Chandrakant Ghatge Profile
Chandrakant Ghatge

@Hawda_bridge

Followers
6,872
Following
1,590
Media
474
Statuses
35,603

You should be better for yourself but Don't waste ur time to prove it. Be a good person in real life not on a social media आभासी दुनियेत फेक इमोशनला महत्व आहे.

PCMC /Satara, India
Joined December 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 years
अमेरिकेचे क्षेत्रफळ भारता पेक्षा तिप्पट आहे आणि लोकसंख्या आहे 31कोटी. भारताची आहे 135 कोटी.35 कोटीची 135 कोटी झालीफक्त 80 वर्षात. एवढीच जबरदस्त प्रगती आहे इथे. हजारो जाती,सतराशे साठ धर्म , कुणाचाच मेळ नाही. प्रत्येकजण म्हणतो आमचाच देव खरा एक मुलगा सांभाळ करने कठीण झाले तरी 1
48
84
422
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
Breaking news साताऱ्यातून माविआ तर्फे छत्रपती उदयनराजे भोसले. कोल्हापूर नंतर सातारा. महाविकास आघाडीचा दुसरा विजय. आता लढत फक्त 46 जागावर होणार
85
152
2K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
10 months
मणिपूरमध्ये धिंड काढून एखादी "गाय" मारली असती तर हिंदुत्ववादी हिजड्यांनी आतापर्यंत देशभर नंगानाच केला असता
58
281
2K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
नितीन गडकरी पंतप्रधान होणार असतील तर आपला भाजपला पूर्ण पाठिंबा. दोन भामटे आपल्याला काही पसंद नाहीत. M I right?🤔🤔🤔🤔
128
87
2K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
10 months
इंडियन मुजाहिद्दीन में भी इंडियन हैं. ललित, निरव में भी मोदी है. बराबर ना....
25
218
2K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
10 months
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातील काही बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नींना तुझ्या पतीच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्या हाती लागले असून तो लवकरच जेलमध्ये जाणार. अशी भिती दाखवून त्यांचे वस्त्रहरण केले आहे.
40
185
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
10 days
महाराष्ट्रात भाजपचा पराभव होतोय यात उध्दव ठाकरेचां वाटा जास्त असेल. तो डॅमेज कंट्रोल कमी करण्यास��ठी मोदींनी ते वक्तव्यं केलंय. शेठ, वेळ कधीच गेलीय, उद्धव ठाकरे तुम्हाला निवडणूकीत नुरा कुस्तीच आठवून देणार. शेठ, उद्धव ठाकरे तुमचा बाजार उठवणारच
64
179
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 year
सावरकर यात्रेचे प्रमुख आकर्षण लोकं या भावा बहिणीच्या जोडीला बघण्यासाठी नक्की गर्दी करणार.
Tweet media one
66
109
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
मी हिंदू 96 कुळी राजेघाटगे मराठा असून आम्ही श्रावण, सणवार, सुतक या सगळ्या काळात मटण खातो. आमचं काहीही वाईट झालं नाही आजपर्यंत उलट प्रगतीच आहे. बाकी आम्ही शिक्षण, सकारात्मक/आधुनिक विचार, विज्ञान यालाच प्राधान्य देतो
156
112
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
श्रीकृष्णाच्या मागे सगळी भावकी लागली होती - सुनेत्रा पवार मी : पण श्रीकृष्णा ने कधीही सिंचन घोटाळा नव्हता केला.
39
130
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
8 months
आम्ही मराठी शपथ घेतो की... आमच्या कुटुंबातले कोणीही भाजपला मतदान करणार नाही.
57
181
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
महाराष्ट्रात तेजस्वी यादवच्या दोन -तीन सभा ठेवायला पाहिजेत. जबरदस्त फॉर्म आहे
62
86
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
भाजपला 2024ला सर्वात मोठा फटका हा बिहार, महारष्ट्र आणि कर्नाटक मधून बसतोय. फटका 2019 पेक्षा 60 जागा कमी. इथच पराभव होतोय
77
98
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
पुढील दीड महिन्यात एकटे उद्धव ठाकरे दोन भामट्याचा बाजार उठवणार बाकी संजय राऊत आहेतच ठासायला रोज
30
126
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
3 months
2014 साली ज्यांच वय 18 ते 22 होतं ते आज 28-32 वर्षाचे झालेत. त्यातल्या 90% पोरांचं मत आहे "त्या माणसाला " पायथानानने चोपला पाहिजे.
82
133
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
10 months
गाजावाजा करून आणलेले आठ ही चित्ते गेले दुसरीकडे पेंग्विन ने 250 कोटीचा महसूल दिला..
16
150
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
आमदार राम सातपुते आजही रेशनिंग च्या तांदळाचा भात खातात. सहा महिन्यांपूर्वी दिवाळी ही त्यांनी सरकारने दिलेल्या आनंदाचा शिध्या वर साजरी केली होती. #रामभाऊची गरीबी या सदराखाली
27
133
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
10 months
नऊ वर्षात पहिल्यांदाच घडलय. आज संध्याकाळी 7 नंतर एकही भक्त ट्विटर वर नाही.
36
117
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
9 days
आज साताऱ्यात पवार साहेबांच्या सभेला जेवढे लोक बसलेत त्याच्या पाच पट लोक उभे आहेत. शशिकांत शिंदे पुढील 25 वर्षासाठी पर्मनंट खासदार. नाद करा पण पवार साहेबांचा आणि ते ही साताऱ्यात. अशक्यच @shindespeaks 🔥🔥🔥🔥
55
131
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
3 months
काम आणि ऑफिसच्या ठिकाणी विवाहित महिला आणि पुरुषांची वाढत असलेली लफडी ही देशापुढची एक गंभीर समस्या आहे.😂
75
80
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
16 days
@maheshmoreBJP रांडच्या, कोल्हापुरात राहून फेक फोटो टाकतो व्हय रं. मागे दोन वोट चां सर्व्हे टाकणारा तूच ना😂😂
60
95
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 year
गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया नाशिक : धन्यवाद भाऊ कोल्हापूर : लई आभार मित्रा मुंबई : Thank You So Much पुणे : रोज इकडूनच जाता का ? 😂😂😂😂
50
54
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
एक जाहिरात " वॉर रुकवा दी पापा " महिना झालं, एका जाहिरातीने भाजप आणि शेठचां पूर्ण बाजार उठवलाय . सगळ्या दहा वर्षाच्या थापा बाहेर काढल्यात. जाहिरात चांगलीच शिरलीय भाजपच्या ....
22
165
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 year
पठाणची एका दिवसातली 50 कोटीची कमाई पाहून शिंदे यांची प्रतिक्रिया: " आम्हीही सहा महिन्यापूर्वी अशीच कमाई केली होती "
42
132
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
राम सातपुतेच्या गरिबीचे किस्से ऐकुन आज नरेंद्र मोदी अर्धा तास रडत होते. खरं आहे का?
41
124
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
बिहार मध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या सभेला 14 लाख लोक. 10 लाख तर नुसते तरुण आहेत. यूपी, गुजरातवर 400 ची गॅरंटी.
39
106
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
10 months
काका नसते तर तर अजूनही हे बारामतीत म्हशी वळत बसलं असतं. फार फार तर चार पाच रेडे पाळले असते. रिटायरमेंट च्या गोष्टी करायला लागलय. लाज तर तेव्हाच वाटली पाहिजे होती जेव्हा पोरगं मावळातून पडलं 😂😂😂
20
137
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
4 months
बायकोसाठी लढलेल्या रामाची पूजा बायको सोडलेल्या माणसाच्या हस्ते. 🤔🤔🤔
56
170
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
दादाच्या डोळ्या देखत मुलाचा पराभव झालाय. आता बायकोचा ही होईल. हा एक विक्रमच असेल म्हणा. म्हातारपणी ना मुलगा सांभाळणार, ना बायको. 😂😂😂
39
75
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 year
"वेड " चित्रपटान तीन दिवसात 8 कोटीचा धंदा केलाय, चित्रपटाचं बजेट 15 कोटी आहे. कोण म्हणतं मराठी चित्रपट चालत नाहीत ? सुमित राघवन ला समजावून कुणीतरी.
25
63
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
Recent survey of Loksabha Congress -155 BJP - 195 With alliance figures as below INDIA alliance -285 NDA -262 Mamta Banerjee will play key role after result
133
97
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
4 months
बाबरी मस्जिद पाडलेल्या जागेपासून तीन किलोमीटर अंतरावर राम मंदिर बांधलय. माहितीसाठी
75
116
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
वंचित आणि पेंटरच राजकारण भारी असतं. 1000कोटीची सेटलमेंट करायची. त्यातले 50-100 कोटी खर्च करायचे. राहिलेले 900कोटी खिश्यात. दर 5 वर्षांनी संधी येत राहणारच. प्लस पॉइंट म्हणजे यांचा मतदार कधीही बदलत नाही ही यांची जमेची बाजू. निवडणूक जिंकली काय आणि हरली काय. यांचं गणित फिक्स आहे.
79
169
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
11 months
मुलाचा स्वतःचा फ्लॅट पाहिजे मुलगा पुण्या, मुंबईत राहायला हवा मुलाला 50-80 हजार पगार हवा मुलगा एकटाच असावा मुलगा शिकलेला हवा याला "हुंडाच" म्हणतात बर का मुलींनो
49
121
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
12 days
खात्रीने सांगतो आता काँग्रेस आघाडीला सत्तेत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. It's quite clear that Rahul Gandhi will sworn as a Next Prime Minister of India in June 2024. अब की बार काँगेस आघाडी 300 पार. 🔥🔥🔥🔥
135
123
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
स्मार्ट फोनच्या जमान्यात सध्या टीव्ही पेक्षा यूट्यूब पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. बाकी यू ट्यूब वर भाजपचा बाजारच उठलाय. That the fact
16
120
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 year
राज्यपालांवर ताशेरे ओढून शिंदेच्या बाजून निकाल देतील. तुम्हाला काय वाटतं??
158
45
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 years
भाजप ला शिवसेनेबरोबर सत्ता पाहिजे. कदाचित फुटलेल्या गटाबरोबर नसावी. केंद्रिय नेतृत्वालाही हे मान्य नसाव. कारण याचे परिणाम भविष्यात भाजपला महाराष्ट्रात महागात पडतील. जनमत विरोधात जावू शकतो. शिवसेना फोडली हा दाग मराठी जनतेला मान्य होणार नाही. आणि फुटलेला गट एकसंघ राहील याची
47
136
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
10 months
ज्या माणसांनी 55 वर्ष राज्य केलं. काँग्रेस वाढवली, काँग्रेस मधून बाहेर पडून 80 आमदार निवडून आणले. अरे मूत्र्या, एवढी हिम्मत होती तर पक्षातून बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढायचा ना. नीट मराठी बोलता येत नाही. हिंदी आणि इंग्रजीचा तर काय संबंधच नाही आपला. बाया पळवणया एवढं सोप्पं आहे का
24
79
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
4 months
मंदिर पाहिजे की मराठा आरक्षण.. मुला बाळांच् भविष्य मंदिरात आहे की मराठा आरक्षण मिळण्यात. Choice is yours. चलो मुंबई🔥🔥🔥🔥
83
134
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
3 months
महविकास आघाडी महाराष्ट्रात कमीतकमी 32 जागा जिंकणार.. बिजेपी चां इथेच पराभव होतोय. देशात 200 क्रॉस करणं ही मुश्किल आहे भाजपला.
87
98
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हेनी फक्त गुलालाची पोती विकत घ्यायची बाकी आहेत. शरद पवार झिंदाबाद🔥🔥🔥🔥
26
60
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
10 months
😂😂👇
Tweet media one
22
106
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
11 months
औरंग्याच्या आवलादी कुठून पैदा झाल्या- टरबूज संघीच्या जावयांची यादी 👇 1) मुरली मनोहर जोशीचे जावई शाहनवाज हुसेन 2) लालकृष्ण अडवाणीचे जावई सलीम 3) अडवाणींच्या भाचीचा नवरा अल्ताफ हुसैन 4) सुब्रमण्यम स्वामीचां जावई नदीम हैदर 5) मोहन भागवत यांच्या भाचीचा नवरा मोहसीन अख्तर
56
203
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
15 days
जे गांडू आहे त्यांचा धर्म संकटात आहे. आमचा तर देश संकटात आहे. 🇮🇳 जय हिंद 🇮🇳
53
129
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
भाजपचे दोन खात्रीशीर पराभव पुणे आणि माडा मतदारसंघ
106
57
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 years
Breeking news. रोहित शर्मा ला मोठा धक्का.? शिखर धवन सर्व खेळाडूना घेऊन गुवाहाटीला रवाना.? आमचीच टीम खरी टीम असल्याचा केला दावा. राज्यपाल व बीसीसीआय यांच्याकडे World Cup मध्ये खेळायला देण्याची मागणी करणार? 😂😂😂🤣
28
131
993
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
उर्मिला मातोंडकरला भर टीव्हीवर पोर्न स्टार म्हणणारी कंगना च होती. फक्त माहितीसाठी
19
97
980
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
8 months
मराठा आमदार खासदाराना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो 🙏🙏
8
150
980
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
3 months
पवारांनी आता राहिलेला गट काँग्रेस मध्ये विलीन करावा. लोकसभा आणि विधानसभेला जबरदस्त लाट येईल महाराष्ट्रात. भाकरी फिरवा आणि शेवटचा पहीलवांणी डाव टाका..
43
75
981
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
" वॉर रूकवा दी पापा "आणि मिम्स निवडणुकी अगोदर केलेली जाहिरात. जाहिरात येवून महिना झाला असेल पण आजही जाहिरातीवर हजारो मीम्स viral होतायेत Boomrang होण्याचं कारण काय ? सोशल मीडियावर ज्यांचं 2014 पासून प्रचंड वर्चस्व होतं त्यांचे 2024 ला हे हाल का? उत्तर : फॅक्ट चेक चां वापर
15
115
976
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
3 months
ध्रुव राठी 2014 ला 18 वर्षाचा असेल. आता 28 च्या जवळपास असेल. त्याच्या अनुभवावरून तरी शहाणे व्हा.
26
47
972
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
आईच्या दहाव्याला केस,दाडी न करणाऱ्याला लालूंनी लई चोपला आज. कसला रे हा हिंदू?
24
90
959
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
10 months
सगळे 288 आमदार जरी भाजप ने विकत घेतले तरी 2024 ला 60 च्या वर जाणार नाही. That's the tweet, save the tweet
35
94
948
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
3 months
देवाची भीती दाखवून दानपेटी आणि पाकिस्तानची भीती दाखवून मतपेटी. नवीन भारत
26
151
949
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 year
अमेरिकेतील न्यूयॉर्क, वॉशिंग्टन बाजार समितीत "मनसेचा" गुलाल एकहाती सत्ता आता अमेरिका सुतासारखा सरळ होणार 😂😂😂
39
75
940
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
येत्या दोन महिन्यात एकटा ध्रुव राठी शेठचां बाजार उठवणार असं दिसतंय. रोज लायकी काढतय पण बिनलाज्याला त्याचं काय म्हणा.. निर्लज्जम सदासुखी
19
78
934
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
भाजप कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात प्रचार करताना पळायची प्रॅक्टिस असेल तर प्रचाराला जावा. लोकं लई बिघडलेली आहेत. जरा सावधान 😂😂😂😂
17
94
930
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
मनसे म्हणजे ओला, उबेर सारखी पेड सर्विस देणारी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. चेअरमन - राज ठाकरे कार चालक - दोनशेवाले मंद सैनिक
25
106
919
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
3 months
शेठ नी घरातलं तर सोनं विकलच पण 2023 मध्ये देशातलं 12 टन सोनं ही विकलय.. पोरांनो भीक मागायला तयार रहा.. 😛😛😛😂😂😂
27
114
922
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
तो शाळेत जाण्याच्या लायकीचा नव्हता तो लग्न करून संसार करण्याच्या ही लायकीचा नव्हता देश चालवायचं तर बोलूच नका. कारण तो एक नंबरचा भिकारचोट होता
120
106
920
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
8 days
आज खऱ्या अर्थानी बारामतीची सांगता सभा रोहित दादा पवारांनी गाजवली. जबरदस्त आणि भावपूर्ण सभा. पवारांच्या मरणावर टपलेला दुर्योधन, कंस उर्फ टग्या याला 7 तारखेला निवडणूकीत गाडा 🔥🔥🔥🔥🔥
22
147
1K
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 year
मी सावरकर म्हणायला काही अक्कल लागत नाही पण मी शिवराय, मी शाहू, मी बाबासाहेब म्हणायला बौध्दिक पात्रता असावी लागते.
32
92
899
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
3 months
ध्रुव राठी नंतर जरांगे टरबुज चां बाजार उठवतोय.
42
72
904
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
4 months
जरांगेचां शिंदे वर विश्वास होता आणि शिंदेचां जरांगे वर. बाकी तुम्हाला लवकरच कळेल. बाकी पहाटे 5पर्यंत रस्त्याच्या कडेला कडाक्याच्या थंडीत उभे राहणाऱ्याना मुर्खात काढलय.
23
93
912
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
संस्कारी पार्टीच्या दोन नेत्याची HD क्वालिटी असलेली रंगारंग CD आलीय.😂 दोघेही पहिल्या यादीत आहेत. अजून दोन जण निवडणुकीतून माघार घेणार.. अब की बार, 400पार
32
75
902
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 year
आयुष्यात इतकं मोठं झालं पाहिजे की लोकांनी चार रेघोट्या मारल्या तरी ओळखलं पाहिजे. तुम्ही ओळखले का ?😂😂😂😂
Tweet media one
96
59
894
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
4 months
आधी लगीन कोंडाण्याच आणि मग... इथे जिवंत मुलांच्या भविष्याची प्राण आणि प्रतिष्ठा दावणीला लागली आहे आणि तुम्ही निर्जी�� दगडाच्या प्रतिष्ठेच काय घेवून बसलात.. एक मराठा लाख मराठा. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩 #ट्रेण्ड फक्त मराठा आरक्षण
72
147
881
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
19 days
काँग्रेसच्या काळात महिला 5-5 तोळ्यांचे मंगळसूत्र, घंटन खरेदी करायच्या. आता एक तोळा खरेदी करायची ही ऐपत नाही. आहे तेच खर्च भागवायला विकावं लागतय.
44
120
882
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
ध्रुव राठी भर उन्हाळ्यात ही अंध भक्ताची खोलून मारतोय रोज. वॉर रुकवा दी पापा😂😂
23
79
882
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 years
नवीन गाडी घेतल्यावर, My New Family Member लिहिणं गरजेचं आहे का? लिहायला लिहीत जावा पण विकतानाही सांगत जावा, Family Member विकला म्हणून!
38
55
865
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
6 months
आपण यापेक्षा मोठा वर्ल्ड कप आणू दाडीवाला शिंदे
30
100
865
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
10 months
ठाकरी भाषा लई बेक्कार.. सगळ्यांचा मूळव्याधच बाहेर आला एका तासात.
9
72
859
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
8 months
गिरणी संपात लालबागचे कामगार भिकेला लागले आणि लालबागचा राजा नवसाला पावतो म्हणे.
37
96
852
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
10 months
Schedule 10, पक्षांतर बंदी कायदा गेल्या 10-12 दिवसात पूर्ण वाचून झाल्यावर लक्षात आलं की साहेबांना भेटल्याशिवाय गत्यंतर नाही.
11
55
853
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
11 months
गोखलेकाका दुपारी ४.३० पासून गायबच आहेत. परत रागावले वाटतं
Tweet media one
80
186
846
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
ग्रामीण भागात भाजपचा प्रचार करायला भाजपचेच लोक घाबरायला लागलेत. उगीच बुड शेकून निघायचं.😂😂 इतकी नाराजी आहे जनतेत
17
90
859
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
5 months
हिजड्याचा सरदार एका महिलेला घाबरला. That's the tweet #महुआ मोईत्रा
59
84
847
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
4 months
काल पुन्हा यांच्या स्वप्नाला पानेच पुसली
9
109
853
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
9 months
मराठी बायकोच्या न पटणाऱ्या ( अधोगतीकडे नेणाऱ्या) गोष्टी. 1. कुटुंब एकत्र न राहील यासाठी कायम डाव खेळणे. 2. शेजाऱ्यांनी 10 लाखाची गाडी घेतली तर नवऱ्याला 15 लाखाची गाडी घ्यायला लावणे. 3. 100 रुपये वाचवले म्हणून मिरवत असताना दुसरीकडे 1000 रुपये विनाकारण घालवणे
36
87
840
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
3 months
महाराष्ट्रात तरी ठाकरे आणि पवार ब्रँड पुढे " चिन्ह " ही फारच किरकोळ गोष्ट आहे. चिन्हावर मतदान करण्याचा जमाना कधीच संपलाय ... चिन्ह आणि गाडीचा लोगो चोरनारे भुरटे असतात
45
128
848
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
9 months
मांजरेकरांचे मित्र आणि मराठी माणसाचे कैवारी राज ठाकरे नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी काय तोंड उघडतील का टोल नाके,भोंगे या पेक्षा हा आत्महत्येचा मुद्दा खूप मोठा आहे
20
91
839
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
माझा आंतरात्मा बोलतोय, यावेळेला भाजपचा दारुण पराभव होतोय...
120
54
842
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 year
औरंगजेब हा गुजरातचा सुभेदार होता, नंतर दिल्लीचा बादशहा झाला आणि शेवटी महाराष्ट्रात येवून मेला. फक्त माहितीसाठी
35
87
834
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
18 days
"रामाच्या नावावर" भिक मागण्यापेक्षा "कामाच्या नावावर" भिक मागा. रामाच्या नावावर तर मंदिराबाहेर बसून पण भीक मागता येईल
99
122
846
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
राजू पेंटर चां धंदा भारी आहे. 5 वर्ष रोज निवांत 1 ला उठायचं आणि निवडणुका आल्या की 1000 कोटीची सुपारी घेवून प्रचार करायचा.
36
69
838
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 years
राजकारणातील विठ्ठलाला नमस्कार. #उध्दव ठाकरे
8
61
825
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
16 days
औरंगजेबाचा गुजराती वंशज काल छञपतीच्या वंशजाला पाडायला काल गद्दारांची टोळी घेवून कोल्हापुरात आला होता. भामट्या, तू विसरला, औरंगजेबाची कबर याच मातीत आहे.
65
111
838
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
मी विरोध ही केला, मी टीका ही केली, मी कौतुक ही केलं आणि मी पाठिंबा ही देतो. सभेचा शेवट
35
85
830
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
9 months
2 कोटी नोकऱ्या, परदेशातून आलेला काळा पैसा, मिळालेले 15 लाख, 35 रुपयांनी मिळणारे पेट्रोल, 400 रुपयाला मिळणारा गॅस,100 स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन आणि सगळीकडे होत असलेला विकास पाहून. माझे डोळेच आले...... 😂
26
110
820
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
2 months
ब्रेकिंग न्यूज सांगली मतदार संघातून शैलजा जोगल अपक्ष लढण्याची दाट शक्यता.
90
39
827
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 year
अंधभक्तासाठी अर्थसंकल्पात 10 कोटी ची तरतूद करावी. 40 पैशात परवडत नसल्याची सोनाली, शिवानी, तृप्ती यांची मागणी . एवढ्या पैशात शिव्या खाणे जमत नसल्याची तक्रार.
46
62
817
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
30 days
शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीवर चांगला प्रॉफिट असेल तर हळू हळू पैसे काढून घ्या मोदी सरकार परत येईल या भरवशावर राहू नका.भाजपला जास्तीत जास्त 180 जागा मिळतील Liquidity च्या जोरावर बाजार वर गेलेला आहे बाकी बाजार खाली येण्याची संधीच शोधतय. 15 एप्रिल पासून जरा सावधान
148
97
821
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
1 month
चाकण, रांजणगाव, हिंजवडी एमआयडीसी कुणाची कृपा आहे. 10 वर्षात किती नवीन एमआयडीसी आणल्या आणि किती रोजगार निर्माण केला. मतदान करताना विचार करा. गेल्या दहा वर्षात याच एमआयडीसीत आज लाखो तरुण बेरोजगार आहेत.
22
111
823
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
27 days
मान गादीला पण मत तुतारीला साताऱ्याचा पॅटर्नच वेगळा. इथे चॅलेंज करायला स्कोपच नसतो. इथे एकच फॅक्टर चालतो तो म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब म्हणजे जिल्ह्यासाठी देवमाणूस
38
65
824
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
4 months
एका वाक्यात " निकाल छक्क्याच्या बाजूने लागला "
62
73
823
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
17 days
दुसऱ्या टप्प्यात भाजपला 20 जागाचा फटका बसतोय. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून भाजपला 70 जागाचा फटका. शेठ झोळी शिवून घ्या आताच. 4 जून नंतर खूप गर्दी असेल टेलरच्या दुकानात
60
88
816
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
4 months
12 किलोमीटर अंतर कापायला जर 14-15 तास लागत असेल तर विचार करा, किती मराठे जमा झाले असतील. अजून पश्चिम महाराष्ट्र जॉईन व्हायचाय. इतिहासात नोंद होणारच मराठ्यांची. 🚩🚩🚩🔥🔥🔥🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा
12
93
818
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
3 months
फडणविस साताऱ्यातील सभा अर्धवट सोडून घाबरून मुंबईला रवाना. जरांगे प्रकरण खूप जड जाणार असं दिसतंय. चोर अजय आणि बाहेरख्याली वानखेडे ला पुढं करणं अंगलट येणार वाटतं.
21
82
806
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
3 months
मी लिहून देतो, मनोज जरांगेची कसलीही चोकशी होणार नाही. राजकीय दृष्ट्या ते एवढं सोप्पही नाही. Boomrang होणार नुसती हवा आहे
17
65
809
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
17 days
पुण्यात फक्त धंगेकर
Tweet media one
14
85
811