. श्री अनिलजी बोंडे व मा. खा. श्री धनंजयजी महाडिक विजयी झाल्याबद्दल यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! @PiyushGoyal @PiyushGoyalOffc @DoctorAnilBonde @dbmahadik
Tweet media one
0
0
1
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
3 years
सर्वांच्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्विकार .. वाढदिवस हा तसा आनंदाचा क्षण..पण हा क्षण अधिक आनंददायी बनला तो तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांनी...!! आपल्या प्रेमळ शुभेच्छांचा मी मनःपूर्वक स्विकार करते.पुनश्च एकदा मनपुर्वक आभार आणि धन्यवाद.. #miraroad #mirabhayander #BJP4MiraBhayander
Tweet media one
3
1
6
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
4 years
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व, स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा......... #InternationalWomensDay #MBMC #mirabhayandar #InternationalWomensDay2022 #जागतिकमहिलदिन
Tweet media one
1
1
5
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
4 years
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन क्रांतीसूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,*महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त* विनम्र अभिवादन ...!
Tweet media one
0
0
4
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
4 years
आप सभी को छट पर्व की हार्दिक शुभकामनाए |
Tweet media one
0
0
2
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
4 years
श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्था (रजि.) काशीमिरा आयो. अखंड हरिनाम सप्ताहाला आज माझ्या हस्ते फुले टाकुन सुरुवात करण्याचा योग आला. या संस्थेचे गेल्या 18 वर्षांपासून शहरात वारकरी संप्रदायाचे काम उत्तमरीत्या सुरू आहे. त्याबद्दल यांचे मनापासुन कौतुक करते.
Tweet media one
Tweet media two
4
1
5
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
4 years
0
0
3
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
4 years
आपणांस व आपल्या परिवारास ही दिवाळी सुखसमृध्दीची, भरभराटीची, आरोग्यदायी आणि सदैव समाधानाची जावो हीच प्रार्थना. आपणा सर्वांना दिपावली व लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा..! #happydiwali2021 #mayor_jyotsna_hasnale
Tweet media one
0
0
2
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
4 years
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते राजकारण व समाजकारणातील माझे सर्वात आवडते व्यक्तिमत्व, सशक्त महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व कार्यकुशल मा. मुख्यमंत्री नामदार श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभ��च्छा...!! @Dev_Fadnavis @Devendra_Office
Tweet media one
0
0
5
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
4 years
आज दि.28 मे रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 138 वी जयंती निमित्त मिरा भाईंदर महापालिका कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना सोबत आयुक्त श्री. दिलीप ढोले व इतर सहकारी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
8
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
4 years
मिरा भाईंदर शहरातील महिलांचे सक्षमीकरण व सबळीकरण करण्याच्या दॄष्टीने मा.महापौर श्रीम. ज्योत्स्ना हसनाळे यांच्या संकल्पनेतून तयार होणा-या मिरारोड कनकिया परिसरातील महापौर निवासाचे महिला भवनामध्ये रुंपातर करण्याच्या कामाचे भुमीपुजन आज माझ्या हस्ते करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
1
5
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
4 years
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते... ही महान शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांना त्रिवार वंदन. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #बुद्धपौर्णिमा
Tweet media one
0
0
2
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
4 years
Tweet media one
1
0
13
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
4 years
होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो, गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि, रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख, शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा… होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
Tweet media one
0
0
2
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
5 years
आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा... #Mahashivaratri2021 #महाशिवरात्रि
Tweet media one
2
0
3
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
5 years
जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता व भगिनींना हार्दिक शुभेच्छा!💐 #InternationalWomensDay
Tweet media one
1
0
5
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
5 years
मराठी भाषा गौरवदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #मराठीभाषागौरवदिन
Tweet media one
0
0
4
@JHasnale
Ex-Mayor Jyotsna Hasnale
5 years
कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता दूर करणारे थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला...
Tweet media one
0
0
3